Birthday Wishes for Son in Marathi
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर आहे.दरवर्षी प्रत्येकाचा वाढदिवस येतो आपले आई-वडील,बहिण-भाऊ,मूलगा- मूलगी,मित्र आणि मैत्रिणी आपले जवळचे अनेक लोक यांचे वाढदिवस येत असतात.ज्या दिवशी आपला जन्म होतो तो दिवस आपण वाढदिवस म्हणून साजरा करतो.प्रत्येक आई वडिलांना आपल्या मूलाचा वाढदिवस खूप स्पेशल असतो.आपल्या मूलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतात.त्या दिवशी आपल्या मूलाला सुंदर अशा शुभेच्छा द्याव्या असे प्रत्येक आई आणि वडिलांना वाटते.अशा सुंदर Birthday Wishes For Son in Marathi शुभेच्छा मी या लेखामध्ये लिहिल्या आहेत.
Birthday Wishes for Son in Marathi
इवल्या इवल्या पावलाने स्पर्श केला तू घराला अलगद येऊन इथे हर्ष दिला मनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुझ्या सारखा मुलगा मिळायला भाग्य मोठं लागते…तू आहेस म्हणून मी आई पण प्रेमाने जगते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईपण काय असतं कळलं तुझ्या येण्याने आधार झाला मला,तुझ्या या जन्माने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास, तुला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..! हॅपी बर्थडे माय डिअर सन
बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
अगणित मुले या जगात जन्माला येतात,पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लभच,माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लखलखते तारे, चमचमते तारे खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,तुझ्यासाठीच आज तारे सजले,माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,मुला तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
मी तुझ्यासाठी केलेला त्याग तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा आम्हाला तुझी स्वप्ने पूर्ण होताना दिसतील.मला माहित आहे की तू माझा मुलगा आहेस म्हणून तू कधीही हार मानणार नाहीस.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.परमेश्वराला प्रार्थना आहे,की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!🎉🎂 वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा. 🎂🎉
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.💖🎉 आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💖🎉
अगणित मुले या जगात जन्माला येतात,परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
वाढदिवस जरी येत असेल दरवर्षी… आम्ही नव्याने साजरा करू….आईबाबा होण्याचा हा दिवस काळजात भरू…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….
आई बाबाला बांधून ठेवणारा ऋणानुबंध आहेस तू घरात वावरणारे खोडकर खेळणं आहेस तू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
बाबांना कठीण काळात हवा असलेला तू आधार देतोसं कटाला तू खंबीरपणे तोंड देतो…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
प्रिय बेटा ..सुखाची सुमने उधळली जेव्हा जन्म झाला तुझा…संसारात आनंदी असलेली मी अजून समृद्ध झाला संसार माझा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
मुलगा होणं इतकेही सोपं नाही दुसऱ्यांना सावरत स्वतः घडणे सोपं नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सौभाग्य माझे जन्म झाला तुझा माझ्या पोटी…तुझ्या साठी कायम आशीर्वाद राहिल माझ्या ओठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
एक सुर्यकिरण पुरेसा आहे नवी उमेद द्यायला…माझ्या आयुष्यात तू तो सुर्यकिरण आहेस…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
क्षण आला पून्हा तुझ्या वाढदिवशाचा हर्ष झाला मला मुलाच्या जन्माचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आयुष्याकडे तुझी वाटचाल अशीच राहू दे हसतमुख दुःख यावे माझ्या वाट्याला तुला फक्त मिळावे सुखच सुख वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आयुष्यातल्या सोनेरी पानावरचे सुंदर शब्द आहेस तू बेटा.. कितीही चिडले तरी माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा आज स्वताच्या पायावर उभा आहे.मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या बाळा चा वाढदिवस आहे !😁Happy Birthday🎂 My Dear Son💝
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,माता सरस्वती सारखा विद्वान हो,तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो !Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha🎂
माझा लाडका तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि सुख आलं तुला आमच्या वाट्याचे सगळे सुख मिळो,तुला आयुष्यात जे करायचे आहे त्यासाठी योग्य मार्ग मिळो, मला माहित आहे तू आमचं नाव खूप मोठे करणार आहेस. तू यशाची प्रत्येक पायरी गाठो आणि आम्ही कायम तुझ्यासोबत असू.वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की येणाऱ्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दलमी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,मला तुझा खूप अभिमान आहे.तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !हॅपी बर्थडे माझ्या मुला
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला !
गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती,अशा सर्वगुणसंपन्न अशा माझ्या बाळाला,बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
घरात तुझ्या रुपाने आला कृष्ण सावळा,बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे,आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे,कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका,बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
फुलांच्या सुगंधाप्रमाणे दरवळावे तुझे आयुष्य,तुला मिळावे सर्व सौख्यवाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
हजारो वेदना तुझ्यासाठी सहन करायला मी तयार आहे,तुझ्याशिवाय माझ्या या जगात तरी कोण आहे,लेका आज आहे तुझा वाढदिवसतुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाचा आनंद आहे,पण तू मोठा होतोस हे काही आवडत नाही,असो, असाच मोठा हो पण बापाला विसरु नकोसवाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या जन्मदिवसाने झालाय सगळ्या कुटुंबाला हर्ष,परमेश्वराला प्रार्थना आहे की, तुझे आयुष्य असावे हजारो वर्षबाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्या दिवशी तुझा जन्म झाला,तो दिवस माझ्यासाठी कायम असेल खास,कारण तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात झाली आनंदाची बरसात
जसा मोठा होशील,तशी मला होते माझ्यापासून दुरावण्याची भीती,पण कायम सोबत राहावा हिच प्रार्थना या वाढदिवशी
ओठांवर हसू, गालावर खळी,संसारवृक्षाच्या वेलीवर उमली एक कळी,बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुम्हांला जर Birthday Wishes for Son in Marathi या शुभेच्छा आवडल्या असतील तर तुम्हीं comment करून नक्की सांगा आणि या शुभेच्छा इतरांना पण शेयर करा ही जेणेकरून या शुभेच्छा ते लोक आपल्या मुलाला त्याच्या वाढदिवसाला पाठवून त्याचा दिवस आंनदी करु शकतात.