[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi Suvichar -Best मराठी सुविचार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

73.आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

 

74.ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं

 

75.हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Download Here

 

76.अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

 

77.“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही” असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा

 

78.अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

 

79.आपण केलेले दान कोणालाही कळू देऊ नका.

 

80.पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचविण्याचा करा प्रयत्न.

 

81.आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा , प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ,क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका . संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा .

 

82.यशासाठी जोरात धावयंच नाही फक्त सतत चालत राहणे जरूरीचे आहे.Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Download Here

 

83.मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही

 

84.कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कोठेही फडफडत राहतो.

 

85.आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो.

 

86.प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका.

 

87.हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती”.

 

88.आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रूतून उभं राहायचं प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्या वेगाने निघून जाते , आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाच असतं.Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Download Here

 

89.मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे

 

90.दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस

 

91.समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

 

92.ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

 

93.ध्येयामागे धावताना लोकनिदेंकडे लक्ष देऊ नका.

 

94.ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.

 

95.जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे,डोळ्यासमोर खुले आकाश आहे,तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..

 

96.”दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक,सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग.”Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Download Here

 

97.जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

 

98.कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय…….. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

 

99.दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

 

100.पापण्यात लपलेली तुझी नजर,माझ्याकडे बघुन लाजत आहे,तुझ्या पायातील पैजणसुद्धा,माझ्याच नावाने वाजत आहे..!

 

101.या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत, जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत, कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही….

 

102.आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

 

103.हास्य हा एक उत्तम उपाय आहे… संकटाना समोर जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी

 

104.कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.

 

105.लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!

 

106.दिलेले वचन” एखाद्या “घेतलेल्या कर्जासारखेच” आहे.

 

मित्रांनो माझ्या या ब्लॉगवर तुम्ही सुविचार वाचले असाल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि जर तुम्हांला हे सुविचार आवडले असतील तर तुम्ही ते जरूर इतरांना शेअर करा ही माझी नम्र विनंती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Pages: 1 2

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Wishes

Birthday Wishes for Brother in Marathi

More Posts