Sad Quotes in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण जेव्हा कधी कधी दु:खी असतो‌.आपण पाहिलेल्या स्वप्नांना यश मिळत नाही, ज्यांच्या आपण प्रेमात असतो ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते.ज्या लोकांना‌ आपण आपली मानतो ते लोक आपल्याला एकट्याला सोडून जातात,दु:ख देतात.कोणत्याच कामात सक्सेस मिळत नाही.तेव्हा खूप दुःख होते.मनाला खूप लागते , रडावेसे वाटते . आपल्या भावना कुणाजवळ व्यक्त कराव्याशा वाटतात पण कोणीच अशी व्यक्ती आपल्याला जवळ नसते म्हणून आपण आपल्या मनातील भावना सोशल नेटवर्किंग साइटवर शेयर करतो.अशा भावना, विचार, Quotes मी Sad Quotes in Marathi या लेखात लिहिल्या आहेत.हे Sad Status तुम्हीं तुमच्या सोशल मीडिया साईटवर Status म्हणून ठेवू शकतो.

Sad Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

किती त्रास होतो ना त्यावेळी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला lifetime साथ देण्याचे वचन देवून life time साठी good bye बोलुन निघुन जाते…

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि,एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही,शेवटी ते परकेच ठरतात.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.

आज मला खूप रडावसं वाटतंय,स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,अन आपलं कोणीच नाही म्हणून,स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनाला,तू का निघून गेलीस.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,तुझ्यासारखे खूप भेटतील मला,मी पण हसून तिला विचारलं,आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

सगळ्यांनसाठी मी आहे.पण माझ्यासाठी कोणीच नाही ?सगळ्यांनसाठी मी आहे.पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

खोट बोलतात सगळे,म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,अहो खरे काय ते मला विचारा ना,ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

जवळची नाती ही माणसाला,कधी कधी खूप छळतात,जितके जास्त जपाल तितके,आपणाला आणखी दुर लोटतात.

ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात

अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जात

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी सुखी नाही राहू शकत

नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट का होत जो दुसर्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं

आत्मविश्वाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच राहत नाही

माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रूसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात मी असलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका

जीवनात शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या

जीवनात कधीच नाराज नका होऊ, काय माहीत तुमच्यासारखे जगणे इतरांसाठी स्वप्न असू शकते.

जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात, हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात

कधी कधी एकटं राहणं सुद्धा चांगलं असतं कारण एकटे असल्यावर कोणी आपलं मन दुखवत नसतं…

जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळत एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा…

खिशाला जेव्हा भोक पडत ना तेव्हा सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती घरंगळून जातात

उपाशी पोट,रिकामा खिसा, आणि फसलेल प्रेम…माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातात…

दुसऱ्यासाठी डोळ्यांत पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही,आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर‌ त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

Sad Status in Marathi

तू दिलेल्या दुःखाने,मला बरेच काही शिकवले,जग हे कसे असते,शेवटी तूच मला दाखवले

आठवणी विसरता येतात,पण प्रेम विसरता येत नाही.

जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनाला,तू का निघून गेलीस.

कोसळणारा पाऊस पाहून,मला नेहमीच एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे,पण हा कोणासाठी रडतो.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,स्वप्नातील घर तुझे माझे,आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,कितीही मनापासून प्रेम करा,तुझ्याशिवाय जगु शकत नाही,असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

जवळची नाती ही माणसाला,कधी कधी खूप छळतात,जितके जास्त जपाल तितके,आपणाला आणखी दुर लोटतात.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,प्रेम म्हणजे काय असतं,तुम्ही प्रेम कोणावरही करा,पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.

मला याच अजिबात वाईट वाटत नाहीकी तू माझी नाही झालीस,सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो माणसांना बदलायला एक सेकंद ही पुरेसा असतो

चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो

हृदयात खोल जखम करतात ते अश्रू जे कधी डोळ्यातून पडत नाहीत

कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे पण हे कुणालाच माहीत नसतं की समुद्राची खोली किती आहे

जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर दोनच गोष्टी करायच्या जिथे आपली किंमत नाही तिथे जायचं नाही ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही

मेणबत्ती जसे स्वतः संपून दुसऱ्यांना प्रकाश देते त्याप्रमाणे स्वतः जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश द्या

आपल्यामुळे कधी कुणाच्या डोळ्यात पाणी येता कामा नये कुणालातरी हसवण्याच कारण व्हा रडण्याचं नको

तुझ्यात आणि माझ्यात फक्त एवढाच फरक होता तुला माझ्यासोबत टाईमपास करायचा होता आणि मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायचं होतं

हसऱ्या चेहऱ्या मागच्या भावना आणि दुःख या फक्त त्याच माणसाला दिसतात ते आपल्याला जवळून जाणतात

आपल्या माणसांना सोडून कधी पुढे जाऊ नये हजारो अनोळखी माणसांच्या गर्दीत एकटा राहण्यापेक्षा जीवाला जीव देणारी सोबत असली म्हणून काय झालं

कोणालाही चुकीचं समजण्यापेक्षा त्यामागची खरी परिस्थिती जाणून घ्या कारण नाण्याला ही दोन बाजू असतात

गळून गेलेली पाने जशी पुन्हा फुलतात तसेच जर एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून कमी झाला तर त्याची जागा घ्यायला अनेक चांगले व्यक्ती असतात

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण,भेटायला येतात…

तुमच्या दुःखाचे कारण इतरांना कधीही कळू देऊ नका,कारण त्यांना ते कधीच समझणार नाही

आपण आपली भावना लपवू शकत नाहीकारण ती आपल्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसते

स्वत: ची इतरांशी तुलना करू नका कारण त्यांना आपला वाईट वेळ माहित नाही आणि आपल्याला त्यांच्या वाईट काळाबद्दल बद्दल माहित नाही.

कधीतरी तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की काही लोक तुमच्या हृदयात राहू शकतात पण तुमच्या आयुष्यात नाही.

कोना दुसऱ्या व्यक्तीसाठी अश्रू ढाळणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. तर ते शुद्ध हृदयाचे लक्षण आहेत.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

Sad love Status in Marathi

मी तुला मिळवत असतांना,तु मला कुठेतरी गमावत होतीस,मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

तुला जायचे होते तु गेलीस,मला गमवायचे होते मी गमावले,फरक फक्त एवढाच आहे की,तु आयुष्यातला एक क्षण गमावला,आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही,आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..हिशोब उरलाय तो फक्त,तू दिलेल्या जखमांचा.

जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,दुसऱ्याची तरी कशी होणार?

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,तुला विसरून जगणं !

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,दोन्ही माझ्याच पक्षात येईल,जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,मी तुझ्या हृदयात असेल,अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,मी तुझ्या मनात असेल.

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस,दूर आपण झालो कधीचे, प्लीज़…आठवणींत भेटू नकोस.झालंय ब्रेकअप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आता राहू नकोस.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो,तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,पण ती व्यक्ती नसते,जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

दुष्परिणाम माहित असूनही केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम.

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,मन तुटायला हि वेळ लागत नाही.वेळ लागतो फक्त,ते गुंतलेले मन आवरायला आणि,तुटलेले मन सावरायला.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतर माझं अजुनही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे

जेव्हा काही गोड खायची इच्छा होते तेव्हा नजर तुझ्या ओठावर येऊन थांबते…

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

आपलं हृदय तोडण्याची ताकद त्याच व्यक्तिमध्ये असते ज्या व्यक्तीला आपण आपल्या हृदयात हक्काची जागा दिलेली असते..!

दर्दभरी गाणी असचं कोणी ऐकत नाही तर ते गाणे ऐकण्यामागे तुटलेल्या मनाच्या वेदना लपलेल्या असतात..!

खोटी असतात online जोडलेली नाती temporary आपल्याशी बोलून वेळ घालवतात एकदा वेळ निघून गेला की आपल्याला विसरून जातात..!

समोरची व्यक्ती आपली व्हावी म्हणून सगळेच प्रेम करतात पण समोरची व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असून सुद्धा केल जाणार प्रेम म्हणजे खरं प्रेम..!

तुटलेलं नातं जोडता येईलही पण तोडलेलं नाही..!

मला फक्त तुला आयुष्यभर सुखी झालेलं बघायच आहे त्याच कारण मी नसलो तरी पण चालेल..!

कुणामध्ये एवढीही गुंतू नका की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणी प्रेम ह्यांच्याकडून कधी धोका मिळेल सांगता येत नाही..!

कधी वेळ भेटला तर मला थोडा वेळ दे कारण हा जीव तुझ्यासाठी झूरतो आहे..!

अचानक एखाद्या व्यक्ती मध्ये जीव अडकून पडतो आणी ती व्यक्ती सोडुन गेल्यावर पुन्हा जगणं नकोस वाटत..!

एका चुकी नंतर नातं मातीमोल होऊन जात गोड प्रेम मग कडू होऊन जात..!

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,पण ती तुम्हाला भेटत नाही,तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरीतुमच्यावर जास्त प्रेम करतंय,आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

जगावे असे की मरणे अवघड होईल,हसावे असे की रडणे अवघड होईल,कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे.आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा‌ कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नं सुद्धा पाहू शकत नाही,श्वासा शिवाय काही क्षण मी जगू शकतो,पण तुझ्याशिवाय एक ही क्षण जगू शकत नाही.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,काढशील आठवण माझी जेव्हा,अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात असतात.पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,असा एखादाच कुणीतरी असतो आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Sad Quotes in Marathi आवडले असतील तर तुम्हीं तसे तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि हे Sad Quotes तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये नक्की शेयर करा जेणेकरून हे Sad Status ते त्यांच्या शोशल मिडियावर Status म्हणून ठेवू शकतात.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts