Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii, तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे.वर्षभरात आपल्या अनेक प्रिय व्यक्तींचे आणि नातलगांचे वाढदिवस येत असतात.प्रत्येकाचा वाढदिवस आपल्या स्वतःसाठी खूप स्पेशल असतो.सगळ्या लोकांनी ‌आपल्यासाठी स्पेशल शुभेच्छा पाठवाव्यात असे प्रत्येकाला वाटते.नवऱ्याचा वाढदिवस हा पत्नीसाठी खूप खास असतो. आपल्या पतीला खूप स्पेशल आणि हटके शुभेच्छा द्याव्या असे तिला वाटते.पण अशा वेळी काही सूचत नाही.आपल्या नवऱ्याला चांगल्या शुभेच्छा देता येत नाही.पण ही अडचण दूर करण्यासाठी आपण Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या ब्लॉगमध्ये तुम्हांला आवडतील अश्या शुभेच्छा आणल्या आहेत.Husband Birthday Wishes in Marathi यामध्ये तुम्हांला वेगवेगळ्या हटके सुंदर शुभेच्छा आपल्या पतीला देण्यासाठी मिळतील.यामूळे पतीदेव पत्नीवर खूश होतील.

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Husband Birthday Wishes in Marathi

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎂🎉🎉💐

चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎂🍰🍰🎉🎉🍫

तुझा हात तू माझ्या हातात ठेवावा पकडून तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍫🎂🎂🎉

पत्नी आहे मी तुझी मान ठेवलास तू कायम माझा नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🍫🎂🎂🎂

आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🍰🎉🍫

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🍰🎂🍫

तुझ्यावर प्रेम करत राहणे,हा छंद माझा,तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!🎂🎂🍰

आनंद मनी दाटला,वाढदिवस हा तुझा आला,पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫🎉💐

ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू प्रिय नवऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫🍫🎉

एका नव्या नात्याची सुरुवात झाली एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🍫🍰

आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,आयुष्यात अजून काही नको मला आता ,फक्त हवी तुमची साथ नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂🍫🍫💐

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫🎉

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार,पती देवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫🎉💐

आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕 तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा 🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

 एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं तुमच्या जीवनात कायम आनंद राहो 💕 प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू 🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂😘💖

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🍨❣️

ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे. 😍🎈हॅप्पी बर्थडे पतीदेव. ❣️🎉

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖❣️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁🎂

माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. 💘हॅप्पी बर्थडे माय Best Friend. 🍨🎈

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.💖😘

तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा तू माझ्या सोबत असतोस तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘🤵❣️

प्रत्येक स्त्रीला हवा असलेला नवरा तू आहेस. प्रत्येक मुलाला आवडेल असे तुम्ही वडील आहात. तू असा मित्र आहेस जो इतर कोणीही असू शकत नाही. माझ्याकडे जे काही आहे ते तूच आहेस. माझ्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. आतापर्यंतचा सर्वात आनंदी वाढदिवस आहे!🎂🍫🎉🎂

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍫🎉🎂💐

माझं आयुष्य माझा सोबती माझा श्वास माझं स्वप्न माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍫🎉🎂💐

लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🍫🎉🎂💐

माझ्या चेहर्‍यावरच हास्य कायम रहावं,म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🍫🎉🎂💐

आपण या जगातील सर्वात मोहक आणि रोमँटिक पती आहात. माझे एकमेव प्रेम आणि माझे संपूर्ण जग असल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा पती🎂🎉🍫💐

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तू फक्त माझा नवरा नाहीस;तू माझा जिवलग मित्र आहेस.ज्या व्यक्ती शिवाय मी आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मी दिवसातून किती वेळा तुझ्याबद्दल विचार करतो हे मी मोजू शकत नाही. तू नेहमी माझ्या हृदयात आणि मनात राहतोस आणि मला हा दिवस तुझ्यासोबत संस्मरणीय बनवायचा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय, पती!💐🍰🍫🎉

भाळी तूझ्या नावाचं कुंकू मी लावलं त्या दिवसापासून मी झाले तुझी तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉

आपल्या दोघांची मनं एकत्र आली आणि हे लग्नाचं प्रेमळ नातं जोडले गेले लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍫🎉🎂💐

येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…🎉🎉🎉

लाल गुलाबाची फुले दिसतात खूप छान तसेच तुमची साथ दिसते खूप छान लव्ह यू पतीदेव हैप्पी बर्थडे….🎉🎉🎉

तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते आणि करतच राहणार पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते लव्ह यु हॅपी बर्थडे पतीदेव…🎉🎉

येणारे आयुष्यात तुमची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच माझी इच्छा नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🍫🎂

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,तर आयुष्य किती सुंदर होईल,आहे मी खूप भाग्यवान नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🍫🎉🎂

जशी बागेत दिसतात फुले छान तशी दिसते तुझी माझी जोडी छान नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍫🎉🎂

ऊन नंतर सावली सावली नंतर उन तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा🍫🎉🎂

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! शिंपल्याचे शो पीस नको,जीव अडकला मोत्यात,टिक टिक वाजते डोक्यात,माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎂🎉🍫

पत्नी आहे मी तुझी मान ठेवलास तू कायम माझा,नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍫🎉🎂

आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍫🎉🎂

ना आकाशातून पडला आहेस,ना वरून टपकला आहेस,कुठे मिळतात असे पतीदेव,जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍰🎊🎂

ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तूप्रिय नवऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍫🎂💐🍰

चेहरा तुझा समोर आल्यावर मन माझं फुलतं,तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🍰💐🍫

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖❣️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁🎂

आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. 🎂माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🥀

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.❤️️🎈

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💝💕🍨

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘🎈😘

विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖🍨💝

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!🤵❣️🌹

आपल्या दोघाचे लग्न झाले आणि आपल्या आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले तुमच्यासारखा प्रेमळ ❤️✨ नवरा मला मिळाला तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवापेक्षा हि जास्त मानते अश्या माझ्या लाडक्या पतीदेवाला त्यंच्या वाढदिवस निमित्त खूप खूप शुभेच्छा “🍰🎂💐🍫

माझ्या संसाराला घरपण आणणारे आणि आपल्या सुंदर स्वभावाणे आयुष्याला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “🍰💐🍫🎂

” जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे आमच्या रावांचा पतीदेव वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा “🎂🎊🎉🍰

” परिपूर्ण संसार म्हणजे काय हे ज्याने मला दावून दिले अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🍫🍰🎂

गणपती बाप्पा तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो. तुमचे दिवस आनंदाने आणि आनंदाने भरलेले जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा! ❤️❤️🍰💐

तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस, माझा प्रियकर आहेस आणि माझा सोबती आहेस. मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. मी खूप भाग्यवान आहे की तू माझा पती आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️!🍰💐

तू जगातील सर्वात सुंदर नवरा आहेस. प्रत्येक वेळी जेव्हा मी तुला पाहते तेव्हा तू माझ्या हृदयाचा ठोका चुकवतोस. मी तुझी पत्नी म्हणून खूप भाग्यवान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰💐🍫

माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू भरभरून सुख देतोस तू काही न बोलताच समजून घेतोस तू खऱ्या अर्थाने मला जपतोस तू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🍰🍫

कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावरअगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.Happy Birthday Husband🍰💐🍫

चांदण्यांसाठी चंद्र जसा, माझ्यासाठी तू तसा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🍰🍰🍫

सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारे कधीही मनात संकोच न धरणारेमाझे प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍫💐🍰🎂

Dear अहो,माझ्या smile चे कारण काय माहितीये का…तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छानेहमी असेच हसत राहा. ❤️🎂💐

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्याप्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🎂🎊🎉

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.🍰💐🍫

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🍰

आपण माझ्यासाठी किती खास आहात याची आठवण आज करून द्यायची आहे. मी कदाचित हे शब्दात सांगू शकत नाही परंतु मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू माझ्यासाठी परिपूर्ण आहेस। तू माझ्या हृदयावर विजय मिळवलास हे आज मि मान्य करते। 🎂❤️🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरा 🎂❤️🎉। 

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. 🎂❤️🎉हॅप्पी बर्थडे हनी. 🎂❤️🎉

प्रेमळ पती, तू तुझ्या आयुष्याचा गाभा आहेस आणि तुझी उबदारपणा मला भरला आहे. मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेआणि विशेष दिवशी तुम्हाला सुंदर भेटवस्तू पाठवते🍫💐🎂🎊

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!🎂🎂🍫🍫

 नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍫🎊💐

सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉

शिंपल्याचे शो पीस नको,जीव अडकला मोत्यात,टिक टिक वाजते डोक्यात,माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉

आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉

जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉

आपल्या दोघांची मनं एकत्र आली आणि हे लग्नाचं प्रेमळ नातं जोडले गेले लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,तर आयुष्य किती सुंदर होईल,आहे मी खूप भाग्यवान,नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी माझे हृदय भेट म्हणून देईन, किंवा चंद्र तारे,वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन.? वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती

 तुमच्या मनाचे द्वार जेव्हा लोटलं,तेव्हा मला त्यात माझंच प्रतिबिंब दिसलं,माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

!

 तुझ्यासोबत संसार थाटून घेतला मी बेस्ट निर्णय तुझ्या वाढदिवशी सगळ्यांना सांगून प्रेमाचा करतेय उल्लेख पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंस,आयुष्याला माझ्या स्वर्ग बनवलंस माझ्या चरण-दर-चरण अनुसरण केले आणि माझ्याशी खरे नाते निभावले! हॅपी बर्थडे नवरोबा.

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याकरिता एक सुंदर कविता

नातं तुझं माझं सख्या

नवरा नी बायकोचं

माझ्या कंपाळीच कुंकू

ते फक्त तुझ्या नावाचं।।

 

नातं तुझं माझं सख्या

मणी मंगळ सूत्राचं

गळ्यात बांधीन माझ्या

पती देव या पात्राचं ।।

 

नातं तुझं माझं सख्या

हातामधल्या चुड्याचं

मागते रे देवा तुज

धन्या आयुष्य पुढचं।।

 

नातं तुझं माझं सख्या

दारी तुळस फुलली

तुझ्या माझ्या संसाराची

गाडी सुखान चालली ।।

 

नातं तुझं माझं सख्या

माझ्या तानुल्या बाळाचं

भविष्य आपलं त्याच्या

हाती पुढील काळाचं ।।

 

आम्हीं आशा व्यक्त करतो की Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा हे तूम्हांला आवडल्या असतील.या शुभेच्छा तूमच्या पतीला आवडतील.तूम्हांला ही Post आवडली असेल तर तुम्हीं ती इतरानां शेयर कराल अशी आंम्ही विनंती करतो

 

 

Read More:- Birthday Wishes for Wife in Marathi

Treading

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Wishes

Birthday Wishes For Father in Marathi

More Posts