Birthday Wishes for Daughter in Marathi

Birthday Wishes for Daughter in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी म्हणजे सर्वस्व असते.आपली मुलगी म्हणजे राजकुमारी आहे असेच आई वडिलांना वाटते.मुलगी असणे म्हणजे खूप मोठा आनंद आहे.मुलगी घरातील सगळ्यांची आवडती असते.घरात आंनदआणते.आई वडिलांचे आपल्या मूलीवर खूप प्रेम असते.प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना…. खरा सोना म्हणजे मुलगी. कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी… आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारी मुलगीच असते.अशा सुंदर मुलीला तिच्या वाढदिवशी‌‌ स्पेशल शुभेच्छा द्याव्या असे प्रत्येक आई वडिलांना वाटते.अशा सुंदर आणि स्पेशल Birthday Wishes for Daughter in Marathi शुभेच्छा मी लेखात लिहिल्या आहेत त्या तुम्हीं तुमच्या लेकीला पाठवू शकता.

Birthday Wishes for Daughter in Marathi

Birthday Wishes for Daughter in Marathi

भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीतच सापडलं आहे माझ्या ग्रहांचे मन कदाचित तिच्याच पायांशी अडलं आहे…लाडक्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक मुलगी कदाचित नवऱ्याची राणी नसेल पण प्रत्येक वडीलांची परी नक्की असते माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाचे प्रेम, आईची माया बापाचा तू अभिमान आहे खरंच मुलगी म्हणजे प्रत्येक माता पित्याचा स्वाभिमान आहे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,ही माझी देवाला प्रार्थना आहे…माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक आज स्वताच्या पायावर उभी आहे.बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिकयश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.माझ्या काळजाचा तुकडा तू आनंदाने ओतप्रोत भरलेला घडा तू लावते सर्वांना तुझा लळा तू माझ्या आयुष्याची सुमधुर कोकिळा तूला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बेटी

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मुठ आवळून तू बोट धरतेस तो हरेक क्षण माझा खास होतो तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो…Happy Birthday My Daughter

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

मुलगी माझी प्रत्येक सुख दुखाची सोबती माझ्या सुखाची अन आनंदाची दोर तिच्याच हाती प्रश्न माझा हा की का म्हणून म्हणावे तिला परक्या घराची संपत्ति ? माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

कायम सुख समृद्धी आणि आनंदाने भरलेले तुझे आयुष्य असो हीच माझी इच्छा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

माझं सुख तू आहेस माझं आयुष्य तू आहेस माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली

तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

किती गुणी आणि समंजस आहेस तू,आज हे लिहीत असतांना तुझ्या जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !Mulila Vadhdivsachya Shubhechha

आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !Happy Birthday Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !हैप्पी बर्थडे मुलगी

तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा.वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी !Happy Birthday Dear Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे !हैप्पी बर्थडे मुलगी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी…जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी !माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पाहुन माझी गोंडस लेक माया मनात दाटते,तिला पाहत जगण्याची नवी उमेद मिळते !वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीला

लेक हे असं एक खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही,माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझी आभारी आहे ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा !हैप्पी बर्थडे मुलगी

जीवनाचा प्रत्येक क्षण हा विशेष असतो आणि प्रत्येक व्यक्ती तो क्षण विशेष पद्धतीने जगतोही…तुझ्याही जीवनात असे विशेष क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत आहेच माझी लाडकी लेक तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे फुलले, तुझ्या येण्याने माझे जीवनच फुलले !Happy Birthday My Dear Daughter

वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आईबाबांना झालाय लेट,पण रूसुन बसू नकोस कारण सातासमुद्रा पार असलीस तरी त्या तुझ्या पर्यंत पोहचतील त्या थेट.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे जग तूच आहेस,माझे सुख देखील तूच आहेस.माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी.तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी.तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी.हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना…. खरा सोना म्हणजे मुलगी. कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी… आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारी मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या लेकीचा…. मुलीचा…. छकुलीचा वाढदिवस आनंदाने….उत्साहाने साजरा करूया. मुलीला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.

संसारात रमण्या पेक्षा मी मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर क्रम येतो माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू सुखी राहावीस देवाकडे एवढचं मागणं आहे म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

असावं लागतं गाठी पाठी पुण्य आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान कारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातून सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

इतरांचे नशीब घेऊन येतात त्या बाबतीत मुली माहीर आहेत.मुलगी म्हणजे धनाची पेटी हे सत्यही तसे जग जाहीर आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलगी सासरी जाण्याचा क्षण वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते.स्वतःच्या काळजा पासून दुरावणे जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुला-मुलीत भेदभावाचा तो प्रश्नच मी उगारत नाही.वडीलांचे मुलीवर प्रेम जास्त हे सत्यही मी झुगारत नाही.वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

Birthday Wishes for Daughter in Marathi या शुभेच्छा तुम्हांला कशा वाटल्या ते तुम्हीं आम्हांला comment करून कळवा आणि जर या शुभेच्छा आवडल्या असतील तर तुम्हीं त्या इतरांना पण शेयर करा ही विनंती जेणेकरून दुसरे पण या शुभेच्छा त्यांच्या लेकीला पाठवू शकतात.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts