Birthday Wishes for Sister in Marathi
Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आई वडिलांना नंतर आपल्यावर जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण ती छोटी असो की मोठी बहिण ती आपली काळजी आईप्रमाणे घेते.नेहमी आपल्या पाठीशी उभी राहते. आपल्याला हसवते, रडवते.बहिण म्हणजे मायेनं भरलेले तुडुंब तळं असतं.आई वडिल गेल्यावर तर ती आपली सावली प्रमाणे पाठीशी उभी असते.
देवाची उणीव भरून काढण्यासाठी देवानं आई निर्माण केली आणि आईची उणीव भरून काढण्यासाठी देवानं बहिणीचं सुंदर असं नातं निर्माण केलं. बहिणीचे नात्यामध्येही गमतं असते कधी भांडण असतं तर कधी प्रेम. पण आईच्या पश्चात एकच बहीण असते जी आपल्या सुख-दु:खात नेहमीच आपल्या पाठीशी उभी असते.अशा लाडक्या बहिणीला तिच्या जन्मादिवशी आपण तिला वाढदिवसाच्या सुंदर अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर ती किती खुश होईल.अशा Birthday Wishes for Sister in Marathi शुभेच्छा मी या लेखात लिहिल्या आहेत.या शुभेच्छा तुम्हीं तुमच्या लाडक्या बहिणीला पाठवून तिचा वाढदिवस आनंदमय करु शकता.
Birthday Wishes for Sister in Marathi
मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎉
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असेलच माझी राजकन्या बहिण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, 💐🍫🎉
सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्व काही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्व काही हॅपी बर्थडे ताई 🎂🍫🎉🎈
तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बहिणीबाई🍫🎂🎉🎈
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉🎈🍫
व्हावीस तू शतायुषी, व्हावीसतू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा….तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या ताईला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा!🎂🎂🎉🎈
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते.अशा क्यूट बहिणीला🎂🎉🌸वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🎉🌸
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखे बहीण द्यावी,हीच माझी इच्छा माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🍫🎂
तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझे कीर्ती वृद्धिगत होत जावो,सुख-समृद्धीची बहर तुझ्या आयुष्यात कायम येत राहो, अशा माझ्या लाडक्या ताईला/ बहिणीला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ,🎉🍫🎂🎈
देव तुला वाईट नजरेपासून वाचवो,तुझे आयुष्य चंद्र आणि ताऱ्यांनी सजवो,दु:ख काय असते हे तु विसरो,देव तुला आयुष्यात खूप हसवो.माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫🎉🎈
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.या जगातील सर्व सुख तुला लाभो तुला जन्मदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा ताई🍫🎂🎉🎈
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मो जन्मी राहो…लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎂🎈🍫
तुझे जीवन सर्व आनंदांनी भरले जावो!जगातील सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎈🍫🎉
चंद्रापेक्षा चांदणे प्रिय,चांदण्यापेक्षा गोड रात्र,रात्रीपेक्षा प्रिय जीवन आणि जीवनापेक्षा प्रिय माझी बहीण आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा ताईसाहेब🎂💐🍫🎉
आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🍫🎉🎂
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा Happy Birthday Sister 🎉🎈🎂🎂
Birthday Wishes for Sister in Marathi Comedy
थांबा! थांबा! थांबा!आज कोणी काही बोलणार नाही,कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बरं का…🤩🤩हैप्पी बर्थडे Mad 🎂 लव्ह यू पगली!
मुलांची क्रश,स्व:ताला मॉडेल कमी हिरोईन समजणारी,दिवसरात्र Fb Whatsapp वर काम करणारी,इंस्टाला वेडेवाकडे फोटो टाकणारी,घरात सर्वांची लाडकी,मोडेल पण वाकणार नाही या वृत्तीची,थोडीशी हट्टी, जिद्दी, रागीट,पण तितकीच प्रेमळ असलेल्या माझ्या चॉकलेट प्रेमी बहिणीला,वाढदिवसाच्या चॉकलेटी शुभेच्छा..!🍰🎂🍫💐
दिलदार, रुबाबदार, शानदार,व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला,🤩तिच्या Smart भावा कडून,वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!🎂 हॅपी बर्थडे!🎂🎂
मी तुझा आदर करत नाही,पण तुझ्या वाढत्या वयाचा आदर करतो !Happy Birthday Sister
नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍫🎉💐
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂🎂🍫🎉
प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍰💐🍫
पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐💐🍫
जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂💐🍫
त्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्याने प्रत्येक दिवस एखाद्या कॉमेडी शोसारखा वाटतो – आणि मी फक्त सपोर्टिंग ॲक्टर आहे! 🤣🎂🎉🎈
सर्व मुला-मुलींची लाडकी,त्यांच्या मनावर राज करणारी,काही झालं तरी मैत्री तुटली नाही पाहिजे,या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या,क्युट पोरीला हैप्पी बर्थडे..!🥳🤩🎂
दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या,माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे..!🎂🎉ते पण मना पासून…बस आता पार्टी दे लवकर झिपरे🤩
तुमचा वाढदिवस दर महिन्याला येत राहावा अशी माझी इच्छा आहे,आणि तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी पार्ट्या देत रहा !Happy Birthday Sister😆🎂💐
वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होते असे मी ऐकले आहे.आम्हाला कुठेतरी पार्टी द्यायला विसरू नका !Happy Birthday Sister🎂💐🍫
Heart Touching Birthday Wishes for Sister in Marathi
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा Happy Birthday Sister 🎉🍫🎂💐
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी कीआपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ताई🍫🎂💐🍫
आभाळा एवढी माया प्रेमळ तिची छाया ममतेने ओथंबलेले बोल तर कधी रुसवा धरून होई अबोल आईचे दुसरे रूपच जणू ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!.🎂💐🎉🍫
काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎂🎉🍫🎈
बहीण असते खास,तिच्याशिवाय जीवन आहे उदास कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे मला माझ्या बहिणीचा अहसास.दिदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आंनदच सर्वकाही नसतो मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी🎂🎂🎉🍫
लोक विचारतात एवढ्या संकटातही कसा हसतो ?मी म्हटलो जग सोबत राहो न राहो माझी बहीण तर सोबत आहे ना.माझी बहीण माझा आधार तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉🍫🎈
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🎂🎉🎂🎈
माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या, माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy Birthday Dear Sister🍫🎂🎈
मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…Happy Birthday Sister🍫🎂🎈🎉
लहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते. तुला हवं ते मिळो, Happy Birthday Dearest Sister🍫😂💐🎂
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी स्वतःला खरंच भाग्यवान मानतो. आज तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या मनः पूर्वक अनेक हार्दिक शुभेच्छा..!🎂💐🍫🎉
बहीण घरात असली की घरात आई असल्यासारखच वाटतं भावाच्या काळजीपोटी वेळोवेळी तिचं मन दाटतं माझ्या मोठ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ताई तू नेहमी आनंदी रहा 🍫🎉🎂💐
तिमिरात असते साथ तिची,आनंदात तिचाच कल्ला असतो.अनुभवी आणि निरपेक्ष असा कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो.दीदी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂💐🍫🎉
फूलों का तारों का सबका कहना है,एक हजारों में मेरी बहना है।माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎉🍫💐🎂
Birthday Wishes Elder Sister in Marathi
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐🍫💐
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी आणि आई प्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂🍫
माझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे.🎂🍫💐
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐🍫💐
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारीआणि आई प्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂🍫
माझ्या ताईला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 👫माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र आहेस तू 👫 आयुष्यात प्रत्येक संकटात वाटेवर माझ्या प्रकाश देतीस तू तुझ्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे ताई 🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाने बहरलेला आहे कारण आज आमच्या लाडक्या ताई साहेबांचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे ताई साहेब!🍫💐🍫🎂
माझ्या रागीट, चिडखोरआणि भांडखोर ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍫
ताई माझी बेस्ट फ्रेंड आहे माझी ताई माझी मार्गदर्शक आहे माझी ताई माझी प्रेरणास्थान आहे आणि या पलीकडे जाऊन माझी ताई माझ्यासाठी खूप लाडकी आहे ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🎂💐🎂
प्रत्येकाला ताई असावी?कुणासारखी असावी तर माझ्या ताई सारखी असावी कायम हसतमुख असणारी कायम कौतुक करणारी कायम चांगला संदेश देणारी अशी माझी देवगुनी ताई आज आहे तुझा वाढदिवस ताई हॅपी बर्थडे!🎂🍫🍰
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..तूच आम्हाला धीर देतेस…तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !🎂🎉हैप्पी बर्थडे ताई🎂🎉
Birthday Wishes for Little Sister in Marathi
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे🎂🍰🍫
फुलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना हैमाझ्या प्रिय लाडक्या बहिणीलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫💐🍰
दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…माझी लाडकी बहीण नाही … माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍫🎂💐🍰
सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍫🍰💐
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🍫🍰💐
तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच… परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐🍰🍫
तुला छोटी असे नाव मिळाले असलेतरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी🎂 🎉😘
आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघांनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🍰🍫🎂
जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,परंतु ओय हीरो म्हणणारी एक लहान बहीण असायलाच हवी हॅप्पी बर्थडे वेडे🎂❤️
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पँकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰💐🍫🎂
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला या शुभेच्छा आवडल्या असतील तर नक्की comment करून सांगा . तुम्हीं या Birthday Wishes for Sister in Marathi शुभेच्छा इतरांना पण पाठवा . ते लोक या शुभेच्छा त्यांच्या बहिणीनां पाठवतील आणि त्यांच्या बहिणींचा दिवस आनंदमय करतील