Funny Marathi Ukhane / गमतीदार मराठी उखाणे
मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी Funny Marathi Ukhane/गमतीदार मराठी उखाणे यांच कलेक्शन आणलं आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत विभिन्न परंपरा आहेत. त्यापैकी एक परंपरा म्हणजे नाव घेणे. लग्नानंतर जेव्हा नवीन मुलगी तिच्या सासरच्या घरी जाते, तेव्हा उखाणा घेण्याची परंपरा असते. तसेच नवरा सुद्धा आपल्या बायकोसाठी उखाणा घेतला जातो.Funny Marathi Ukhane / गमतीदार मराठी उखाणे एखाद्या प्रसंगी विनोदी उखाणे, टाईमपास,हसायचे किंवा कॉमेडी उखाणे नवरा-बायकोकडून करवली किंवा इतर कोणाकडूनही घेतले जातात. आपल्या जोडीदाराची खोचक थट्टा मस्करी करणे किंवा एखादा साधा टोमणा मारणे हाच त्यामागील मुख्य उद्देश्य असतो.आज आपण असेच commedy/ Funny Ukhane Marathi मध्ये Male आणि Female दोघांसाठी आणले आहेत.
Funny Marathi Ukhane / गमतीदार मराठी उखाणे
आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा …
………._ रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
…. रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
कपावर कप, सात कप, त्यावर ठेवली बशी,
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा.
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
………._ रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
मी पोरगी साजूक तुपातली
………._ रावांचा लागलाय नाद
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
…च्या जीवावर करते मी मजा
मनी नाही भाव … म्हणे देवा मला पाव
मनी नाही भाव … म्हणे देवा मला पाव
……. हेच माझे राव … अब मेरा डोका मत खाव
लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
……….– रावांचे नाव घेते …
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा
हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
………. रावांची लग्न केले कारण
आली लहर केला कहर
तांदुळ निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घारात”
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये थेवा.”
“
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा…
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा……
बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबूराव बेवडा!!!!”
“खोक्यात खोका टिव्हिचा खोका
खोक्यात खोका टिव्हिचा खोका
…. माझी मांजर मी तिचा बोका
“नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
…रावाच नाव मी घेईल पण तुमचा काय फायदा
“सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?”
“बागेत बाग राणीची बाग…
बागेत बाग राणीची बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!”
“साखरेचे पोते सुई ने उसवले,
…..ने मला पावडर लाऊन फसवले”
“कपात कप बशीत बशी
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.”
एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.”
“मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.”
बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण ……. रावांनी उडवल्या, लग्नात २००० च्या नोटा.
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी,
…….माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू,
……..चा मुका घ्यायला, मी कशाला लाजू
डाळीत डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडीवर खेळवीन एका वरशात बाळ
मुंबईवरून येताना आमची पहिलीच गाडी चुकली
….. रावांची पॅन्ट रस्त्यातच फाटली
गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
…..राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव
चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू…
…… रावांना पाहता क्षणी, कुत्री लागतात भुंकू
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर,
…….रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर.
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.
रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू.
पौर्णिमेच्या चंद्रासारखा नवरा माझा चिकना बाई,
पण माझा birthday जर विसरला तर त्याची खैर नाही.
शेतात पेरलंय मुग
काढायला गेलते काल
अन माझ्या नवऱ्याच्या नादाला कोण लागेल,
त्याच ढुंगन मी करेन लाल.
केंद्रात केंद्र सोळा केंद्र
अन माझ्या नशिबी पडलंय काळ बेंद्र.
हंड्यावर हंडा,
हंड्यात चिवडा,
चांगला नवरा मिळावा म्हणून मी लय उपवास केले,
पण माझा ….निघाला बेवडा.
दोघे मिळून पिक्चर पाहू साटम आणि
….तू दिसतेस एक नंबरची item
चांदीच्या परातीत केशराचे पेढे,
आमचे हॆ सोडून बाकी सगळे वेडे
बंगलौर.म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ,
……….. घास भरवतो बोट नको चावू
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची ………म्हणजे जगदंबा
कोणाला आवडतो BJP, तर कोणाला SHIVSENA पक्ष, …..राव मला आवडतात, कारण ते आहेत अपक्ष.
कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे
……. रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे
हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही,
….. रावांचा FB वर फोटो लाईक
केल्याशिवाय, पोरी राहत नाही.
पाव शेर रवा पाव शेर खवा
…… चे नाव घेते दहा हजार रुपये ठेवा.
छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,
…… राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
…..चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
नागाला पाजत होते दूध आणि साखर
…..रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर
…..रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
…..चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून ….. करून घेतले जावई
आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण …..आणि माझ्यात सुरु होईल भांडण
बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण…..रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.
सध्यांकाळ झाली कि पुरुषांना, दारू शिवाय दिसत नाही काय,
…..रावांसोबत लग्न करून, झक मारली कि काय.
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
…..च नाव घ्यायला मला नाही आळस्.
तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
…..रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात…
…..च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट
मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा…
……चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा
कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम
…,..च्या हातचं जेवण, आवडते मला जाम
उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस…
…….चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस
पाहताच……ला, जीव झाला येडापीसा…
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
…..रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Funny Marathi Ukhane आवडले असतील तर तुम्हीं ते इतरांना पण शेयर करा ही विनंती.
हे ही वाचा:- मराठी उखाणे| Best Marathi Ukhane for Male and Female