Breakup Quotes in Marathi

Breakup Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge.co.in या Blog मध्ये स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये Breakup Quotes in Marathi हे Quotes लिहिले आहेत.प्रेमात पडलेल्या कपल मध्ये जेव्हा Breakup होतो तेव्हा त्यांना खूप दुःख होतं.त्यांचे ऋदय तुटतं.त्यामध्ये बाहेर पडणं सहजपणे शक्य होत नाही.तेव्हा दोन्हीं पण मूलगा किंवा मूलगी दोघेपण आपल्या शोशल मिडिया साईटवर Breakup Quotes स्टेटस म्हणून लावतात.हे status सहजपणे मिळत नाही म्हणून मी या पोस्टमध्ये Breakup Quotes in Marathi हे Quotes लिहिले आहेत ते तुम्हीं तुमच्या सोशल मीडिया साईटवर status म्हणून ठेवू शकता.

Breakup Quotes in Marathi

Breakup Quotes in Marathi

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते

कधी कधी मी माझे जुनेदिवस काढले तर रडू येंतजेव्हा ती सोबत असायचीतेव्हा लोकं जळायची पणआज तीपण माझ्यावर जळू लागली

एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत जरी पडली तर त्या मुलाची काळजी एका लहान बाळासारखी करते

कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो

आज जर एखाद्याची मुलगी तुमच्यासाठी Timepass असेल तर उद्या तुमची मुलगी पण एखाद्यासाठी Timepass असेल

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,मनाला जखमी व्हावी लागते.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.

जो अश्रू दिसत नाही ना तो खूप खोलवर जाऊन आपल्याला हृदयाला नुकसान पोचवतो माझे अश्रू तुला आज दिसणार नाहीत आणि माझ्या जखमाही कधीही भरणार नाहीत

काच तुटली तर आवाज येतो पण हृदय तुटल्यावर कधीच आवाज येत नाही

तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर.. तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो

मी कोणाला आवडो ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत, कारण…ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो

कोणीतरी माझ्या आत्म्याला दुखावून दूर निघून गेलं, एवढे अश्रू वाहून गेले की, आता माझं आयुष्य धुरकट धुरकट होऊन गेलंय ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं पूर्णतः कोसळलो तुझ्या प्रेमात पण तुला कळलंही नाही

माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारण सांगते

तो दगाबाज काय जाणेल किंमत प्रेमाची ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नवं प्रेम त्यांना काय कळणार प्रेमाची खरी गहराई

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते, पण एवढं लक्षात ठेव आज तू मला विसरलीस उद्या तुला कोणीतरी विसरेल.

तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता, तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत आयुष्य

रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला आडोश्याला ऊभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला

तुझ्यापासून दूर राहणे किती कठीण आहे आता कळंतय मला प्रेमातला दुरावा काय असतो हे आता जाणवतंय मला

तुझ्यासाठी आणलेलं गुलाबाचं लाल फुल माझ्या हातातच राहिलं कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं लाल फुल तुझ्या हातात पाहिलं

कोणावर विश्वास ठेवू नका लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात

तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार

ज्या क्षणी अस वाटेल कि आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीच सुख पाहण केव्हाही चांगल

ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला:मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?मेणबत्ती म्हणाली: “”ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!

गुन्हा फक्त इतकाचं झाला,कि मी तुझ्यावर प्रेम केलं..माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त राहिला..मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला..आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,तू मात्र तिथेचं राहिलास.

तुला जायचे होते तु गेलीस,मला गमवायचे होते मी गमावले,फरक फक्त एवढाच आहे की,तु आयुष्यातला एक क्षण गमावला,आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…

जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनाला,तू का निघून गेलीस.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,तुझ्यासारखे खूप भेटतील मला,मी पण हसून तिला विचारलं,आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,कितीही मनापासून प्रेम करा,तुझ्याशिवाय जगु शकत नाही,असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,रात्रभर नाही,पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..हिशोब उरलाय तो फक्त,तू दिलेल्या जखमांचा.

परकचं करायच होततर जवळ का गं घेतलस ?विश्वासच नव्हता तरप्रेम का गं केलस ?

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

प्रेम कोणावर करायचे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर.

मागितली होती फक्त तुझी साथ,तु तर सोडून गेलीस हातातला हात,म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,पण तुझ्याशिवाय जगणे,म्हणजे काहीच जगणे नाही.

तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,आता कुणावर करूच शकत नाही.खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,आपल्या प्रेमाला डाग लागू नये,म्हणून दूर आहे मी,मनात फक्त तूच आहेस.

Breakup Quotes in Marathi तुम्हीं वाचले असतील आणि तुम्हांला ते आवडले असतील तर तुम्हीं Comments करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर करा ही विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts