Valentine day Quotes in Marathi

Valentine day Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या Blog वर स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये Valentine day Quotes in Marathi लिहिले आहेत.दरवषी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा आठवडा Valentine week म्हणून साजरा केला जातो.या दिवसांत प्रत्येकजण आपल्या पार्टनरला गुलाबचे फूल, गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.Valentine day म्हणजे प्रेमाचा दिवस.प्रेम व्यक्त करण्याचा दिवस .या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपल्या पार्टनरला प्रेमाच्या शुभेच्छा देतात.या शुभेच्छा, Quotes सहजपणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून मी या पोस्टमध्ये Valentine day Quotes लिहिले आहेत.ते तुम्हीं तुमच्या पार्टनरला पाठवू शकता.काही जण 14 फेब्रुवारीला आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करतात.

Valentine day Quotes in Marathi

Valentine day Quotes in Marathi

डोळ्यातल्या स्वप्नाला…कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर,हे न सांगताही जाण !!! , हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे💞💝🍫

नाही आज पर्यंत बोलता आले,आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…नाही जगू शकत तुझ्याशिवाय,इतकेच तुला सांगणार आहे…प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!,,💞💝

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून.Happy Valentines Day💝💞

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत💝💞🍫

मित्र अनेक जण बनतील,पण मैत्री एकाशीच होईल,रक्त द्यायला सारेच येतील,पण हृदय घेऊन तो एकटाच येईल!🍫💝💞

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं हॅप्पी व्हॅलेंटाईन डे ! 💞💝🍫

तुझ्या प्रेमाने माझ्या जीवनाचे सर्व स्वप्न साकार झाले आहेत, आणि प्रत्येक स्वप्नात तूच माझ्यासोबत असतेस.💝🍫💞

तुझ्या प्रेमाचा संगम हा माझ्या जीवनातील सर्वात सुंदर संगीताचा स्रोत आहे, जो माझ्या हृदयाला आनंदाने भरून टाकतो.💝💞🍫

तुझ्यासोबत असल्याने प्रत्येक दिवस हा एक नवीन साहसीकता आणि आनंदाचा अनुभव घेण्यासारखा आहे.💞💝

तुझ्या प्रेमाने माझ्या जीवनात असामान्य उज्ज्वलता आणि आशा निर्माण केली आहे, जी माझ्या सर्व कठीण क्षणात माझी साथ देते.💝💞

तू माझ्या हृदयाचे सर्वात मोठे ठेवण आहेस, जिथे तुझ्या प्रेमाचा खजिना भरलेला आहे.💞💝🍫

तुझ्या स्मिताने माझ्या जीवनातील प्रत्येक दु:खाचा अंधार दूर केला आहे, आणि आनंदाचा प्रकाश पसरवला आहे.💝💞

तुझ्या प्रेमाने माझ्या जीवनात एक नवीन आश्चर्य आणि चमत्कार घडवला आहे, ज्यामुळे मी स्वत:ला पुन्हा एकदा ओळखू शकलो.💝🍫

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाचे आहेत, जे मला सदैव आनंदाची भावना देतात.💝💝🍫

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन….,सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल….हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे💝💞🍫

रूप तुझे पाहता राधे,वेडे मन झाले दंग साथ तुझ्या प्रेमाची मला देशील का सांग?🥰🍫

प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसऱ्यावर जडला आहे..!🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं…अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं…हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 💝💞

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडते तसेच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येते Happy Valentines Day !🍫💝💝

न सांगताच तू , मला उमगते सारे…कळतात तुलाही, मौनातील इशारे दोघात कशाला मग, शब्दांचे बांध कळण्याचा चाले कळण्याची संवाद हॅप्पी व्हॅलेंटाईन डे💝💞🍫

श्वासात गुंतलेला श्वास हा सोडवत नव्हता भिजलेल्या उसासांचा गंध तेवढा दरवळत होता भरलेल्या डोळ्यांनी पाहिले धूसर स्वप्नांचे जाळे ओवाळलेल्या मिठीत मुक्या शब्दांचे पहारे मनातल्या अंगणात किलबिलाट सारा मंद स्मित वेचतो हा बेधुंद किनारा हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 💝🍫💞

सहवासात तुझ्या,व्याख्या मैत्रिची छान समजली…सांगती तू असता,जगण्याची रीत जणू मज उमजली….Happy Valentines Day !💝🍫💞

मनाच्या तारा जुळून आलेल्या सहवासाचा एक मधुर राग छेडलेला संगतीत तुझ्या फुललेले जीवन तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे💝💞🍫

तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…आता मात्र मनात, मी फक्त तुलाच ठाणलंय हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे💞💝🍫

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात…धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ..हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे💞💝🍫

जीवनाच्या वाटेवर चालताना, कधी भेटलास तू सोबती चालताना, अर्थ जगण्याचा शिकवलास तू कधी वाटेल भीती, एकटे होण्याची मित्रा, फक्त मागे वळून पाहा… तुझ्याच पाठी असेन मी हॅप्पी व्हॅलेटाइन्स डे💝💞🍫

एक थेंब अळवावरचा,मोत्याचं रुप घेऊन मिरवतो एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो Happy Valentines Day !💝💞

माझ्यावरील तुझं प्रेम ते जिवापाड मला डोळाभर पाहू दे…माझंही जाणायचं असेल तर,माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊ दे हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे💝💞🍫

भाषा प्रेमाची मला कळते आहे नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे दूर असूनही मन मनाशी जुळते आहे आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे💝💞🍫

“माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत ती माझी सर्वस्व आहेस तू हॅपी व्हॅलेंटाइन डे ,💞💝🍫

प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू, प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे I Love You!!!हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे💞💝🍫

प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्या सहवासात कळाले तू माझ्या आयुष्यात आल्याने स्वर्गसुख मिळाले कधी सोडू नकोस साथ माझी जन्मभर राहिन मी फक्त तुझी!! हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे💝💞🍫

तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात होकार कळव मला या क्षणात प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…🍫💝💞

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Valentine day Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comments करून कळवा आणि इतरांना पण हा लेख शेअर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts