Birthday Wishes For Father in Marathi

Birthday Wishes For Father in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सवप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.मिंत्रानो आई वडील हे आपले सगळ्यांचेच जीव की प्राण असतात. त्यांच्याशिवाय या जीवनाला काहीच अर्थच नसतो.प्रत्येकजण हा आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करत असतो.जास्त करून आईवर नेहमी आपण प्रेम व्यक्त करतो पण वडिलांबद्दल आपल्याला जास्त भावना व्यक्त करता येत नाही.

वर्षभरात प्रत्येकाचे वाढदिवस येत असतो त्यात आपल्या आईवडिलांचे पण वाढदिवस येत असतात.तेव्हा आपल्या आईवडिलांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या पाहिजेत.आपण आईला वाढदिवसाच्या देतो पण कधी कधी आपण वडिलांना Birthday Wish करत नाही.त्यांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्याव्यात हे आपल्याला समजत नाही अशा वेळी Birthday Wishes For Father in Marathi मध्ये शुभेच्छा सहजपणे उपलब्ध असतील तर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो.

म्हणून या Post मध्ये आपल्याला वडिलांना Birthday Wishes For Father in Marathi मध्ये वाचायला मिळतील.अशा शुभेच्छा दिल्यामुळे वडिलांना पण आनंद मिळतो त्यांना बरं वाटतं.

Birthday Wishes For Father in Marathi

Birthday Wishes For Father in Marathi

या स्वार्थी जगात तुम्हीच

आमचा अभिमान आणि

तुम्ही आमची शान आहात.

पप्पा 🎂वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा🎂

 

कोण म्हणते बापाचा धाक

असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण

माय ममतेच्या दुप्पट

तोच प्रेम करतो आपल्यावर..!

🎂🍫Happy birthday papa.🎂🍫

 

माझ्या शब्दात ती शक्ती नाही

की मी माझ्या वडिलांना

शब्दात व्यक्त करू शकतो.

आपली ❤️ काळजी घेण्यासाठी

ते आयुष्यभर मरतात

त्यांच्यासाठी एकदाही मरण्याची

हिंमत आपल्यात नाही!

🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🍫

 

माझ्या पंखांना बळ देण्यासाठी

तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि

माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात.

खूप प्रेम आणि

🎂🍫वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🍫

 

माझा आधार, माझा सोबती..

जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे

माझ्या पाठीशी उभा राहतो..

अश्या माझ्या बाबाला

🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍫

 

प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी

आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडेमाझ्या

आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी

काळजी

असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या

प्रेमळ

🎂बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज

वाढदिवस

ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग

करून

आम्हाला आनंदी जीवन दिले.🎂🍫 वाढदिवसाच्या

खूप शुभेच्छा बाबा🎂🍫

 

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार

आहेत. बाबा🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या

ईश्र्वराला

आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण

केल्याबद्दल

 

विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही

जेवढा

लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता.

लव्ह यू

बाबा. 🎂🍰हॅप्पी बर्थडे🎂🍰

 

तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण

केलीत

बाबा मी खूप खूष आहे कारण तुम्ही माझे वडील

आहात.

 

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील

या

जगात पण तुमच्यासारखे आई वडील पुन्हा मिळणे

शक्य

नाही.🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🎂

 

माझ्या चेहऱ्यावरील हास्य माझ्या वडिलांमुळेच आहे

माझ्या

डोळ्यात जी चमक आहे ती ही वडिलांमुळेच आहे माझे

बाबा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत कारण माझ्या

आयुष्यातील हा आनंद केवळ माझ्या वडिलांमुळेच

आहे

वा🎉🎂ढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎂

 

बाबा आत्ता मला समजते आहे की माझ्या वाईट

सवयींना

तुम्ही कसे सहन केले असेल. माझे आयुष्य सुखी आणि

सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार.🎂

हॅप्पी बर्थडे बाबा🎂

 

मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील

हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती

व्यक्ती

म्हणजे माझे वडील आहेत.🎂🍫 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा बाबा🎂🍫

 

माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही

एखाद्या

अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही,

माझे

आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय कारण मला

माहिती

आहे माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत.🎂🍫

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫

 

या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात

ज्यांनी

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला

माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा तुम्ही या जगातील

सर्वोत्कृष्ट

वडील आहात.बाबा तुम्हाला 🎂🍫वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा🍫🎂

 

या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो, दुःखाला तुमच्या

आयुष्यात कधीही जागा न मिळो.पप्पा मी खूप आनंदी

आहे

कारण मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील मिळाले आहेत

 

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील

मिळाले असते तर कोणीही दुःखी राहणार नाही. बाबा

🍫🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🎂

 

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर

वडिलांचा

हात असतो, होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या सोबत

त्यांचा

बाप असतो

 

आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, त्रास

दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते,

जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई

असते

आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील

असतात.

अशा माझ्या प्रेमळ बाबांना 🎂🍫वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा🎂🍫

 

ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते म्हणजे माझे बाबा,

त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो ते म्हणजे माझे

बाबा,

ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते

अशा

माझ्या प्रेमळ बाबांना 🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा🎂🍫

 

कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते, कधी

जमीन

तर कधी आकाश आहेत ते, माझ्या यशाचे रहस्य

आहेत ते.

🎂बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

अशी कोणतीच गोष्ट नाही जी मला उंच उडण्यापासून

थांबवू

शकेल कारण मला माहिती आहे माझ्या डोक्यावर

नेहमी

माझ्या वडिलांचा हात आहे आणि ते नेहमीच माझ्या

सोबत

आहेत. 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती

समजतो

कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक

संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. 🎂🍫

हॅप्पी बर्थडे पप्पा🎂🍫

 

माझ्या खांद्यावर ओझ वाढले की,

माझे वडील मला खूप आठवतात,

पप्पा तुम्हाला 🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🎂🍫

 

बोट धरून चालायला शिकवलं,

आपली झोप विसरून

आम्हाला शांत झोप दिली.

आपले अश्रू लपवून आम्हाला हसवले,

अशा वडिलांचा वाढदिवस आपण कसा

लक्षात ठेवणार नाही?

🎂🎂माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂🎂

 

कोणीतरी विचारले – अशी कोणती जागा

आहे जिथे प्रत्येक चूक

आणि प्रत्येक पाप माफ होते,

मी हसलो आणि म्हणालो – माझ्या वडिलांचे ️ “हृदय”

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या

🎂🎂हार्दिक शुभेच्छा🎂🎂

 

जन्म पुन्हा कधीच भेटत नाही,

माणसं हजारो भेटतात पण,

आपल्या वडीलान सारखं कोणी

भेटत नाही

🎂🍫वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.🎂🍫

 

तुम्ही जगासमोर एक उदाहरण आहात ️

तुमच्यात चांगल्या पालकाची प्रत्येक गुणवत्ता आहे.

मला शब्दात कधी व्यक्त करता आले नाही, पण बाबा,

तुमच्यासारखे व्हायचं माझंही स्वप्न आहे.

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

जगातल्या प्रत्येक माणसाच्या नशिबात

तुमच्यासारखा बाप असाला

तर कोणाच्याही अंगावर संकटं आली नसती

आणि हे जग स्वर्गापेक्षाही सुंदर झालं असतं.

तुमच्या वाढदिवशी तुम्हाला मी देवाकडे आशी प्रार्थना

करतो

की तुमच्या लाईफ मध्ये सुख समृध्दी आणि

कायमस्वरूपी हास्य असावे

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा 🌷

🎂🎂🍬

 

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर

आपल्या

वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण

करणारा

त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो 🎂 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा🎂

 

 या जगात सर्वजण मंदिरात देवाला भेटायला जातात

त्याचे

दर्शन घ्यायला जातात पण माझा देव तर माझ्या

सोबतच

राहतो माझे वडील 🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या

अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

 

 वडिलांमुळे माझ्या ओठांवर हास्य आहे वडिलांमुळे

माझ्या

चेहऱ्यावर आनंद आहे वडील माझे देवापेक्षा कमी

नाहीत

कारण वडिलांमुळे माझ्या आयुष्यात सुख आहे 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

कितीही पैसे देऊन वडिलांचे प्रेम व काळजी विकत

मिळणार

नाही असे अमूल्य प्रेम मला देण्या बद्दल तुमचे आभार 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

 

 आपले वडील हे एखाद्या नारळासारखे असतात वरून

कितीही कठोर दिसत असले तरी आत मात्र फक्त प्रेमच

असते 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂

💕🎉

 

 वडिलांच्या पैशातून सर्व हट्ट पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण

होतात स्वतःच्या पैशाने फक्त गरजाच भागवल्या

जातात 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

 

 प्रिय बाबा तुम्ही प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले आयुष्यभर

कर्ज

फेडले माझ्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्च

केले

तुमचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही 🎂

बाबा

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

 

माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून जे स्वतः दुःख

विसरतात ते

बाबा माझ्यावर जिवापाड प्रेम करतात 🎂 अश्या

माझ्या

लाडक्या बाबांना त्यांच्या लाडक्या लेकी कडून

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

 

 आपले इवलेसे हात पकडून जे आपल्याला चालायला

शिकवतात ते बाबा असतात आपण काही केल्यावर

चांगले

जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात ते बाबा असतात

आपल्या मुलांना कशाचीही कमी पडू नये यासाठी जे

दिवस-

रात्र कष्ट घेतात ते बाबा असतात आयुष्याच्या रस्त्यावर

चालताना अपयश पासून सावरतात ते बाबा असतात

जे

आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात ते बाबा

असतात

🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

💕🎉

 

तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही दिलेल्या

शिक्षणामुळे मला आज एक यशस्वी व्यक्ती बनण्यास

मदत

झाली आहे. जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू पुढे

जाऊन

माझी काळजी घेतलीस.

तुम्हाला चांगले आरोग्य,

सुख समृद्धि आणि

दीर्घायुष्य लाभो हीच

आम्हा मुलांची प्रार्थना:!!

वाढदिवसाच्या मंगलमय

शुभेच्छ बाबा

या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या

अनंत शुभेच्छा…

 

मला खात्री आहे बाबा, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम

वडील😘 या जगात असूच शकत नाही.

जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या

बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

 

💐तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात,

तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात,

तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा …

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

 

💐तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही

माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा

मी खूप खूष आहे कारण तुम्ही

माझे वडील😘 आहात.

वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁

 

जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला

भाग्यवान

समजते,🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!🎂

 

आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे

ऋण

फेडता येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा 🎂🍫

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫

 

जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा

सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून

टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे

हीच

सदिच्छा! पप्पा ,🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा.🎂🍫

 

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या

जगात

असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या

माझ्या प्रिय बाबांना🎂🍫 वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा.🍫🎂

 

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ

माणसाला अर्थात बाबांना🎂🍫 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

 

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो,

कोणत्याही

दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.

पप्पा मी

खूप आनंदी आहे. 🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

 

मी नेहमी चांगले आयुष्य जगू शकेन यासाठी तू खूप

कष्ट

केले आहेस बाबा. आपल्याकडे कुटुंब म्हणून

आवश्यक

असलेल्या सर्व गोष्टी आमच्याकडे कायम असाव्यात हे

सुनिश्चित करण्यासाठी आपण बरेच काही केले.

मनापासून

धन्यवाद मला तुमच्या बाबांचा खरोखर अभिमान आहे,

तुमच्या 🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎂

 

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील

या

जगात पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य

नाही.

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂

 

बाबा, तुझ्यासारखेच व्हावे अशी माझी इच्छा होती.

आणि

आज, जर मी तुझ्यासारख्या निम्म्या गोष्टीजरी करू

शकत

असेन, तर मी स्वतःला काहीतरी उल्लेखनीय साध्य

केले

आहे असे आयुष्यात समजेन. माझ्या प्रिय वडिलांना

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

 

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे

जावे हे

तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या

आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले

मित्र

कायम होतात आणि राहणार. तुम्हाला 🎂

वाढदिवसाच्या

लक्ष लक्ष शुभेच्छा बाबा,🎂

 

रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही

जत्रांमध्ये

आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात

तुम्ही

माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही! बाबा

तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🎂

 

अशी कोणतीच गोष्ट नाही जी मला माझे स्वप्न पूर्ण

करण्यापासून अडवू शकेल

कारण मला माहिती आहे माझ्या वडिलांचा हात माझ्या

डोक्यावर आहे, बाबा🍫🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎉🍫

 

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा मिळू दे!

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

प्रिय बाबा,

 

आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं

हे खरं आहे..

पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,

मी इतकं कर्तृत्व करेन,

की एक दिवस,

हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…

तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,

तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,

या पाया

वर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…

खरंच बाबा,

केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात

हे यश आहे!

आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,

तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!

🎂🍬वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!🎂🍫

 

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर ह्या Birthday Wishes For Father in Marathi  आवडल्या असतील तर तुम्हीं त्या इतरांना पण शेयर करा ही विनंती.

 

Read More :- Birthday Wishesh for Mother in Marathi

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

More Posts