Nag Panchami wishes in Marathi

Nag Panchami wishes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज मी या लेखामध्ये Nag Panchami wishes in Marathi लिहिल्या आहेत.श्रावण महिना सुरू झाला की पहिला सण येतो तो नागपंचमी.नागपंचमी च्या दिवशी लोक एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतात.नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. त्याचसोबत आजच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या नातेवाई, जवळचे मित्र-मैत्रीण आणि परिवाला नागपंचमीच्या शुभेच्छा देतात.या शुभेच्छा मी या Nag Panchmi wishes in Marathi या लेखामध्ये लिहिल्या आहेत.त्या तुम्हीं तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता.

नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.काही लोक नागपंचमीच्या दिवशी गरीब लोकांना अन्न, दूध, खीर दान करतात. ब्राह्मण लोकांना भेटवस्तू देतात. भगवान विष्णु, भगवान शिव आणि नागदेव यांचे मंदिरे नागपंचमीच्या दिवशी भरलेले असतात.

Nag Panchami wishes in Marathi

Nag Panchami wishes in Marathi

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…. नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, आज तुझा सण आला आहे नागपंचमी

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला नको केवळ आंधळी पूजा नाग दूध पित नाही कधीच देऊ नका त्याला नाहक सजा नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

मातीच्या नागाची पूजा करा जिवंत नागाची नको अट्टाहास तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास नागपंचमीच्या शुभेच्छा

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्ग देवतेचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,अशा वातावरणाची परसात घेऊन आला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा…

चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला, नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला… नागपंचमीच्या शुभेच्छा

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती अशा नागदेवांना सारे जग वंदती नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

महादेवांच्या गळ्यात रुळलेल्या आणि कृष्णा देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागदेवतेचे पुजन करण्याचा आजचा दिवस म्हणजे नागपंचमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना… या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया… नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण… नागपंचमीच्या शुभेच्छा

दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा

नागदेवता आपल्या घराचे, घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो… नागपंचमीच्या शुभेच्छा पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,अशा वातावरणाची परसात घेऊनआला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा…

बळीराजाचा हा कैवारी नागराजाची मुर्ती पुजूया घरी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमी साजरी करूया..ईश्वररूपी नागाचे रक्षण करूया…निसर्गाचे जतन करूया…नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला या Nag Panchami wishes in Marathi कशा वाटल्या त्या तुम्हीं आम्हांला comments करून सांगा.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts