Makar Sankranti Wishes in Marathi
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो.भारतात मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाचा सण आहे.या दिवशी लोक एकमेकांना Makar Sankranti Wishes in Marathi फोन करून किंवा सोशल नेटवर्किंग साइटवर मेसेज करून शुभेच्छा देतात.एकप्रकारे, मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये साजरी केली जाते. हा कार्यक्रम पौष महिन्यात साजरा केला जातो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो.
मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.या.सणाला खिचड़ी, उतरायण, पोंगल या नावाने सुद्धा आपल्या देशभरात Celebrate केला जातो.या दिवशी लोक पतंग उडवतात.मी या Post मध्ये काही Markar Sankranti शुभेच्छा मराठी मध्ये दिल्या आहेत. या शुभेच्छा तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या व्यक्तींना पाठवू शकता.
Makar Sankranti Wishes in Marathi
कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला….मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा🪁💐💐💐💐💐🪁
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .तिळगुळ घ्या गोड़ बोला🌹🌹🌹🌹🌹🪁
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!💐💐💐💐💐🪁
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात.अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹
तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना ,मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🪁
जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या,गोड-गोड बोला…🪁💐💐💐💐💐
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!🌹🌹🌹🌹🌹🪁
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!🪁💐💐💐💐 🪁
नव्या युगातल नवीन वर्ष.. अन नव्या वर्षातला पहिला हर्ष.. प्रेमाची देवान घेवाण.. आणि मैत्रीची साठवण..म्हणून दुखाच विसर्जन..आणि शुद्ध भावनांचं मन.. हाच असतो खरा संक्रांती चा सण..
प्रेम भावाचे हे तीळ आणि गुळ..इथेच दडली आहे गोडीची मूळ.. मग चाखायला कसला उशीर..आता सोडा एकमेकान वर प्रेमाचे तीर..करा लांब नात्याच्ये सोनेरी हात..आणि द्या एकमेकांना मायेची साथ..गोडीचा गोडवा.. दुष्ट भावनांचा तोडवा.. आणि यातच नाती आपली जोडवा.. भावी आयुष्यात तुम्ही पुढे जावे अशी एकच आहे इच्छा मकर संक्रांति च्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 🪁💐💐💐💐🪁
या शुभ सणावर सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. याचा अर्थ तो अधिक उंची आणि यशाच्या मार्गावर आहे. मला आशा आहे की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!🪁💐💐💐💐💐🪁
“चला एकत्र येऊन हा आनंदाचा दिवस साजरा करूया. चला पतंग उडवूया आणि आनंदाच्या गगनाला स्पर्श करूया.तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”🌹🌹🌹🌹🌹🪁
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला 🪁💐💐💐💐🪁
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा,असा गोडवा आपल्या मैत्रित असावा. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🪁💐💐💐💐🪁
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!💐💐💐💐💐🪁
विसरूनी सर्व कटुता हृदयात ….तिळगुळाचा गोडवा यावा… दुःखे हरावी सारी,आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🪁💐💐💐💐🪁
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा. जमत नसेल तर अनुभव सांगा पण सणापुरते गोड न राहताआयुष्यभर गोड राहूया…. 🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
साजरे करु मकर संक्रमण करुण संकटावर मात हास्याचे हलवे फुटुन तिळगुळांची करु खैरात…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🪁💐💐💐💐🪁
तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो.मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो Happy Makar Sankranti 🪁💐💐
उंच च उंच पतंग मोकळे आकाश मकर संक्रांत घेऊन येतो सगळ्यांच्याच जीवनात हार्षोल्लासHappy Makar Sankranti 💐💐🪁
सण संक्रांतीचा मोठा आला भेटती आनंदाने मित्र मैत्रिणीला फाटा देऊन मत्सर द्वेषाला वाटा प्रेम भरे तीळगुळ सर्वांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला. 💐💐💐💐
शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा, स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा, अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐💐
फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. Happy Makar Sankranti तिळगुळ घ्या,गोड गोड बोला.आमचे तिळ सांडू नका, आणि आमच्यासोबत भांडू नका. Happy Makar Sankranti💐💐
दिवस संक्रातीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
दुःख असावे तिळा सारखे आनंद असावे गुळासारखे जीवन असावे तीळगुळा सारखे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐
मांजा, चक्री पतंगाची काटा-काटी हलवा, तीळगूळ, गुळ पोळी संक्रांतीची लज्जत न्यारी.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐🪁🪁🪁
उंच नभी उडता पतंग संथ हवेचा त्याला संग मैत्रीचा हा नाजूक बंध राहो नाते आपले अखंड शुभ मकरसंक्रांती. 💐💐💐💐
तिळगुळ हलवा, गुळाची पोळी,पतंग, मांजा, ह्यांची गगन भरारी,गाजर, हरभरे,मडके भरून वाही, वाण, हळदीकुंकवात, आसमंत भरून जाई, आहे की नाही, संक्रांतीची मजाच न्यारी तिळगुळ घ्या गोड गोड बोला..💐💐💐🪁🪁🪁
विसरून जावे घेणीदेणी, जुनी पुरानी लाडू घ्या हो तिळागुळाचे, दोन्ही करानी गुन्हे माझे थोर मनाने माफ करावेराग उकळूनी उडून जाण्या वाफ करावे. 🪁🪁💐💐💐
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही आहात, मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही आहात,वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास शुभ मकर संक्रांत !!💐🪁🪁🪁💐💐
तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येवो जीवनाला यशाची पतंग भिडु दे गगनाला तुम्हांस अणि तुमच्या परिवारासमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेछा! 💐💐💐💐🪁🪁
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा. जमत नसेल तर अनुभव सांगा पण सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया…. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁💐💐💐💐🌹
वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सर्वाना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा 💐💐🌹🪁🪁🪁
नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग, आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग..मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐💐💐💐🪁🪁🪁
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवोही परमेश्वर चरणी प्रार्थना !! 💐💐🪁🪁🪁
आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या… मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….
उत्कर्षांचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे… सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁🪁🪁🪁
मित्रांनो तुम्हाला हे Makar Sankranti Wishes in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा ही विनंती.