Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
आषाढी एकादशी ही सगळ्या विठ्ठल भक्तांसाठी खास असते. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते.आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी निमित्ताने मी वारकरी मित्रांना, विठू माऊलींच्या भक्तांना शुभेछा देण्यासाठी Ashadhi Ekadashi Wishes in Marathi ही पोस्ट मी लिहिलेली आहे.या लेखातील शुभेच्छा तुम्हीं तुमच्या परिवाराला, नातेवाईकांना आणि वारकरी भक्तांना पाठवू शकता.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. वर्षभरातील ही एक महत्त्वाची एकादशी असते.विठ्ठलाच्या भेटीने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य, उत्साह याला कसलीच तोड नाही. आषाढी एकादशीला आणखी खास करण्यासाठी ‘या’ शुभेच्छांचा तुम्हांला उपयोग होईल.
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्र भागेच्या तीरी,उभा मंदिरी, तो पहा विटेवरी,विठ्ठल विठ्ठल जय हरी! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!
सुखासाठी करतो तळमळ,तरी पंढरीला जाईल एकवेळ,तुझ्या दर्शनानी, जन्मोजन्मीचे दुःख दूर व्हावे,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
माझे विठ्ठल तर माझ्याच घरी आहे ,देवा विठ्ठला तूझेच सुंदर रूप आहे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या महाराष्ट्राची शान पंढरपूरची वारी तूच विठ्ठला सर्व भक्तांचा मान आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
भक्तीच्या वाटेवर पंढरपूर आम्हां लाभले,आशीर्वाद घेऊन मन तृप्त झाले तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे असाच,पांडुरंगा राहू दे आम्हां तुझ्या चरणी आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव,तुझ्याविना माझे कोणी नाही विठ्ठला सर्व भक्तांना एकादशी आषाढी एकादशी शुभेच्छा
गजर भक्तींचा नाद तुझ्या कीर्तनाचा जल्लोष तुझ्या नावाचा माझ्या विठुचा आषाढी एकादशी शुभेच्छा !!!
पाणी घालून तुळशीला,येते मी तुझ्या दर्शनाला हातात हार तुळशी माळेचा तुला घालाया पंढरीला एकादशी आषाढी एकादशी शुभेच्छा
भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले,आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले |भक्तीचा झरा असाच वाहू दे,पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी |तुझ्या सहवासात राहू दे….आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला वतुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
ताल वाजे, मृदुंग वाजे,वाजे हरीचा वीणा,माऊली निघाले पंढरपूर,मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,जय जय राम कृष्ण हरीआषाढी एकादशी निमित्तसर्वांना हार्दिक शुभेच्छा
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,मेल जमला भक्तगनांचा,ध्यास विठूमाऊलीच्या दर्शनाचा,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
येई गा तु माय बापा पंढरीच्या राया, तुजविण क्षिण क्षिण झाली काया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान विष्णूची कृपा तुम्हां आम्हां वर होवो आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग तुम्हां सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
मुख दर्शन व्हावे आता…तु सकळ जनांचा दाता…घे कुशीत या माऊली…तुझ्या चरणी ठेवितो माथा…माऊली माऊली रुप तुझे…विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
लोचनी तुझ्या दर्शनाची भूक तृप्त होते पाहुनी तुझे गोड रूप तुझ समक्ष येतांना विसर पडे जगाचा हरवून जाते मन शोध लागत नाही स्वतःचा आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला ही Ashadhi Ekadashi Wishes in Marathi ही पोस्ट कशी वाटली ते तुम्हीं आम्हांला comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.