Aai Baba Quotes in Marathi

Aai Baba Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends , सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपला जन्म झाला तो आपल्या आई वडिलांना मूळे त्यामुळे आपण हे सुंदर जग बघु शकतो आणि आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे आणि आनंदाने जगू‌ शकतो.आई वडिल नसते तर आपण पण नसतो आणि हे जग पण नसते अशा प्रेमळ आई वडिलांनासाठी मी Aai Baba Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत.

आई बाबा म्हणजे आपले सर्वस्व आहेत त्यांच्या इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही ते आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतात.आई बाबांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही आपले जीवन सुंदर आणि सुखी होण्यासाठी ते दोघे दिवसरात्र मेहनत करतात.अशा प्रेमळ आई बाबा करिता कधीतरी त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केले पाहिजे.आई बाबा बद्दलचे प्रेम व्यक्त करणारे Quotes मी Aai Baba Quotes in Marathi या लेखात लिहिले आहेत.

Aai Baba Quotes in Marathi

Aai Baba Quotes in Marathi

बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही.सगळं मिळतं जगात ह्या…आई-बाप पुन्हा मिळत नाही.

जगातली…सगळ्यात मोठी प्रेरणा‘आई-बापाचं’ कष्ट असते.

घरामध्ये आई-बाबा असताना लोक मंदिरामधे देव शोधतात.

प्रेम करून स्वतःचा नि दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षाआई बाबांची स्वप्न पूर्ण करण्यात व्यस्त रहा.

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम फक्त आई-बाबाच करू शकतात.

आई-बाबा शिवाय खर प्रेम कोणच करत नाही सर्व जन कोणत्या ना कोणत्या स्वार्थासाठी आपल्यावर प्रेम करत असतात.

थोडा वेळ बसत जा आई-बाबां जवळ,सगळच नाही मिळत त्या मोबाईल जवळ.

आई-बाबांच प्रेम समुद्रा सारखं असतं तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता पण शेवट नाही.

जास्त मोठी स्वप्न नाहीत माझी फक्त आई-वडिलांच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या आहेत एवढच.

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान

आपल्या १०० चुका पदरात घालणाऱ्या आई-बाबांकडून जर कधी छोटीशी चुक झाली तर प्लीज उलट बोलु नका.

प्रेम ते नाही जे आपण दुसऱ्यावर करतो, प्रेम ते आहे जे आई बाबा आपल्यावर करतात.

आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही.

आयुष्यात सगळी नाती पुन्हा पुन्हा भेटतील पण आईबाप नावाच नातं हे एकदाच भेटत.

देवाकडे काय मागायचे असेल तर एवढच मागा की आई-वडिलांची प्रत्येक ईच्छा पुर्ण होवु दे कारण ते स्वतः साठी काहीच मागत नसतात.

आयुष्यात दोनच गोष्टी जपा“आई-बाबा”.

काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात पण त्या पावलांना घडवणारे आणि दिशा देणारे आई-बाबा परत परत मिळत नसतात.

आयुष्य एक दिवा आहे पण त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजेच आई-बाबा.

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील.

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादा शिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा….पण,कोणत्याही गोष्टीसाठी, आई-वडिलांना सोडू नका….

संपुर्ण जगाच्या विरोधात जा पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा आई वडील सोबत असतील..

सोबत कोण नसेल तर थांबु नका कारण कोणी सोबत नसेल तरी आई वडिलांचे आशिर्वाद कायम सोबत असतात..

दुःख कितीही मोठ का असेना प्रत्येक दुःख विसरून जातो जेव्हा आई वडिल समोर असतात..

रोज कित्येक जण सोबत असतात पण मोठ्या संकटात फक्त आई वडिलच साथ देतात….

आई वडील कितीही अशिक्षित असु देत शाळेपेक्षा जास्त संस्कार हे आई वडिलांकडुनच मिळतात…

जिद्द ठेवा जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न पुर्ण होणार नाहीत तो पर्यंत गप्प बसणार नाही..

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी स्वत:चा हात कापुन घेता तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार नक्की करा कारण आपण जन्माला यायच्या आधी पासुन ते आपल्यावर प्रेम करत असतात..

लोकांच्या नजरेत नाही तर आई वडिलांच्या नजरेत मोठ व्हायचय..

ज्यांना आपल्या आई वडिलांची किंमत कळत नाही त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार..

संपत्ती च्या मागे धावता धावता सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे हे विसरु नका…

आई वडीलांना रडवणारा आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाही..

काहींना पैशाची भुक असते तर काहींना शरीराची पण मुलांच्या प्रेमाचे भुकेलेले असतात ते आई वडील असतात..

आयुष्य मजेत जगा कारण आपण दुःखी असेल तर आई बाबांशिवाय कोणाला काही फरक नाही पड़त उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील दुःखी नकोत…

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा आई वडिलांच्या स्वप्नांचा

आपल्या मनाला वाटेल ते करा पण आई वडिलांच्या मनाला लागेल अस काही करू नका.

जो पर्यंत आई वडिल सोबत आहेत तो पर्यंत या जगामधे अशक्य अस काहीचं नाही…

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात जे केव्हाही बदलत नाही ते आई वडिलांच प्रेम असत…

संकट अनेक प्रकारची येतील पण‌ कोणत्याही संकटावर उपाय भेटेल असं एकमेव ठिकाण आई बाबा

मनातल जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिषी

काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात पण त्या पावलांना घडवणारे‌ आणि दिशा देणारे आई-बाबा परत परत मिळत नसतात.

भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषा कडे जाण्याची गरज नाही आई-वडिलांनी केलेले कष्ट आठवा आणि भविष्याकडे वाटचाल करा.

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे लोक मागे लागतात पण अपयशी असताना यशाचा मार्ग दाखवणारे फक्त आई वडिलच असतात.

तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…तुम्ही जिंकण्यासाठी स्वत:आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”

खरा आनंद तर तेव्हा होईल जेव्हा पैसे माझे असतील आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

आई आणि बाबा ही जगातील इतकी मोठी हस्ती आहे ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

का कुणावर प्रेम करायचं,का कुणासाठी झुरायचं,का कुणासाठी मरायचं,देवाने आई वडील दिले आहेत,त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

आयुष्यात आपण कितीही शिकलो तरी पैसा आणि नाव कितीही कमवलं तरीही आई आणि बाबा यांच्या आशिर्वादा शिवाय सर्वकाही व्यर्थ असत.

पैशाने या जगात सर्व काही मिळेल पण आईसारखी माया आणि बाबानं सारखी सावली जगात‌ कुठेच नाही मिळणार…

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात, आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.

तुमची झोप मोडली तरी चालेल, पण आईवडिलांची स्वप्ने नाही मोडली पाहिजेत.

नात्यांची दोरी नाजुक असते, डोळ्यांतील भाव ही ह्रदयाची भाषा असते, जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हां एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…

देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत, आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो.

ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाबाच्या चेहऱ्यावर समाधान असतं. तोच खरा श्रीमंत माणूस.

आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की, यशस्वी मी व्हावं आणि नाव मात्र माझ्या आईवडिलांचे असावं.

आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Aai Baba Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि हे Quotes इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती .

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts