Good Night Marathi Message

Good Night Marathi Message
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण रोज रात्री आपल्या जवळच्या लोकांना Good Night Marathi Message पाठवतो.हे मेसेज पाठवल्याने त्या लोकांना वाटत आपलं पण कोणीतरी आहे जे आपली काळजी करत आहेत,आपली आठवण काढत आहे.असे सुंदर Good Night Quotes वाचल्याने मन प्रसन्न होते आणि मन चांगल्या विचारांनी सकारात्मक राहते.म्हणून मी या Post मध्ये Good Night Marathi Message लिहिले आहेत ते तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला, जवळच्या व्यक्तींना पाठवून त्यांची रात्र सुंदर करू शकतात.

Good Night Marathi Message

Good Night Marathi Message

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्या पेक्षा,माफी मागून ती नाती जपा,कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,माणसंच साथ देतात! शुभ रात्री

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

पाण्यापेक्षा तहान किती आहे,याला जास्त किंमत असते..मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,या जगात नाते तर सगळेच जोडतात,पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.शुभ रात्री !

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,पांघरून घेऊन झोपा आता छान.शुभ रात्री!

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही.शुभ रात्री !

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,आपण सगळेच जण झोपतो..पण कुणीच हा विचार करत नाही,आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,त्याला झोप लागली का.?शुभ रात्री!

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,तेव्हा त्यांना असं वाटतं की,आपण नेहमी Free असतो,पण त्यांना हे कळत नाही की,आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.शुभ रात्री !

“रात्री आवडत्या व्यक्तीचा आलेला कॉल किंवा मेसेज दिवसभराचा थकवा घालवतो…!”

काही वेळ स्वतःसाठी पण काढा नाहीतर ही दुनिया तुमचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेईल..!

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात..तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत.शुभ रात्री…..

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र,कधीच शोधून मिळणार नाहीत…शुभ रात्री…..

जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात..शुभ रात्री…..

शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो..शुभ रात्री…..

जर विश्वास देवावर असेल ना,तर जे नशिबात लिहलंय,ते नक्कीच मिळणार…पण,विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना, तर देव सुद्धा तेच लिहिणार, जे तुम्हाला हवं आहे…शुभ रात्री…..

”आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही. शुभ रात्री

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही शुभ रात्री

हरण्याची पर्वा कधी केली नाही जिकंण्याचा मोह हि केला नाही नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते शुभ रात्री.

Good Night Quotes in Marathi

Good Night Marathi Message

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज, बुडवल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही शुभ रात्री.

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला झोपण्या आधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा Sms केला !!! शुभ रात्री !!

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे !!! शुभ रात्री !!

सुख मागुन मिळत नाही शोधून सापडत नाही अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वत:ला मिळत नाही !!! शुभ रात्री !!

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात….फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात !!! शुभ रात्री !!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,त्यांची आठवण काढावी लागत नाही,ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे….!! शुभ रात्री !!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात !!! शुभ रात्री !!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील !!! शुभ रात्री !!

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर !!! शुभ रात्री !!

हे देवा…मला माझ्यासाठी काही नको पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे !!! शुभ रात्री !!

ना राईट…ना फाईट…आपला sms आला कि वातावरण टाईट पन आता आमची गेली आहे लाईट त्यामुळे आज लवकरच…गुड नाईट !

एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्या सारखी जिवलग माणसं नेहमी दिसावी !!! शुभ रात्री !!

ज्या दिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल !!! शुभ रात्री !!

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दु:ख जिवनातले.शुभ रात्री

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या” नेटसम्राटांना “good Night

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर“तुमच्यामुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.GOOD NIGHT

“जन्म हा एका थेंबासारखा असतो,आयुष्य एका ओळीसारखं असतं,प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी,ज्याला कधीच शेवट नसतो वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात शुभ रात्री

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….ति आपोआप गुंफली जातात….मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काहीजण हक्काने राज्य करतात….यालाच तर मैत्री म्हणतात….शुभ रात्री

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्या शिवाय पसंत करु नका…आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!”शुभ रात्री

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.पण कुणीच हा विचार करत नाही की,आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ? तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका”स्वामी विवेकानंद*शुभ रात्री*

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की,कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य.आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं…शुभ रात्री !

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,थोड्याच वेळात,मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…तरी सर्वांना विनंती आहे की,सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…!! शुभ रात्री !!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते ”शुभ रात्री

सुख आहे सगळ्यांजवळ पण,ते अनुभवायला वेळ नाही…इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही…जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही…आणि,सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,पण चार शब्द बोलायला वेळ नाही…शुभ रात्री!

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊ दे तू झोप आत गुड नाईट

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,जरी तुमच्या सोबत होत नसला,तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..आणि म्हणून मी तुम्हाला, Message केल्याशिवाय राहत नाही…शुभ रात्री!

मनात आठवणी तर खूप असतात…कालांतराने त्या सरून जातात…तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…जे हृदयात घर करून राहतात शुभ रात्री

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …शुभ रात्री

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात आणि घर आपलेपणा किती,आहे हे महत्वाचं आहे…शुभ रात्री शुभ स्वप्न !

पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,मरताणाही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …शुभ रात्री

ताकात लोणी असेल तर चालेल पण लोण्यात ताक नसावं.कोळश्यात हिरा असेल तर चालेल पण हिऱ्यात कोळसा नसावा.पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावं.त्याचप्रमाणे.राजकारणात मैत्री असेल तर चालेलज्ञपण मैत्रीत राजकारण नसावं.*GOOD NIGHT*

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.वारा यावा पण वादळा सारखा नको.आमची आठवण काढा पण आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….शुभ रात्रि…

नातं इतकं सुंदर असावं की,तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…शुभ रात्री !

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,यालाच जीवन म्हणतात…किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसुन-खेळून,कारण या जगात उद्या काय होईल,ते कुणालाच माहित नसते,म्हणून आनंदी रहा…शुभ रात्री!

Good Night Marathi Message

असं म्हणतात की.. झोपण्यापूर्वी चांगल्या माणसांची आठवण काढली तर झोप चांगली लागते..म्हणून.. ‘तुमची आठवण काढली..! Good night.

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”शुभ रात्री..!

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतर ही टाळ्या वाजल्या पाहिजेत. शुभ रात्री

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे. शुभ रात्री

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही..तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून… शुभ रात्रि! शुभ स्वप्न

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही…! राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला…!‌ लक्षात ठेवा..शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून…! शुभ रात्री

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.शुभ रात्री !

कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही..शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,त्यांनाच यश प्राप्त होते.शुभ रात्री !

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.शुभ रात्री !

ध्येय दूर आहे म्हणून, रस्ता सोडू नका..स्वप्नं मनात धरलेलं,कधीच मोडू नका..पावलो पावली येतील कठीण प्रसंग,फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,हार मानू नका…शुभ रात्री!

जर विश्वास देवावर असेल ना,तर जे नशिबात लिहलंय, ते नक्कीच मिळणार पण,विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,तर देव सुद्धा तेच लिहिणार,जे तुम्हाला हवं आहे…शुभ रात्री!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.शुभ रात्री !

आनंद हा एक ‘भास’ आहे,ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,जो प्रत्येकाकडे आहे..तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.शुभ रात्री!

काल आपल्या बरोबर काय घडले,याचा विचार करण्यापेक्षा,उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,याचा विचार करा.शुभ रात्री!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.शुभरात्री!

झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.त्यामुळे एकत्र रहा.शुभरात्री!

रात्र ही विश्रांती घेण्याची,क्षमा करण्याची, स्वप्न पाहण्याची,स्मितहास्य करण्याची आणि उद्या तुम्हाला लढायच्या सर्व लढायांची तयारी करण्याची उत्तम संधी आहे.शुभरात्री!

दिवसभराच्या कामानंतर झोप ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हांला ताजेतवाने करू शकते.तुमची झोप सुंदर स्वप्नांनी भरली जावो.शुभ रात्री

दिवस संपला रात्र झाली..इवली पाखरे घरट्याकडे जाऊ लागली.सुर्याने अंगावर चादर ओढली.चंद्राची ड्युटी चालू झाली‘झोपा आता रात्र झाली’Good night

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला, कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही शुभ रात्री.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Good Night Marathi Message कसे वाटले ते तुम्हीं आम्हांला comment करून कळवा आणि हे Quotes तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts