200+Good Morning Marathi Suvichar
Hii Friends Good morning Marathi Suivchar रोज वाचल्याने दिवसभर आपण Postive राहतो.मित्रांनो आपण रोज सकाळी उठतो.सकाळी उठल्यानंतर आपली जी कामे असतात ती आपण करायला घेतो.ती कामे पूर्ण करण्याची आपली काही उद्दिष्टे असतात.सकाळच्या वेळी आपले मन प्रसन्न आणि सकारात्मक राहण्यासाठी काही चांगले विचार आपण वाचले, ऐकले तर मन प्रसन्न राहते . असे सकाळचे Good Morning Marathi Suvichar आपणास या Post मध्ये वाचायला मिळतील.ते वाचून तुम्हाला थोडी प्रेरणा मिळेल.
200+Good Morning Marathi Suvichar
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…कारण उत्तम दिवस आठवणी देतात,चांगले दिवस आनंद देतात,वाईट दिवस अनुभव देतात,तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,तो त्यालाच मिळतो;जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,तो त्यालाच मिळतो;जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. शुभ सकाळ
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही शुभ सकाळ
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! शुभ सकाळ
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चीलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ सुप्रभात
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे .शुभ सकाळ
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…शुभ सकाळ !
स्वतःच्या जीवावर जगायला शिका..थोडीशी फाटेलपण अभिमान वाटेल…!शुभ सकाळ!
साखरेची गोडी सेकंदच राहते,पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,शेवटपर्यंत मनात घर करून जाते.शुभ सकाळ!
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत…शुभ सकाळ!
यश हे सोपे असते,कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!पण समाधान हे महाकठीण,कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!शुभ सकाळ !
किंमत पैशाला कधीच नसते..किंमत पैसे कमावतांना केलेल्या,कष्टाला असते…शुभ सकाळ !
नशीब” आकाशातून पडत नाही,किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो..नशिबात असेल तसे “घडेल”या “भ्रमात” राहू नका..कारण “आपण” जे “करू”त्याचप्रमाणे “नशीब”घडेल यावर विश्वास ठेवा..शुभ सकाळ!
सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,हे छोटेसे पत्र पाठवले…सुप्रभात!
सगळी दु:ख दूर झाल्यावर…..मन प्रसन्न होईल…..हा भ्रम आहे……मन प्रसन्न करा…..सगळी दु:ख दूर होतील…!शुभ सकाळ
संधी येत नसते,आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे शभ सकाळ
स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही शुभ सकाळ
दान देण्याची सवय असते,तिथे संपत्तीची कमी नसते..आणि जिथे माणुसकीची शिकवण असते,तिथे माणसांची कमी नसते.. सुप्रभात
तुमच्या एका स्माइल ने समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे तुमचा गोड स्वभाव शुभ सकाळ
प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा.शुभ सकाळ
संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा.कारण “मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही शुभ सकाळ.
विश्वास ठेवा,आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,कुठेतरी काही चांगले घडत असते…शुभ सकाळ!
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,फक्त दोनच कारणं असतात..एकतर आपण विचार न करता कृती करतो,किंवा कृती करण्याऐवजी,फक्त विचारच करत बसतो.शुभ सुप्रभात.
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…शुभ सकाळ
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…शुभ सकाळ
आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,एकमेकांसाठी जगणे यालाच जीवन म्हणतात,म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात..शुभ सकाळ.
टाळ वाजे, मृदूंग वाजे,वाजे हरीची वीणा..माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…सुप्रभात
नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार… आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!शुभ सकाळ.
स्वर्गाप्रेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी माणसं माझ्या आयुष्यात आहे तुमच्यासारखी. शुभ सकाळ
लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं..मग ती वस्तु असो वा….तुमच्यासारखी गोडं माणसं.शुभ सकाळ!
मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत माझे महत्त्व काय आहे ?पण माझ्या जीवनात तुम्ही खुप महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने! शुभ सकाळ
मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण,न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते.शुभ सकाळ
परमेश्र्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतः साठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका,पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभर ही आनंद देत असाल तर स्वतः च्या सुखाची अजिबात काळजी करू नका….शुभ सकाळ
जीवन जगत असताना कौतुक आणि टिका या दोन्हींचाही स्विकार कराकारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.शुभ सकाळ
फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही,सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,किती का दूर असेना आपली माणसं,पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही …शुभ सकाळ
जीवनात “वेळे “अभावी संगत सुटली तरी सुटू द्या पण “संवाद” सुटता कामा नये कारण, “संवाद” ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे.Good Morning.
“शुभसकाळ” म्हणजे केवळ,शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,काढलेली “आठवण” आहे…शुभ सकाळ!
जीव लावणारी माणसं सोबत असली की वाईट दिवस सुद्धा चांगले, जातात….. शुभ सकाळ
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,माफी मागून ती नाती जपा,कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,माणसंच साथ देतात…!शुभ सकाळ !
शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!शुभ सकाळ!
कधी कुणाच्या शोधात नका निघु कारण…लोक हरवत नाही, बदलून जातात.ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरूनहि पाणी येत ती लोक कमजोर नाहीतर चांगल्या मनाची असतात! !Good Morning
जीवनात नेहमीच सल्ल्याची गरज नसते…कधी कधी धीर देणारा हात,ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते….. सुप्रभात
हिरवी झाडे जंगलात रहतात,सुंदर फुले बागेत रहतात,चंद्र तारे आकाशात रहातात,आणि तुमच्या सारखी गोड माणस हृदयात रहातात.शुभ सकाळ
ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढे चसुंदर तुमचे क्षण असो,जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..Good Morning.
खिश्यात कितीही नोटा आल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपायाच लागतो पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो!वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…त्या नक्कीच संपतात!!!!शुभ सकाळ.
रोज गुड मॉर्निंग म्हणण्या मागचा हेतू एवढाच की..भेट कधी ही झाली तरी,आपुलकीची भावना रोज यावी !!शुभ सकाळ
अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,उन्हात चालतांना सावलीची गरज असते,जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.शुभ सकाळ !
आकाशाला टेकतील असे “हात” नाहीत माझे,फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,चंद्र-सूर्याला साठवुन ठेवणारे असे “डोळे नाहीत माझे,पण……. आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे ह्रदय “आहे माझे.शुभ सकाळ.
साखरेची गोडी सेकंदच राहते,पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,शेवटपर्यंत मनात घर करून जाते.शुभ सकाळ!
चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते……शुभ सकाळ..
सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,हे छोटेसे पत्र पाठवले…सुप्रभात!.
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर,जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही..शून्यलाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!Good Morning!
आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,दान करतो तसेच आपल्याला परत मिळते.त्यामुळे नेहमी चांगले वागा.शुभ प्रभात.
प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे तो म्हणजे परमेश्वर. Good Morning
निवडलेला ‘रस्ताच’जर‘ इमानदारीचा’ व सुंदर असेल तर‘थकुन’ जाण्याचा प्रश्नच *उरत नाही*भले ‘सोबत’ कुणी असो वा नसो..!सुप्रभात.
मनापासून जीव लावला कि…रानातलं पाखरु सुद्धा…आवडीनं जवळ येत…आपण तर माणूस आहोत…लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय…रिकाम्या हाताने जाणार…असं कसं यार..एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा करुन जाणार…शुभ सकाळ.
लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात..आयुष्य जगताना पण खूप परीक्षा द्याव्या लागतात…शुभ सकाळ
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!शुभ सकाळ !
मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही,कारण तिथे जे काही पेरले जाते,ते अधिकच वेगाने वाढत असते,मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम असो….. शुभ सकाळ
जीवन हे असच असतं,थोडसं सोसायच, बरचसं भोगायचं असतं…ओल्या पापण्या मिटुन, ओठांनी हसायचं असतं…सुखा बरोबरच दु:खालाही झेलायचं असतं…स्वत:ला विसरुन सा-यामध्ये मिसळायचं असतं जीवन हे असच असतं…शुभ सकाळ.
संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण करालआणि जर तुम्ही हरलाततर इतरांना मार्गदर्शन कराल.सुप्रभात!
कोणतीही गोष्ट करायची मनात इच्छा असावी लागते.म्हणतात ना…” इच्छा तेथे मार्ग ”आणि आवड तेथे सवड कुठलीही गोष्ट माणसाला अशक्य नाही.फक्त मनात इच्छा असली की मार्ग सापडतोच.सुप्रभात सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !
सर्वात मोठं वास्तव..लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,लगेच विश्वास ठेवतात…शुभ सकाळ !
पहाट झाली! पहाट झाली!चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली…त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली,उठा…Whatsapp बघायची वेळ झाली…!शुभ सकाळ!
लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतंच नाही.तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनंही जुळत नाहीत शुभ सकाळ
भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणे यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.शुभ सकाळ!
घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते.पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्रघर काबूत राहत नाही.संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत. शुभ सकाळ
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.शुभ सकाळ !
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,कोणत्याही नावाची गरज नसते…कारण,न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,परिभाषाच काही वेगळी असते…विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,कुठेतरी काही चांगले घडत असते…शुभ सकाळ!
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?प्रत्येक क्षण हा योग्यच ✔️ असतो,चुकतो तो फक्त आपला निर्णय…शुभ सकाळ !
सरडा तर नावाला बदनाम आहे,खरा रंग तर माणसं बदलतात…शुभ सकाळ !
खूप Strong असतात ती लोक जे सर्वांपासून लपून,एकट्यात रडतात शुभ सकाळ !
यश हे सोपे असते,कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!पणसमाधान हे महाकठीण,कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!शुभ सकाळ !
गोड माणसांच्या आठवणींनी,आयुष्य कसं गोड बनतं,दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,नकळत ओठांवर हास्य खुलतं..शुभ प्रभात..
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे.कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही.शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला …तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला..!! शुभ सकाळ !!
आयुष्यातला प्रत्येक क्षण,प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावो.! शुभ सकाळ
जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.!! शुभ सकाळ !!
सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो दुःख तुम्हाला माणूसकी अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देते परंतु इच्छाशक्तीच तुम्हाला ध्येय्यसाध्य करण्याची प्रेरणा देते.
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही,आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. शुभ सकाळ
स्वप्न थांबली की आयुष्य थांबते विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आण स्वतःची काळजी घ्या. !! शुभ सकाळ !!
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे…. !! शुभ सकाळ !
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,पण चालणारे आपण एकटेच असतो…..पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात……🙏GOOD MORNINGS
जी माणसं‘ दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही…!! शुभ सकाळ !!
कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल” !! शुभ सकाळ !!
देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय! शुभ सकाळ.
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाहीतर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. !! शुभ सकाळ !!
दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.!! शुभ सकाळ !!
आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवतं.!! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ! शुभ सकाळ
आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो…!आणि Msg चा Reply तेच देतात जे आम्हांला आपलं मानतात…!_शुभ सकाळ
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.!! शुभ सकाळ !!
सुख म्हणजे काय?कालच्या दिवसाची खंत नसणेआजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे. शुभ सकाळ
काही मिळाले किंवा नाही मिळाले…तो नशिबाचा खेळ आहे…पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…!! शुभ सकाळ !!
शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,त्यांची किंमत मिळेल किंमत मोजावी लागेल…!! शुभ सकाळ !!
खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. !! शुभ सकाळ !!
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो. !! शुभ सकाळ !!
सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. सुप्रभात
“चांगलेच होणार होणार आहे” हे गृहीत धरून चला,बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येकक्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!! !! शुभ सकाळ !!
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो,परिस्थितीवर नाही. !! शुभ सकाळ !!
अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल“हसण्यामागील दुःख”“रागवण्यामागील प्रेम”आणि “शांत राहण्यामागील कारण”.!! शुभ सकाळ !!
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण“जग”एक बाजार आहे. परंतु घरी जाताना एक ह्रदय घेऊन जा कारण तिथे एक “कुटुंब” आहे.!!शुभ सकाळ!!
चांगल्या क्षणांना योग्य वेळीच Enjoy केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाही. शुभ सकाळ
“नम्रपणा”हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमतीव मौल्यवान आहे….तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो…….!! शुभ सकाळ !!
चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात.अगदी तसच चांगल्या माणसाच असतं.!! शुभ सकाळ !!
आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं ते किती बाकी आहे हे कोणालाच माहिती नसतं……!! शुभ सकाळ !!
दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.!! शुभ सकाळ !!
मित्रांनो ह्या Good morning Marathi Suivchar Post मधील सूविचार तुम्हांला आवडले असतील तर मी तूमचे आभार मानतो.हे सूविचार तूम्ही इतरांना पण शेयर करा ही माझी नम्र विनंती.
Read More- Motivational Quotes in Marathi