Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार
Hii, तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे. मानवी जीवन अनेक दुःखांनी,संकटांनी भरलेले आहे.अशी संकटे आली की माणूस कोलमडून जातो.हताश होतो.त्याचा आत्मविश्वास नाहिसा होतो.अशा वेळी नवीन चैतन्य आणि परत नव्याने उभे राहण्यासाठी तसे विचार आपल्या अंगी उतरावे लागतात.असे Motivational Quotes वाचण्याने अंगात थोडे बळ येते.या Post मध्ये तुम्हांला Motivational Quotes in Marathi प्रेरणादायी मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार
अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते
उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात
कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.
कर्माला भिणार्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे
जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!!ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते
जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा
दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका.
प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास
विजय हाच शौर्याचा अलंकार आहे.
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा; परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये
सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.
” तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते ,पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की ,तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते
स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा
हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!
वाईट घटनांशी अथवा दु:खद क्षणांशी सामना करायची तेवढी हिंमत देखील असली पाहीजे. जर कठीण परिस्थितीशी सामना करताच येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला सुरवात करताच येणार नाही.
परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढयावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं ..”
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.
जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ”परमेश्वर ” हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!
स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत
उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं….ही भावना जास्त भयंकर असते… प्रयत्न करत रहा.
प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..
प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून, गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.
आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!
“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं..”
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.
जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा.
प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी.
संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.
“मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात. –
अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण.”
ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.
यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.
पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर…. स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि……. हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं
केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.
न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं…
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..
गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही
जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल
सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तूम्हांला हे सुविचार आवडले असतील अशी मी आशा करतो.आणि जर हे सुविचार तूम्हांला आवडले असतील तर तुम्हीं ते इतरांना तूमच्या सोशल मीडिया वर शेअर करावे अशी मी तुम्हांला विनंती करतो.
Read More – Good Morning Marathi Suvichar
Read More – Marathi Suvichar|Best Marathi Suvichar