Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Birthday Wishes for Girlfriend in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हल्लीच्या काळात बहुतेकांची Girlfriend असते.प्रत्येकाचं‌ आपल्या प्रेयसी वर खूप प्रेम असते.तिची आपण खूप काळजी घेतो तिच्यावर कविता लिहितो, शायरी लिहितो.तिचे स्थान आपल्या ऋदयात असते. प्रेयसीचा वाढदिवस म्हणजे तिच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो.तिचा वाढदिवस हा आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.प्रेयसीचा वाढदिवस म्हणजे तिच्यावर आपलं असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो म्हणून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला द्यायच्या शुभेच्छा पण सुंदर असल्या पाहिजेत त्या शुभेच्छा तिला आवडल्या पाहिजे.अशा Birthday Wishes for Girlfriend in Marathi शुभेच्छा तुम्हीं शोधत आहात का ? मग तुम्हीं चिंता करू नका मी अशा सुंदर शुभेच्छा या लेखात लिहिल्या आहेत त्या तुम्हीं तुमच्या Girlfriend ला पाठवू शकता.

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये🎂💐

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना.🎂🍫❤️

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जानू🌹🌹

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂❤️

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂❤️❤️

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫❤️

जे जे हव ते तुला मिळू दे,तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.देवाकडे फक्त एकच मागण आहेतुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🎂

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🌹❤️

माझी आवड आहेस तू..माझी निवड आहेस तू..माझा श्वास आहेस तू..मला जास्त कोणाची गरज नाहीये..कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,जी लाखात एक आहे..🍰🎂🍫❤️

प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंदात ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.🌹❤️🎂

तू माझ स्वप्न, माझ जीवन,माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🌹❤️

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!❤️🎈🎂

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमी अशीच हसत राहा! Happy Birthday🎂🍰🌹❤️

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही, लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या, मोगऱ्याची बरसात व्हावी तिच्या सौंदर्यापुढे सोनपरी ही फिकी पडावी, अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹❤️

Girlfriend Birthday Wishes in Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील. Happy Birthday My Love ❤️🎂🌹

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात. प्रलयाच्या अगदी कठोर वाटेवरसुद्धा तुला असेल माझी साथ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिये

तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान 🎂🌹❤️

या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂🌹❤️

फक्त मोबाईलच्या वॉलपेपर वर नाहीतर माझ्या मनातही तूच आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट🎂🌹❤️

मला कोणत्याही गोष्टीचे व्यसन नाही पण तुझे व्यसन मात्र नक्की लागले आहे प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🌹❤️

सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या माझ्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे 🎂🎈❤️

आज काल स्वप्नानाही तुझीच संगत आहे तुझ्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला रंगत आहे स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎈❤️

माझ्या हृदयावर राज्य करणाऱ्या राणीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️🎈🎂

हृदयाची धडकन आहेस तू माझ्या श्वास आहेस तू मुखातील मधुर गीत आहेस तू चांदण्या रात्रीचा चमकणारा तारा आहेस तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂🎈❤️

एक परफेक्ट गर्लफ्रेंड बनण्यासाठी प्रेम काळजी हास्य सभ्यपणा दयाळूपणा असणे गरजेचे आहे आणि हे सर्व तुझ्यात आहे तू माझी आहेस आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझीच राहशील फ्युचर बायको तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🎈🎂

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही असेल माझी तुला साथ..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.❤️🌹🎂

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🌹❤️

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🌹❤️

माझ्या डोळ्यात पाहून माझ्यामनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🌹❤️

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दलतुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !हॅप्पी बर्थडे🎂🍰🌹❤️

प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंदात ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.🎂🌹❤️

साथ माझी तुला प्रिये‌ शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🌹❤️

एक promise माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल..,काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!Happy birthday my dear..!🎂🎈🌹

आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने मी आयुष्यभराचे वचन तुला देईन झालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद‌ तर मी तुला समजून देखील घेईन फार काही नको तुझ्याकडून मला फक्त आयुष्यभराची साथ दे कातरवेळी त्या भेटीमध्ये माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🌹❤️

 

 

मित्रांनो तुम्हांला Birthday Wishes for Girlfriend in Marathi या शुभेच्छा तुम्हांला कशा वाटल्या नक्की कळवा.या शुभेच्छा मधील बेस्ट शुभेच्छा तुम्हीं तुमच्या Girlfriend साठी निवडल्या असतील अशी मी आशा करतो.आणि या शुभेच्छा तुम्हीं तुमच्या मित्राला पण शेयर करा म्हणजे तो पण आपल्या Girlfriend ला यामधील शुभेच्छा पाठवू शकतो.

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts