Birthday Wishes for Mother in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपला या जगात जन्म झाला तो आपल्या आई आणि वडिला मूळे त्यामुळे आपले आईवडील म्हणजे जणू दैवतच.आई आणि वडिल दोघेही आपले गुरू आहेत.आज आपण या लेखात Birthday Wishes for Mother in Marathi मध्ये शुभेच्छा लिहणार आहोत.आई’ या केवळ दोन अक्षरी शब्दात किती जादू सामावलेली आहे बघा ना!..ज्या आईच्या उदरी आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो. ती आईच आपल्या सुखदु:खात कायम आपल्या पाठीशी असते. चुकल्यावर मारते पण मारल्यानंतर जवळ घ्यायलाही विसरत नाही.

 

आपल्या जवळच्या सर्व लोकांचे जन्मदिवस आले की आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याप्रमाणे आपल्या आईला सुध्दा तिच्या जन्मादिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या पाहिजेत.आपला वाढदिवस असला की ती कशी सकाळपासूनच आपल्या वाढदिवसाची तयारी करते तशा आपल्याला पण तिचा वाढदिवस सुंदर प्रकारे साजरा करता आला पाहिजे.तिच्या वाढदिवशी Birthday Wishes For Mother in Marathi सुंदर शुभेच्छा दिल्या की तिला पण आनंद होतो मग आईचा पण दिवस आनंदात जातो.

Birthday Wishes for Mother in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi

आई माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान

आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या

माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

आजची तारीख शतदा यावी 

ईश्वर चरणी हिच मागणी

सुखशांतीने समूद्ध व्हावा

सुखाचा ठेवा मनोमनी

साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा 

हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली

पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट

अक्षरे म्हणजेच आई.

आई माझे तुझ्यावर खूप प्रेम

आहे, तू नेहमी

अशीच माझ्यासोबत राहा.

वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा आई.

 

लोक आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,

पण मला ‘तु माझी आई आहेस’

असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो!!!

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!

 

माझ्या यशाचे सर्वात मोठे

रहस्य माझी आई आहे.

धन्यवाद आई नेहमी

मला पाठिंबा दिल्याबद्दल.

जन्मदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा मातोश्री.

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.

मनात माझ्या एकच इच्छा की

तुला उदंड आयुष्य लाभू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा आई.

 

माझ्या यशासाठी माझ्या आईने

देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही

मला आठवते.

माझ्या आई ने केलेली प्रार्थना

आणि तिचा आशीर्वाद नेहमीच

माझ्यासोबत आहेत.

आई वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा.

 

कितीही रागावले तरी

समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

स्वत: उन्हाचे चटके सोसून

मला सावलीत ठेवणाऱ्या

माझ्या आईला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई

माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

नऊ महिने पोटात सांभाळते आणि आयुष्य भर

लेकरांची काळजी घेते

माहित नाही आई हे सगळं कोणत्या पुस्तकातून

शिकते.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

 

मम्मा तू वाटतेस मला एखादी परी,

कशी करतेस तू ही जादुगरी.

हॅप्पी बर्थडे

 

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे, किती हि सेवा

केली तरी ती कमीच आहे.

तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास

आहे. तू माझ्या

आयुष्याला वळण दिले हाताचा पाळणा करून मला

वाढवले. तुझे संस्कार

माझ्यात रुजवले कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून

शिकले. किती गाऊ आई

तुझी थोरवी या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..

प्रत्येक दिवस हा तुझ्या

आयुष्यात आनंद घेऊन यावा, हेच आता देवाकडे

मागणे आहे.. आई तुला

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

 

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,

आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..

तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,

प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..

माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,

माझ्यावर खूप प्रेम करतेस..

तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,

खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

 

लहानपणापासून आजपर्यंत माझ्या

लहानात लहान जिद्द पूर्ण करणारी

माझी सुपर मॉम,

 

तुला विशेष दिवसाच्या शुभेच्छा,

देव तुला निरोगी आयुष्य

आणि दीर्घायुष्य देवो…!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईसाहेब!

 

आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला

हसतमुखाने सामोरे  जाते,

ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,

आई नेहमी अशीच हसत राहा…!!

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा आई!

 

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,

खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,

आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,

एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’

आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

 

जगात एकच असे न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे आपली आई!

आई तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा..!

 

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,

तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद

घेऊन यावा,

यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,

तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!

 

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,

परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!

 

आयुष्याची पहिली गुरू माझी आई आहे,

आयुष्याची पहिली मैत्रीण माझी आई आहे,

माझे जीवन सुद्धा आई आहे,

कारण मला जीवन देणारी

सुद्धा माझी आई आहे…!!

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा आई.

 

आई म्हणजे मायेचा पाझर,

आईची माया एक आनंदाचा सागर,

आई म्हणजे घराचा आधार,

आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,

आई तुला वाढदिवसाच्या

शुभेच्छा!

 

जगातली सारी सुखं तुझ्या

पायाशी लोळू देत,

तुझ्या असण्याने माझे जग

कायम बहरलेले असू देत

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

जगात असे एकच न्यायालय आहे

जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!

जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!

 Happy Birthday आई..!

 

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,

झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी

पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,

स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आई तुला चांगले आरोग्य, सुख

आणि दीर्घायुष्य लाभो,

एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!

वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा.

 

प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्यासारखीच

आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना

आईसाहेबांना

वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

 

तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,

आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत

नाही, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

मला एक जवाबदार व्यक्ती

बनवल्याबद्दल

तुझे अनेक धन्यवाद

आई तुला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!

 

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे

कमी होणार नाही,

तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया

कोणालाच कधी येणार नाही,

आई तुला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

मला आशा आहे की,

तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम

आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

 

आयुष्यातले सगळे क्षण

आठवणीत राहतात असं नाही.,

पण काही क्षण असे असतात

जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत

क्षणातला असाच एक हा क्षण

मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा

हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

 

व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी इच्छा

आई तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा.

 

स्वामी तिन्ही जगाचा

आईविना भिकारी

माझ्या प्रिय आईला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 

नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने

तुझा आनंद शतगुनित व्हावा.

आईंना वाढदिवसाच्या

अनेक शुभेच्छा.

 

मी कलेकलेने वाढताना,

तू कधीही केलास नाही तुझा विचार,

आई आज आहे तुझा

वाढदिवस

आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ.

माझ्या आयुष्यातील यशाच्या

शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,

अशा माझ्या कष्टाळू आईला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

जगातली सारी सुखं तुझ्या

पायाशी लोळू देत,

तुझ्या असण्याने माझे जग

कायम बहरलेले असू देत

आई तुला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये

एक आहे, जसा चंद्र चमकतो

असंख्य तार्‍यांमध्ये.

आई तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा.

 

आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे

असेच गोड राहु दे,

आई तुझ्या मायेच्या वर्षावात

आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.

वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा आई.

 

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझ्यासाठी तु आकाशात

चांदणी आहेस.

वाढदिवसानिमित्त अनेक

शुभेच्छा मम्मी.

 

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे

आयुष्य असावे हीच

माझी इच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की

त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ

आणि नेहमी मला समजून घेणार्या

आईच्या पोटी जन्मास घातले.

वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा आई.

 

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची

सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.

आई माझ्या जीवनातील तुझे स्थान

कायम विशेष राहील.

Happy Birthday Aai.

 

पहाटे दहा वाजलेत असे सांगून

सहा वाजता उठवणाऱ्या

आईला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

 

जगी माऊलीसारखी कोण आहे,

जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,

असे ऋण हे ज्यास व्याज नाही,

त्या ऋणाविना जीवनास साज नाही,

जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,

जिच्या यातनांना जगी तोड नाही,

तिचे नाव जगात आई,

आई एवढे कशालाच मोल नाही,

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये

सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी

व्यक्ती म्हणजेच आई.

