Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi

Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii , Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge.co.in या ब्लॉगवर स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi लिहिले आहेत. स्वराज रक्षक, मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, त्यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.स्वराज रक्षक छत्रपती संभाजी राजे यांनी लहान वयातच मोठी किर्ती मिळवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज रक्षणार्थ स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करणारे संभाजी राजे म्हणजे अवघ्या रयतेचे शंभूराजे… छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी, धाडसी आणि शक्तिशाली योद्धा होते. त्यांनी एकूण 120 लढाया जिंकत पराक्रम गाजवला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे ते खरे उत्तराधिकारी होते.

16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शंभूराजे मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती झाले.महाराजांची जयंती एकाच वर्षी दोन वेळा साजरी होते. या दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते.१४ मे रोजी महाराजांची तारखेनुसार जयंती असून, यानिमित्त स्टेटस ठेवण्यासाठी आणि नातलगांना पाठवण्यासाठी या शुभेच्छांचा उपयोग होईल.

Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi

Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम….

मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा शिवबाचा छावा.छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा….

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,“जय संभाजी” बोलल्याने आम्हांला शंभर वाघांची ताकद मिळते…

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!

सिंहाची चाल,गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर,शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..जय संभाजी जय शंभुराजे

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा.तो आपला संभाजी होता जय संभाजी!

संभाजी सांगायला सोपे आहेत, संभाजी ऐकायला सोपे आहेत, संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय संभाजी राय! जय जिजाऊ

पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जय शंभुराय

त्याला आई लहानपणी सोडून गेली पिता तरूणपणात सोडून गेला नातेवाईक विरोधात गेले जवळचे संकटात सोडून गेले तरीही तो लढला..

“धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, तर त्याला सामोरे जाण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता.” – छत्रपती संभाजी महाराज

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे, तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता.” छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा “

माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

छत्रपती संभाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम.

संभाजी जयंती आम्हाला छत्रपती संभाजींच्या धैर्यशील कृत्याची आठवण करून देतात जे येणाऱ्या पिढ्या कायम प्रेरणा घेतील

“जग बदलण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. त्या शक्तीचा अधिक चांगल्यासाठी उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे.” – छत्रपती संभाजी महाराज

जेव्हा कधी वाटेल ना!आयुष्यात खूप दुःख आहे,एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा,जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये!

जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते, पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.असे आमचे छत्रपती संभाजी राजेंना शतश: प्रणाम छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला, जिथे मृत्युही थिजला, जो या मातीसाठी आयुष्यभर झिजला अशा मृत्युंजय वीरास मानाचा मुजरा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा

श्रृंगार होता संस्काराचा,अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा,छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती

शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोटयान कोटी…

ज्याने मैत्री अशी केली की मित्राने ज्याच्यासाठी जीव दिला, शत्रूत्व असे केले की वैरी वेडा होऊन मेला, कतृत्व असे केले की सूर्य चंद्र संपतील पण हा सह्याद्रीचा सूर्य अखंड तळपतच राहिल… जय शंभूराजे

अरे!!! जबान काढली त्याची बोटं ही छाटली, मरण पावले ज्याने माझा देव तो संभाजी, अहो लाख केली बदनामी तुम्ही पण त्याच्या सारखा स्वराजसेवक नव्हता कोणी…

मृत्युसमोर असूनही ज्याची झुकली नाही मान, धर्मवीर छावा ऐसा स्वतःच एक शौर्यगान, भय नाही कशाचेच दरबार कुणाचाही असो, राज्य आपलेच हीच आपली शान… ए भगव्या मावळ्या ठेव संस्काराची जाण

माता तुळजापूरची झाली, पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुज पुढे, मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला

हदा दिशांनी दहा संकटे आली, कोणी उरला नाही वाली, तरिही तो लढला, असं असताना त्याने चार ग्रंथ लिहीले, अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले… जय शंभूराजे

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला या Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes in marathi कशा वाटल्या त्या तुम्हीं आम्हांला comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts