100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस
Hii Friends, सर्वप्रथम मी तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत करत आहे.हल्ली शोशल मिडियाचा जमना आहे.प्रत्येक व्यक्तीला आपल Status दाखवायचं आहे.आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचावयाची असेल तर लोक Whatsapp,Fecbook इत्यादी शोशल मिडियावर Status ठेवतात.असे 100 Best Marathi Status मी या पोस्टमध्ये लिहले आहेत.
प्रत्येक व्यक्ती रोज सकाळी उठल्यावर पहिल्यांदा, WhatsApp , Facebook, Instagram वर प्रत्येकाचे Status चेक करते . दुसऱ्यांच्या स्टेटस पेक्षा आपले स्टेटसभारी असावे असे प्रत्येकाला वाटते. म्हणूनच तुम्हीं असे Best Marathi Status या Post मधून आपल्या social media साईटवर ठेवू शकता.
100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानंही काम करू शकतो,पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही.
ध्येय एवढं मोठे ठेवा की,समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.
विषय किती वाढवायचा,कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असतात.
यश केव्हा मिळेल यापेक्षा तयारी केव्हा सुरु करायची आहे हे ठरवणाराच यशस्वी होतो.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदरानं झुकतात.
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतीलतिसऱ्या दिवशी विसरून जातील, त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.
सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू, असा विचार केला तर तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
माणसाला अलार्म नाही, तर जबाबदाऱ्या जागं करतात.
जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.
अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल, अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील, तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.
पैश्याचा पाठलाग करू नका, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीही घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.
जीवनात तेच लोक यशस्वी होतात, ज्यांना बघून लोकांना वाटतं हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.
प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक आपणच उलटे वाहत आहोत.
तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.
चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो कि आयुष्याचा.
जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो ,पण माणुसकी काही-काही घरातच जन्म घेते.
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
यशस्वी लोकं आपलं मार्ग बदलतात धेय्य नाही , आणि अयशस्वी लोकं धेय्यचं बदलून टाकतात.
जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.
दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
कष्ट करून मोठा झालोय, तुमच्या सारखा याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही.
इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राच्या आणि शांत दिसण्याच्या माणसाचा कधीच नाद करू नये.
आम्ही कोणालाच कमी समजत नाही, फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी तुम्ही पण करू नका.
सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
स्वप्न मोफतच असतात फक्त त्याच्या पाटला करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
काय आहे ना हवा मी पण करू शकतो, पण एकाच गोष्ट मदे येतात ते म्हणजे संस्कार.
माणसाच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे, आणि आतील मजकूर वेगळाच असतो.
चेहरा नेहमी हसरा ठेवा, मन दुखी असो किंवा नसो, कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही.
काही पण करा पण, आपल्यामुळे बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.
लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका, लोक पेरू विकत घेताना गोड आहे का, विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात.
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ, मी तुझ्या मागे असेन… पण दुखा मध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्यासोबत असेन.
बोलताना जरा सांभाळून बोलावे शब्दाने तलवारा सारखी धार असते फक्त एवढेच की तलवारीने मान आणि शबदानें मन कापले जाते.
कधीकधी मोठ्या ने छोट्या पण आणि छोट्यांनी मोठ्या पण दाखवला तर नात्यांमधला आदर टिकून राहतो.
खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आपल्याला चुकीची समजू लागते.
माझा एकटेपणा वेगळाच आहे, ना आनंदी आहे ना उदास आहे, फक्त एकटा आहे आणि शांत आहे .
आपण जेवढा समोरच्याची Care करतो ना तेवढच ती लोक आपल्याला hurt करत असतात मग तिचं frindship असो किंवा loveship.
मी सर्वांना समजून घ्यायचं पण जेव्हा माझी वेळ येते तेव्हा, मला समजून घेणार कोणीच नसत.
खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे, कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.
औषधे फक्त रोगाचा इलाज करतात, रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात.
अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे.
तुम्ही कितीही पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकतात.
सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही!
थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते.
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
वर्तमानात राहून भविष्याचा विचार करायला शिका.
चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो.मग तो चहाचा असो कि आयुष्याचा .
काळ संपला कि पिसारा आणि पसारा आटपावा लागतो.
वेळ आपल्याला आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ देत नाही परंतु आपल्या मागे काहीतरी अमूल्य सोडण्याची संधी देते.
हरण्याची काळजी अन जिंकण्याची महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.
मी पाहिलंय, मला ते हवंय,मी त्यासाठी मेहनत करणार आणि ते मी मिळवणारच.
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरवात करतात.
सोन्याची पारख सोन कापून, घासून आणि तापवून होते.माणसाची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होते.
सगळे कागद सारखेच असतात, फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होऊन जातं.
ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.
पैसे मला प्रेरित करत नाही, तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य मला प्रेरित करत असते.
जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.
एखाद्या कारणामुळे तुमचा धीर खचत चालला असेल तर, ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा विचार करा.
अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे.
देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही, तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.
कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ तिची गरज नसते, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कोणत्याच रथाची गरज नसते.
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे पद्धत वेगवेगळे असते.
उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना असते. माणूस जेवढा विनम्रतेने झुकतो, तेवढाच तो आपोआप उंच होत जातो.
संकटावर अशाप्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास.
जीवनातील तीन नियम आनंदात वचन नको द्या, रागात उत्तर नको द्या आणि दुःखात निर्णय नको घ्या.
ज्यांच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्या शक्तीशी ह्या विश्वात कुणीच बरोबरी करू शकत नाही.
यशासाठी प्रयत्न न करणे म्हणजे अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.
तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे, तेवढा पुन्हा कधीच असणार नाही.
संकटाला जेव्हा तुम्ही धैर्याने समोरी जाता, तेव्हा अर्धी लढाई तर आपोआपच जिंकता.
मित्रांनो तुम्हांला हे Status आवडले असतील अशी मी आशा ठेवतो.तुम्हांला हे स्टेटस वाचून मनाला समाधान वाटले असेल असं मी गृहीत धरतो.मित्रांनो तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Marathi Status तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच शेयर करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी Status आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.