Marathi Ukhane For Male Romantic
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.लग्न झालेली जोडप्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमावेळी उखाणे घ्यावे लागतात.नवरदेवाला सुध्दा आपल्या बायकोसाठी उखाणे घ्यावे लागतात.अशा वेळी उखाणे लगेच सूचत नाही.म्हणून आपण ही समस्या दूर करण्यासाठी Marathi Ukhane for Male Romantic ही Post लिहिली आहे.
नवरी तरी आपल्या मैत्रिणींना विचारून उखाणे आठवण करून ठेवते पण नवरदेवला काय उखाणे घ्यावे लक्षात येत नाही म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत नवरदेवासाठी लग्नाचे एकदम नवीन, गमतीदार, खास असे मराठी उखाणे. हे Marathi Ukhane for Male Romantic हे लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत त्यामूळे ते तुमच्या लक्षात पटकन राहतील आणि तुम्हीं ते कोणत्याही प्रसंगी झटकन घेऊ शकता.
Marathi Ukhane For Male Romantic
तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला,मा
झं मन तुझ्या मागे पळतंय,
………माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…….वर जडली माझी प्रीती.
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
……च्या साह्याने सुखी झाले जीवन.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
…..सारखा हिरा.
मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण,
…..सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.
एका वर्षात असतात महिने बारा,
……च्या नावात समावलाय आनंद सारा.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
……ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर
…..हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
……ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो….आणि माझी जोडी.
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,
…….माझी, सगळ्यात देखणी.
प्रेमाच्या राणात नाचतो मोर,
……शी केल लग्न, नशीब माझ थोर.
गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी,
……ला घेऊन जातो मी तीच्या सासरी.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
…….समोर माझ्या, सोण पण लोखंड
प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पुल,
…. च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भुल
उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात
सोन्याचा हार माझ्या …. च्या गळ्यात.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
शोधून नाही सापडणार …. सारखा हिरा.
दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात …. संग.
झुळझुळ पाण्यात हळू हळू चाले होळी,
शोभून दिसते सर्वांमध्ये …. व माझी जोडी.
मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,
…. मुळे कळला मला जीवनाचा आनंद.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
…. माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल.
जाई च्या वेणीला चांदीची तार
…. माझी म्हणजे लाखात एक नार.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
…. चे रुप आहे खूपच देखणे.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…. नाव घेतो एका देऊन कान.
सगळी कडे पेरला लसूण
…. ला चित्रपटाला नेईल बुलेट वर बसवून.
केशर दुधात टाकले काजू बदाम जायफळ,
…. नाव घेतो पिडू नका वायफळ.
डाळीत डाळ तुरीची डाळ,
…. मांडीवर खेळविन एका वर्षात बाळं.
गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेव गजानना
……आणि माझी ही जोडी.
सीते सारखे चरित्र लक्ष्मी सारखं रूप
……. मला मिळाली आहे अनुरूप.
दुर्वांची जुडी वाहातो गणपतीला
…… सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
…….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
…… चे बरोबर बांधली जीवनगाठ.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
……. च्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो प्रेमाने.
पंचपक्वांनाच्या ताटात वाढली जिलेबी पेढे
……चे नाव घ्यायला कशाला आढेवेढे.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
……. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
सोन्याची बरणी, भरली तुपाने,
लक्ष्मीच घरात आली…….च्या रूपाने
खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम,
…………… वर आहे माझे खूप प्रेम.
गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद,
………च्या नावातच, सामावलाय माझा आनंद.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
……………. चे रुप आहे अत्यंत देखणे.
जगाला सुवास देत उमलती कळी,
………चं नाव घेतो ……… च्या वेळी.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
………आहे माझे जीवन सर्वस्व.
मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,
…… मुळे कळला मला जीवनाचा आनंद.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
……. माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल.
जाई च्या वेणीला चांदीची तार
…… माझी म्हणजे लाखात एक नार.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
…… चे रुप आहे खूपच देखणे.
चांदीच्या ताटावर सोन्याचे ठसे
…… ला पाहून चंद्र सूर्यही आनंदाने हसे.
नंदन वनात आहेत अमृताचे कळस
….. माझी आहे खूपच सालस.
कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड,
…… ला जपतो मी जसा तळहाताचा फोड.
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड
माधुरीच्या अदा आणि कतरीनाचे रूप,
…. प्रत्येक गोष्ट मला भावते खूप.
फुलांच्या तोरणात आंब्याचे पान
…. च्या रूपाने झालो मी बेभान.
सोन्याच्या कपावर चांदीची बशी,
…. समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी.
एक दोन तीन चार
…. वर आहे माझे प्रेम फार.
मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,
…. मुळे कळला मला जीवनाचा आनंद.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
…. माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल.
जाई च्या वेणीला चांदीची तार
…. माझी म्हणजे लाखात एक नार.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
…. चे रुप आहे खूपच देखणे.
चांदीच्या ताटावर सोन्याचे ठसे
…. ला पाहून चंद्र सूर्यही आनंदाने हसे.
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
….ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी
चंद्रा ला पाहून भरती येते सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
जो करील आदर पत्नीचा त्याचा संसार सुखाचा
संगम झाला कृष्णा कोयनेचा हा खेळ ईश्वराचा
जेव्हा मन मोकळे झाले ………चे,
तेव्हा पुष्पहाराने स्वागत केले ……. चे.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
… ला आवडते नेहमी दुधावरची साय
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे
तुम्हांला जर हे उखाणे आवडले असतील तर तुम्हीं comment करा आणि इतरांना पण शेयर करा.
Read More : Marathi Ukhane for Female Romantic