लव्ह यू आई.

वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा.

 

स्वत:ला विसरुन घरातील

इतरांसाठी

सर्व काही करणाऱ्या माझ्या

प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात

केवळ आनंद घेऊन यावा,

यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,

तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.

प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

जिने मला बोट धरून

चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.

Happy Birthday Mom.

 

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला

जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली माझ्यासाठी अंगाई

आज तुझ्या वाढदिवशी

नमन करतो तुज आई.

हॅपी बर्थडे आई.

 

हे देवा सदैव आनंदी ठेव

तीला जीने जन्म दिलाय मला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

 

देवाने पुन्हा जन्म दिला

तर तुझ्याच पोटी द्यावा

हीच ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सकाळी फटका मारून

उठवणाऱ्या व नंतर मला

आवडणारे पदार्थ पोटभर

नाश्तामध्ये खाऊ घालणाऱ्या

माझ्या लाडक्या आईस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आई तू जे काही माझ्यासाठी केलं आहे

ते मी या जन्मी तरी नक्कीच फेडू शकणार नाही

मात्र तुला आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.

 

अशी व्यक्ती जी नेहमी माझ्या बाजूने उभी असते,

मला भक्कम आधार देते, मला नेहमी चांगला सल्ला

देते अश्या माझ्या आईला आज वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा.

 

जी नेहमी काळजी करते,

माझ्यावर खूप जास्त प्रेम करते,

माझे सर्व हट्ट पूर्ण करते

अश्या माझ्या आईला

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे Reason

आहेस प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी

काळजी घेतेस

 

आई तूच माझा देव आहेस

आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

 

तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा

त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले

आई तुझे उपकार मी कसे फेडू

आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!

 

एखाद्या मातेच्या गळ्याभोवती

तिच्या लेकरांनी मारलेली मिठी

तिच्यासाठी एखाद्या किमती

दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते

लव यू आई

तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

 

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली

पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट

अक्षरे म्हणजेच आई.

 

आई माझे तुझ्यावर खूप प्रेम

आहे, तू नेहमी

अशीच माझ्यासोबत राहा.

वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा आई.

 

माझ्या हृदयात आई तुझी जागा घेणारा

दुसरा कोणी नाही.

मी खूप भाग्यवान आहे की

मला जगातील सर्वोत्तम

आई मिळाली आहे.

Happy Birthday Aai!!!

 

स्वतःला विसरुन घरातील

सर्वांसाठी सर्व करणाऱ्या

माझ्या प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

 

प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्याच पोटी जन्म द्यावा

हीच माझी ईच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

 

माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण

असणाऱ्या माझ्या आईस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

स्वतःचे दुःख न दाखवता

आमच्या सुखासाठी सदैव

प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या

माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या

आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

या जगात देव आहे की नाही हे मला माहीत नाही

माझ्या या छोट्याशा जगात

माझी आई माझा देव आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई.

 

आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता चेहरा सुंदर

असू शकतो.

जगातील सर्वात सुंदर आईला वाढदिवसाच्या लाख

लाख शुभेच्छा.

 

आई, आयुष्याच्या प्रत्येक निराशेत तूच लपलेली आशा

आहेस. तुम्हाला

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 

आई, तू जगातील एकमेव न्यायालय आहेस, जिथे मी

माझ्या सर्व चुका माफ करतो. तुझ्या वाढदिवशी मी

तुला दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.

 

आज तुझ्या वाढदिवशी मी देवाकडे प्रार्थना करतो की

तू सर्वत्र आनंदाने भरून जा. वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई.

 

माझ्या प्रिय आई, ज्याने मला जीवनाची अनमोल भेट

दिली आहे,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आज मी ज्या स्थानावर आहे ते तुमच्या मेहनतीचे फळ

आहे. तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

संपूर्ण जग मला विसरेल, पण माझ्या

आईचे प्रेम मला कधीच विसरणार नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

तुमचा आजचा आणि येणारा प्रत्येक दिवस अगणित

आनंदाने भरलेला जावो,

दु:ख आणि संकटे तुमच्यापासून दूर राहोत. आईला

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

 

निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे मी तुझ्याकडून शिकलो.

तुमचा मुलगा/मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

मी कितीही म्हातारा झालो तरी तुझ्यासाठी एक लहान

निरागस बालकच राहीन.

माझ्या सर्व निर्णयांमध्ये मला साथ दिल्याबद्दल

धन्यवाद आई.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

 

आईच्या प्रेमाला कोणत्याही तराजूत तोलता येत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

माझी लाडकी आई अशी व्यक्ती आहे जी न बोलताही

माझे विचार समजून घेते.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आई, मला तुझी प्रत्येक सुरकुत्या तितकीच आवडते

जितकी तू माझ्या प्रत्येक

मूर्खपणावर प्रेम करते. तू माझ्यासाठी एक परिपूर्ण

आई होतीस आणि नेहमीच

राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

आई, कधीही उदास होऊ नकोस, कारण जेव्हा तू दु:खी

असतेस तेव्हा

आम्हालाही हसू येत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई, नेहमी हसत राहा.

 

आकाशातील सर्व ताऱ्यांकडून मी तुझा आनंद मागतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

आई-मुलाचे नाते हे ते नाते आहे जे सर्वोच्च आणि

पवित्र असते, ज्यामध्ये

कोणतीही भेसळ नसते. तुमच्या वाढदिवसानिमित्त मी

तुम्हाला शुभेच्छा देतो.

नेहमी आनंदी राहा आई.

 

प्रत्येक जन्मात मला तू माझी आई म्हणून मिळो हीच

ईश्वरचरणी प्रार्थना.

जगातील प्रत्येक सुखाने तुझे हेम भरले जावोत.

तुमच्या वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा.

 

आयुष्यातील प्रत्येक कठीण आव्हानाला धैर्याने सामोरे

जाणाऱ्या माझ्या सुपर

मॉमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

या धावपळीच्या जीवनात कुठेही विश्रांती असेल तर ती

तुझ्या चरणी आहे आई.

देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई.

 

ज्याने या चिमुकल्या बोटांना लिहायला शिकवलं

त्याच्या वाढदिवसाला मी काय

संदेश लिहू? वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

आई, तू ज्याप्रकारे प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरे

जाते ती माझ्यासाठी

प्रेरणादायी आहे. नेहमी हसत राहा आई,

वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन

आनंद घेऊन येवो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

 

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,

किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.

तुझे कष्ट अपार आहे.

तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.

 

तू माझ्या आयुष्याला वळण दिले.

हाताचा पाळणा करून मला वाढवले.

तुझे संस्कार माझ्यात रुजवले.

कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो…

किती गाऊ आई तुझी थोरवी…

या जगात तुझ्यासारखे

कोणीच नाही…

प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,

हेच आता देवाकडे आहे मागणे…

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

 

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,

आई म्हणजे मायेचा सागर,

आई म्हणजे साक्षात परमेश्वर…

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

 

कधी आमच्या आनंदाशिवाय

कुठल्याच गोष्टीचा विचार न करणाऱ्या

माझ्या आईला,

तिच्या आनंदी आयुष्यासाठी

भरपुर शुभेच्छा..!

Happy Birthday Dear Mom!

 

तुझ्या साठी काय लिहावं,

देवाकडे ही काय मागावं,

आमच्या आनंदातच

स्वतःचा आनंद मानुन

आधीच आमचा आनंद मागीतला आहेस…!

आई तुला वाढदिवसाच्या

खुप खुप शुभेच्छा..!!!

 

तुम्हांला जर ही Post आवडली असली तर त्यावर तुम्हीं comment करा आणि इतरांना पण शेयर करा.त्यांना पण त्यांच्या आईला  ह्या Birthday Wishes पाठवतात येतील.

 

Read More :- Birtthday Wishesh for Father in Marathi

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts