Attitude Status in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर तुमच्या what’s up, facebook, Instagram इत्यादी सोशल मीडिया साईटवर Status म्हणून ठेवायला Attitude Status in Marathi पाहिजे असतील तर तुमचा शोध आता संपला आहे कारण मी असे Attitude Status या लेखात लिहिले आहेत.कधी कधी आयुष्यात Attitude दाखवणं गरजेचं आहे तेव्हा हे Attitude Quotes तुम्हांला नक्की कामाला येतील.आपण करत असलेल्या कामात Attitude असेल तर आपण त्या क्षेत्रात आणखी यशस्वी होऊ शकतो.
Attitude Status in Marathi
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला.
सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात.
खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.
रूबाव आपला एकच नियम थाटात कष्ट करायचे आणि रुबावात जगायचे पण कोणापुढे हात नाय पसरायचे!
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,लोकांच काय ते तर देवात पण चुका काढतात..
सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची..
दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतात पण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,तर ही दुनिया मला काय हरवेल..
मी लाख वाईट असेल पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला धोका नाही दिला.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,माझ्या Attitude वरती लोक मरतात.
जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्यापुढे पुढे करणार नाही.
लायकीची गोष्ट नको करू भावा,लोक तुझ्या बंदुकी पेक्षा,माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
आपण इतिहास वाचायला नाही,रचायला आलोय.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
इतिहास साक्षी आहे,खवळलेल्या समुद्राचाआणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,कधीच नाद करू नये.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायची पण लायकी नाही ते पण नडायला येतात..!
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही,तर मराठी लोकांची शान म्हणतात.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
जगायचं तर असं जगायचं की जळणारे करपलेच पाहिजे..!
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,तर कट रचले गेले पाहिजेत.
Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की,तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो.
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.
ह्या बदमाशीच्या गोष्टी विचार करून बोलत जा बाळा,कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी तू पुस्तकातून वाचल्या आहेत,त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,तर तू काय घंटा समजशील.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,अस्वीकार केले तर निराश होऊ नका,सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
स्वतःच्या काही चुक झाली की माणूस विसरून जातो पण दुसऱ्याची चुक माणूस पोपटा सारखा सारखी सारखी बोलून दाखवतो कारण नियम दुसऱ्यासाठी ठरवणं सोपं असतं पण स्वतःसाठी तोच नियम वापरणं हे सर्वात कठीण असतं.
Attitude Quotes in Marathi
माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर एक काम कर माझ्या नादी चुकून पण लागू नको.
Attitude मला पण दाखवता येतो भाऊ फरक इतकाच की तू मस्तीत दाखवतो आणि मी शिस्तीत.
Matter किती वाढवायचा हे तू ठरव तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे मी ठरवेल.
भाई” बोलायचा अधिकार फक्त माझ्या मित्रांना आहे नाहीतर heaters आजपण मला“बाप” या नावाने हाक मरतात.
तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील.
शांत आहे पण संत नाही,लक्षात ठेवा ताणून मारिन.
ज्याने माझा वेळ पाहून मला नकार दिला मी शपथ घेऊन सांगतो की अशी वेळ मी पण आणीन की वेळ काढून मला भेटावे लागेल.
माझ्या Status ला माझ्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करू नका मला आवडतं म्हणून मी ते ठेवतो कारण माझे आयुष्य इतके सोपे नाही की ते ३० सेकंदात समजावून सांगता येईल.
वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे,आणि जगा असे की कोणी नाद नाही केला पाहिजे.
Attitude ची तर गोष्टच करू नकोस,जेव्हा पैदा झालो होतो,त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
मी कोणाला आवडो किंवा न आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि ज्यांना आवडत नाही त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.
सर्वांच्याच मनावर राज्य करणे आवश्यक नाही. काही लोकांच्या डोळ्यात खुपण्यामध्ये ही एक वेगळीच मजा आहे.
फक्त एकदा खिसा रिकामी आहे असे सांगून तर पहा नात्यांची खरी किंमत कळेल.
संधी सर्वांनाच मिळते मी तर फक्त माझी वेळ येण्याची वाट पाहत आहे.
Business करूनच तर स्वप्न पूर्ण करता येतात. गुलामी केल्यावर फक्त गरजाच भागतात
सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!
सध्या स्वतःच्या target वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.
हद्दीत राहायचे नाहीतर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो.
तुम्ही बोलतांना सहज बोलून जाता म्हणून कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.
मला ते आयुष्य जगायचं आहे ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल..
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
आत्ता काचेसारखा बोचतोय उद्या आरसा झाल्यावर सगळी दुनियाच दाखवेन
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्या पेक्षा कोणीच चांगल नसतं,असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.
माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..
Attitude तर आमचा एक शौक आहे, नाहीतर लोकांना झुकवण्यासाठी तर डोळेच पुरेसे आहे.
मी तर माझा Attitude वेळ आल्यावर दाखवीन, शहर तू घे त्यावर राज मी करून दाखवीन.
जशी सिंहाची गर्जना जंगल हालवून टाकते, तसेच आमचे Status लोकांना त्यांची औकात दाखवून देते.
मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या, जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन
मरेल तेव्हा मरेल पण मरायच्या आधी नाव नक्कीच मोठे करेल…
ज्यांची स्वप्ने मोठी असतात ना त्यांना MOTIVATION चीगरज नसते..
हम शरीफ है किसीसे लढते नहीं,लेकीन जमाना जाणता है हम किसी के बाप से डरते नही..
चार दिन की दुनिया है फिर सबका हिसाब होगा,आज जी लेंगे गरिबी में कल बादशाहों में अपना नाम होगा…
जर भविष्य राजासारखे जगायचे असेल ना तर रिकाम्या गोष्टीत वेळ वाया घालवू नका आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
बादशाह हो या मालिक हम सलामी नही करते,हसीना हो या पैसा हम गुलामी नही करते.
नाव एवढं कमवा की,दुनिया फक्त नावाची दिवाणी झाली पाहिजे.
त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे,ज्याने मला कमी लेखलं होत..!!
वेळ लागला तरी चालेल,पण मला स्वतःच्याच जीवावर मोठ व्हायचं आहे..
जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाही तर स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल
हमको मिटा सके ये जमाणे मे दम नहीं हमसे जमाना खुद्द हे जमाणे से हम नहीं..
जे लोक आम्हांला फोनमध्ये Block करतात आम्ही त्यांना आमच्या आयुष्यातुन Block करतो ते पण कायमच.
आज तुम्ही माझी बदनामी करताय पण येणाऱ्या काळात मला सलाम ठोकायची तयारी ठेवा.
पाठीमागे लोकं काय बोलतात याच मला दुःख नाही.गर्व तर त्या गोष्टीचा आहे की कोणाची हिम्मत नाही तोंडावर बोलायची.
हरामी तर आम्ही लहानपणा पासून होतो पण कधी हरामीपण दाखवलं नाही ज्या दिवशी हरामीपण दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघणं अवघड होऊन जाईल.
ज्यांनी ज्यांनी वेळ बघून मला नकार दिलेला त्यांना शब्द आहे माझा..एक दिवस अशी वेळ आणेन की वेळ घेऊन भेटावं लागेल मला..!
आता जितकं बदलायचं होत तितकं बदललंय मी स्वतःला..आता ज्यांना माझा problem आहे त्यांनी स्वतःचा मार्ग बदला……
मला हे माहीत नाही की मी कसा जिंकेन पण एवढं नक्की माहित आहे ते म्हणजे हरणार तर मी नक्कीच नाही…
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Attitude Status in Marathi कसे वाटले ते तुम्हीं comment करून आम्हांला नक्की सांगा आणि हे Attitude Status तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये नक्की शेयर करा ही नम्र विनंती.