100+Birthday Wishes For Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

100+Birthday Wishes For Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवरा बायको या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम‌ असते. दोघांचेही नांत खूप खास‌ असते.जिथे दोघेही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात.नवरा बायको चे नाते हे सात जन्माचे नाते असते. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच दृढ होत जाते. तुमच्या बायकोचा वाढदिवस आला आहे आणि बायकोचा वाढदिवस कसा साजरा करायचा आणि बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या या प्रश्नात तुम्ही अडचणीत आहात.Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा या तुम्हीं तुमच्या पत्नीला देऊ शकतात.पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर सुख दुःखाची साथीदार आणि अर्धांगिनी असते. पत्नीच्या वाढदिवसा सारख्या काही खास प्रसंगी तुम्ही तुमच्या पत्नीला स्पेशल फील करायला हवे.

 

Birthday Wishes For Wife in Marathi या Post मध्ये तुम्हांला पत्नीसाठी वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा, चारोळी वाचायला मिळतील त्या तुम्हीं आपल्या पत्नीच्या वाढदिवशी तिला पाठवून तिला खुश करु शकतात.

 

100+ Birthday Wishes For Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

100+Birthday Wishes For Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी आवड आहेस तू..

माझी निवड आहेस तू..

माझा श्वास आहेस तू..

मला जास्त कोणाची गरज नाहीये..

कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,

जी लाखात एक आहे..

I LOVE YOU &

HAPPY BIRTHDAY DEAR

 Wife!

 

माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

मला जाणणारी तू..

मला समजून घेणारी तू..

मला जपणारी तू..

माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..

माझ्या जगण्यातला अर्थ तू..

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

 

कधी हसणार आहे,

कधी रडणार आहे,

मी सारी जिंदगी माझी,

तुला जपणार आहे…

मी सोबत हात कायमचा,

तुझा धरणार आहे..

🎂🎁माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎁🎂

 

पत्नी असूनही

केवळ एक पत्नी म्हणून नव्हे,

तर त्याहूनही अधिक

एक मैत्रीण म्हणून तू मला,

अधिक जवळची वाटतेस..

आपल्या नात्यात जो ताजेपणा आहे,

तो केवळ तुझ्या या

खट्याळ स्वभावामुळे !

आज या वाढदिवसानिमित्त

माझ्याकडून तुला हे

प्रेमाचं शुभेच्छापत्र..

आणि सोबत खूप खूप प्रेम!

 

जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला 

माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,

तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली

नाही यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप

मनापासून धन्यवाद

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या

माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील

प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली

मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच

माझी काळजी असते,

अशा माझ्या प्रेमळ बायकोला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

LOVE YOU BAYKO!

 

हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे बायको.

हॅपी बर्थडे बायको

 

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 

काही लोक भेटून बदलून जातात,

तर काही लोकांशी भेटल्यावर

आयुष्य बदलून जाते.

माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

 

तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे

ह्याच माझ्या मनातील ईच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🎉

 

तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂🎉

 

जगातले सर्व सुख तुला मिळावे

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

 

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!!

 

मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी

सजवून ठेईन,तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर

बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने😍😘 सजविन,

अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

 

तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा

आणि इच्छा पूर्ण

करेपर्यंत मी कधीही थकणार नाही,

असे वचन देऊ इच्छित

आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

 

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्या सोबत असणारी

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ😍😘

व सर्वांची काळजी घेणाऱ्या

माझ्या प्रिय 😍😘 पत्नीस,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎉

 

तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला फक्त हे जाणून घ्यावे अशी

इच्छा करतो की तुमच्यासारखी पत्नी ज्याला पत्नीपेक्षा कमी

आणि देवदूतांपेक्षा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मला

आशीर्वाद मिळतो. प्रिये माझे तुझ्यावर प्रेम आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉 प्रिये.

 

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता

प्राप्त हो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

 

तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,

मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,

ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या

प्रेमळ शुभेच्छा 🎂

 

जरी येथे बरेच मुली आहेत, तरीही आपण नेहमी माझ्या

हृदयातील सर्वात खास मुलगी आहात. आज माझ्या पत्नीचा

वाढदिवस आहे. आपला दिवस आनंदी होवो ही शुभेच्छा🎂

 

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

 

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,

पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम 😍

😘 या जगात आलं होतं.

अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

 

मिळावं तुला सर्वकाही

पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.🎂🎉

 

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा

सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा

हिच माझी ईच्छा

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂🎉.

 

तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा

सहवास प्रत्येक जन्मी मिळो

हीच माझी ईच्छा

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा🎂🎉

 

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति

प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

प्रिय पत्नी तुझ्या रूपात मला माझा खरा मित्र मिळाला आहे

ज्याच्या सोबत मी माझ्या आयुष्यातील सुख दुखाचे क्षण

शेअर करू शकतो.

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

माझ्या आयुष्याला एक नवे वळण देणाऱ्या माझ्या

प्राणसखीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy birthday my dear wife.

 

फक्त प्रेम, पैसा म्हणजेच सर्वकाही नसत

हे सिद्ध करून दाखवल आहेस तू

प्रेमाच्या पैश्याच्या पलीकडे जाऊन नात आपल जपल

आहेस तू, Happy Birthday Bayko

 

तुझ्यासारखी जोडीदारीन मला भेटली हे मी माझ सौभाग्य

समजतो.तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

तू नेहमी सुंदर दिसतेस, तुझ्या गालावरची खळी अजूनही

माझ मन मोहून घेते,

तुझ्यावर जितक प्रेम करांव तितक कमी आहे प्रिये,

आज तुझा वाढदिवस सुद्धा तुझ्या इतकाच सुंदर आणि

आनंदी होवो.

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो,

उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध घेऊन येवो,

खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन

येवो,

ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो

तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि समृद्धिने भरभरून

जावो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My

Dear  बायको

 

 तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

व सर्वांची काळजी घेणाऱ्या..

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

आहे मी कारण मला तुझ्यासारखी

मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी

आणि माझ्यावर जीवापाड प्रेम

करणारी partner मिळाली.

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस.

जगातले सर्व सुख तुला मिळावे

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 

“माझ्या आयुष्यात सूर्यप्रकाश आणि आनंद आणणाऱ्या

स्त्रीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू माझ्या प्रेमाचा आणि

प्रेरणाचा सर्वात मोठा स्रोत आहेस. हा दिवस तुझ्यासारखाच

सुंदर जावो.”

 

“माझ्या जगाला एक चांगले स्थान बनवणाऱ्या स्त्रीला

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझे स्मित माझा दिवस

उजळून टाकते आणि तुझे प्रेम माझे हृदय भरते.

तुझ्यासारख्या आश्चर्यकारक दिवसासाठी शुभेच्छा!”

 

“माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तुझे प्रेम माझ्या जीवनात सर्वोच्च आहे आणि तू दिलेल्या

आनंदाबद्दल मी कृतज्ञ आहे. हा दिवस तुमच्यासारखाच

खास असू दे.

“प्रत्येक दिवस उजळ करणाऱ्या स्त्रीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा.

 

तुझे प्रेम आणि हशा माझ्या जगाला प्रकाश

देणारा सूर्यप्रकाश आहे. माझ्या प्रिय पत्नी, तुझ्या विशेष

दिवसाचा आनंद घ्या!”

 

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको🥳💝

 

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

सखे हातात हात घेशील तेव्हा

भिती तुला कशाचीचच नसेल

अंधारातील काजवा तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या,

आयुष्य म्हणजे,

नभात फुललेली चांदणरात असेल

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,

तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,

प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

 

मला जाणणारी तू..

मला समजून घेणारी तू..

मला जपणारी तू..

माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..

माझ्या जगण्यातला अर्थ तू..

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

 

मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा

आहेत तू

मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

 

मी तुझ्यावर प्रेम करतो,

हे ओठांवर आणता येत नाही

प्रेम हे असचं असतं

कारण शब्दात सांगता येत नाही

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित उन पडलं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

तुझ्या प्रेमाच्या ओंजळीत तू मला सामावून घे

तुझ्या प्रेमाने मला सगळ्या जगाचा विसर पडू दे

प्रेमाची हीच साथ तुझी मला कायम लाभू देत

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

तुझ्या गालावरची खळी पाहून

दिवाना मी झालो

तुझ्या त्या गोड हसण्यावर

मी पुरता वेडा झालो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

 

प्रिये… तुझे संपूर्ण जीवन

प्रेमळ आणि सुखमय आठवणींनी

भरले जावोत….

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

प्रिये उरलेले संपूर्ण आयुष्य आनंदात…

प्रेमात आणि सुखातच घालवू या.

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

जर प्रत्येक वळण वाटेवरअसेल तुझा हात हातात तर

काट्यांनी भरलेल्या कठोर वाटेवर देईन मी तुला साथ 

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

खुप भाग्यवान असतात ज्यांना बायको आणि मैत्रीण एकाच

व्यक्तीत मिळते जशी मला मिळाली बायको तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 आनंदाच्या क्षणांना तुझे आयुष्य भरलेले असावे दुःखाच्या

क्षणांचे त्यात मागमूसही नसावे लव यु बायको तुला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

तुझ्या चेहऱ्यावर आनंद नेहमी असावा अश्रू दुःखाचा तुझ्या

डोळ्यातून कधी ही न वहावा प्रेमाच्या अक्षरांनी तुझे आयुष्य

भरून जावे माझ्यावरील प्रेम तुझे नेहमी वाढत जावे बायको

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

आयुष्यात बऱ्याच व्यक्ती आल्या पण संकटाच्या काळात

लढण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि नेहमी सोबत असणाऱ्या

खूप खास आहेत बायको तु माझ्यासाठी खूप खास आहेस

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

 पत्नीचे कर्तव्य निभावणारी मैत्रीण बनून समजून घेणारी

गृहिणी बनून संपूर्ण घर सांभाळणारी प्रिय बायको तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

सातही जन्म मला तूच बायको मिळो एवढीच इच्छा बायको

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुखाच्या वाटेवर तू

आणलेस मी खरच खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी

बायको मिळाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुखाच्या वाटेवर तू

आणलेस मी खरच खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी

बायको मिळाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 संकटाच्या वेळी ही माझ्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद

असतो त्याचे एकमेव कारण म्हणजे माझी बायको बायको

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 जरी मी तुझ्या प्रेमात आंधळा झालो असलो तरी

तुझ्यासोबत जीवनाच्या खडतर वाटेवर चालण्यासाठी माझे

डोळे उघडले आहेत बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा

 

तुझा हसरा चेहरा पाहून माझ्या सर्व चिंता दूर होतात सतत

हसत राहा बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

डोळ्यासमोरून तुझा चेहरा कधी जात नाही काय सांगू तुला

तुझ्याशिवाय मला करमत नाही बायको तुला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

 

जगातील सर्व सुख देईन वाट आयुष्याची फुलांनी सजवीन

तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवीन संपूर्ण जीवन प्रेमाने

सजविन बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

तू मला जाणणारीतू मला समजून घेणारी तू मला जपणारीतू

माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू माझ्या

जगण्यातला अर्थ बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा 

 

माझ्या ओठांवरील गीत आहेस तू माझ्या आयुष्यातील

चमकणारा तारा आहेस तू माझ्या प्रेमळ बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 कठीण परिस्थितीत आपले अजून मजबूत व्हावे आपले

नाते प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत व्हावी नजर न लागो

आपल्या नात्याला कोणाची तुम्हाला आजचा दिवस

आनंदाचा जावो माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

 

 आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते

सखोल विश्वासापर्यंत तु आयुष्यभर कायम सोबत राहा

बायको तुला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वेळ चांगली असो वा वाईट

मला त्याची काळजी नसते

कारण माझ्या चेहऱ्यावर

आनंद आणण्यासाठी

तुझी एक स्माईलच पुरेशी असते

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

माझ्या आयुष्यात खूप आनंद

आणल्याबद्दल धन्यवाद

आज तुझा वाढदिवस आहे

पण मी तुला वचन देतो

मी तुला कधीही उदास आणि

दुःखी होऊ देणार नाही.

लाडक्या जीवनसाथीला

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

तू माझ्यासाठी किती खास आहेस,

हे शब्दात सांगणे कठीण आहे.

मी तुझ्यावर सर्वात जास्त

प्रेम करतो आज तुला

सांगणं माझं कर्तव्य आहे.

Bayko happy birthday

 

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

संसार आणि जबाबदारीने

ते नाते तू जपलेले

प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साप्रिये तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

तू आहेस म्हणून मी आहे,

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

आणि तूच शेवट आहेस…

I Love You So Much!

 

हजारो नाती असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते

जे हजार नाती विरोधात असतांनासुद्धा

🌹❤️💐सोबत असते ते म्हणजे बायको🌹❤️💐

 

सुगंध बनून डोळ्यात सामावेन

समाधान बनून तुझ्या मनात राहिन

तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन

फक्त तू अशीच आनंदी राहा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला

माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,

तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली

नाही

यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद

माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या

माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

हळू हळू आयुष्याचं,

कोडं सुटत जावं..!

अश्याच तूझ्या सहवासानं,

आयुष्य फुलत जावं..!

पाण्यात पाहतांना सखे,

तुझचं प्रतिबिंब दिसावं..!

ह्या जन्मीचं नातं आपलं,

सात जन्मी टिकावं..!

सरकार, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

काहीही न बोलता,

माझ्या मनातले सर्व काही ओळखणाऱ्या,

 माझ्या संशयी बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

तुझी माझी साथ,

ही जन्मा जन्माची असावी.!

उभी माझ्या शेजारी,

तु कायम माझी बायको शोभावी.!

!!हॅप्पी बर्थडे बायको!!

 

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

happy birthday bayko

 

घराला घरपण आणणाऱ्या

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने,

सर्वांचे मन जिंकणाऱ्या,

 माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

संकटकाळी आधार झालीस,

सुखाच्या क्षणात भागीदार झालीस,

तू माझ्या आयुष्याची साथीदार झालीस,

पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

किती तरी वेळा भांडतो रडतो,

आणि चिडवतोही तिला.!

कितीही नकोशी झाली तरी,

लांब गेली की करमत नाही मला.!

!.वाढदिवसाच्या प्रिये तुला शुभेच्छा.!

 

कपासाठी बशी जशी,

माझ्यासाठी प्रिये तू तशी.

कायम तुझ्या सोबत राहील,

हेच आयुष्यभराचे प्रॉमिस करतो तुला

 हॅप्पी बर्थडे बायको

 

तू खवळलेला महासागर, मी शांत किनारा आहे

तू उमलणारे फूल, मी त्यातला सुगंध आहे

तू एक देह, मी त्यातला श्वास आहे

!! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!

 

तुझा चेहरा नेहमी असाच

आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल

ते तुला विना मागता प्राप्त हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा

आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी

आणि समजून घेणारी दिसतेस

तुझा असाच प्रवास सुरु राहो.

वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

 

माझ्या प्रेमाची प्रीत तू

माझ्या हृदयाचे गीत तू

माझ्यासाठी जीवनाचे अमरीत तू

प्राणप्रिये माझी मनमित तू

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

 

माझं प्रेम आहेस तू

माझं जीवन आहेस तू

माझ्या ध्यास आहेस तू

माझा श्वास आहेस तू

मी खूप नशिबवान आहे

कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

   तू ते गुलाब नाहीस जे बागेत फुलतं,

तू तर माझ्या जीवनातील शान आहेस

ज्यामुळे माझं ह्रदय गर्वाने फुलतं

तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी खूप आहे

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जगाला सुख पाहिजे

आणि मला मात्र

माझ्या प्रत्येक सुखात

फक्त तू पाहिजे

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नशिबवान आहे मी

कारण मला तुझ्यासारखी

मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी

आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी माझ्या ह्रदयाची राणी आहेस तू

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल तुला माझी साथ…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तू उघडशील आणि

प्रत्येक भेटवस्तू बघताना तुझ्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल

ते पाहून मला खूप आनंद होईल कारण

माझ्या आयुष्यातील सर्वात स्वीट भेट तूच आहेस !

प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wife

 

मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट होते,

परंतु तू ते इंद्र्धनुष्यातील रंगांनी आणि तुझ्या सौंदर्याने

परिपूर्ण केले आहेस !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

Happy Birthday Bayko

 

जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा परिपूर्ण असतो

मी खूप भाग्यवान आहे कारण मला माझे प्रेम आणि सोलमेट

मिळाली !Happy Birthday Bayko

 

आमच्या घरातील बॉस ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Birthday Wife

 

असे म्हणतात कि पत्नीला सर्वात जास्त प्रेमाची गरज असते

मग मी विचार केला आणि या वर्षी तुझ्यासाठी काहीच गिफ्ट

आणले नाही !

Happy Birthday Bayko

 

काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखी पणे आपले जीवन

सुरू झाले

परंतु आता तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग

आहेस,

अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव, वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा !Happy Birthday Wife

 

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

Happy Birthday Bayko

 

तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो

की तुम्ही माझे जग आहात आणि मी माझ्या आयुष्याशिवाय

कल्पना करू शकत नाही. माझ्या प्रेमळ पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ

 

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे

आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने

मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

 

माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच

आहेत. I Love You😍😘 & Happy BirthDay 🎂🎉 Dear.

 

तुझ्याविना मी म्हणजे..

श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये…..!!!

 

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!

 

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बायको द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

Happy Birthday My Beautiful Wife..!

 

जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, 

तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे

माझे डोळे उघडले आहेत. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

होळीचा रंग बायको!!

मैत्रीची संग बायको !!

प्रेमाचे बोल बायको

पाकळ्यांचे फूल बायको

हॅप्पी बर्थडे बायको..!

 

अनमोल जीवनात

साथ तुझी हवी आहे

सोबतीला अखेरपर्यंत

हात तुझा हवा आहे

आली गेली कितीही

संकटे तरीही न

डगमणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

आयुष्याच्या संघर्षातील साथीदार बायको

आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजतेने आणि सोपी

करून दाखवणारी बायको

आपल्या पाठीमागे उभी असली की

कळतनकळत आपण खंबीर होऊन जातो.

तसे काहीसे तू माझ्या आयुष्यात

माझी ढाल म्हणून उभी राहिली आहेस.

प्रिय बायोकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

 

माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास 

असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे

आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला

मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

 

आज पर्यंत मला अविरत साथ दिल्याबद्दल,

कधी हसत तर कधी भांडत पण

काळजीपूर्वक माझी साथ दिल्याबद्दल,

मी तुझा मनापासून आभारी आहे.

कशाचीही अपेक्षा न करता

त्या मध्ये समाधान मानून,

सुखा दुःखात माझ्या खांद्याला खांदा लाऊन

आजपर्यंत उभी राहिलीस तशीच या पुढे हि उभी रहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

 

घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ 

आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या,

जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या

 जीवनसाथी सौ. *** चा आज वाढदिवस.

यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा!

 

तुला देण्यासाठी माझी ओंजळ सतत 

आनंदाने भरलेली राहो

आणि तुला दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!

बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

हे ही वाचा: Husband Birthday Wishes in Marathi 

 

मित्रांनो तुम्हांला जर ह्या Wife Birthday Wishes in Marathi आवडल्या असतील तर तुम्हीं त्या इतरांना शेयर करा जेणेकरून दुसरे पती आपल्या पत्नीला त्यांच्या वाढदिवशी या शुभेच्छा त्यांना पाठवू शकतील.

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts