Ganpati Bappa Quotes in Marathi

Ganpati Bappa Ouotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या Blog वर स्वागत आहे.मित्रांनो दरवर्षी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात.गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत.आपल्या महाराष्ट्रात तर गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात व उत्साहाने प्रत्येकाच्या घरोघरी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.अशा वेळी‌ Ganpati Bappa Quotes in Marathi मध्ये आपण इतरांना पाठवू शकतो.गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना Whatsapp,fecebook, इत्यादि शोशल नेटवर्किंग साइटवर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो.असे  Ganpati Bappa Quotes in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हांला वाचायला मिळतील.

Ganpati Bappa Quotes in Marathi

Ganpati Bappa Ouotes in Marathi

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

 

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया.

 

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.

 

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.

 

कोणतीही येऊदे समस्या

तो नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या गणरायाला नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ.

 

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!

 

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे.

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा.

 

गजानन तू गणनायक.

विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..

तूच भरलासी त्रिभुवनी,

अन उरसी तूच ठायी ठायी….

जन्मची ऐसे हजारो व्हावे,

ठेविण्या मस्तक तूज पायी..

 

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

 

गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती मोरया

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

 

देवबाप्पा तू सोबत असतो

म्हणून

संकटाना समोर जाण्याची

ताकद दुप्पट होते.

|| गणपती बाप्पा मोरया ||

 

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

 

बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे आणि त्यानां कुठल्याही परिस्तिथीतून बाहेर पडण्याची शक्ती दे ,

तुला तर सगळं माहीत आहे असतं ना पण जे होईच असतं ते होतच ना ,

तुझ्या येण्याने सगळ्यांच्या घरात आंनद आणि समृद्धी नांदू दे.

 

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते.

 

गजानन तू गणनायक.

विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..

तूच भरलासी त्रिभुवनी,

अन उरसी तूच ठायी ठायी….

जन्मची ऐसे हजारो व्हावे,

ठेविण्या मस्तक तूज पायी.

 

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…

 

बाप्पा तू कधी येशील रे आता तुला बागण्यासाठी आमचेही डोळे असुसलेत

 

बग जरा वेळ भेटला तर ये लवकर खूप बोलायचं आहे तुझ्याबरोबर जे मागे नाही बोलू शकलो आणि या वेळी थोडी जास्त सुट्टी काढून येना आम्हाला ही बरं वाटलं.

 

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप

शुभेच्छा!

 

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”

पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!

आतुरता आगमनाची.

गणपती बाप्पा मोरया.

 

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी

 

प्रथम वंदन करूया,

गणपती बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा”

पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता”

सर्वांचा तू भगवंता..

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोंड

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया…!

 

परंपरा आम्ही जपतो..

मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो

आणि

बाप्पाला नाचवतो..

म्हणूनच बोलतो,

बाप्पा मोरया मोरया

 

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…

 

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास

लंबोदराचा घरात आहे निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते

उदास

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

 

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर गणपती म्हणजेच आपल्या बाप्पा बद्दलचे मराठी Quotes आवडले असतील तर तुंम्ही ते इतरांना पण शेयर करा ही माझी नम्र विनंती.

 

हे ही वाचा:  Ganpati Aarti Marathi 

 

 

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts