Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन.रक्षाबंधन हा बहिण भावाचा सण या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते.त्याबदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाची आणि कायम तिच्या पाठीशी राहण्याचं‌ वचन देतो.या दिवशी बहीण भाऊ एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात.या शुभेच्छा तुम्हांला सहजपणे उपलब्ध व्हाव्या यासाठी मी या पोस्टमध्ये Raksha Bandhan Quotes in Marathi या शुभेच्छा लिहिल्या आहेत.या शुभेच्छा, Quotes तुम्हीं तुमच्या भावला आणि बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवू शकता.

बहिण भावाचं नातं हे खूप जिवा भावाचं आणि मायेचं व प्रेमाचं असतं.कितीही वेळा भाऊ आणि बहीण एकमेकांशी भांडले तरी काही वेळाने ते जवळ येतात.ओवाळीते मी भाऊराया…. वेड्या बहिणीची वेडी ही माया’….हे गीत रक्षाबंधनाच्या सणाला म्हटले जाते.रक्षाबंधन या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधते.हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो.

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Marathi

रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा,कायम असाच भरलेला,वाहत राहो निखळपणे,शुभेच्छ बहिण-भावाला.रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन वेगवेगळे तरी एकच आपले स्पंदन !आयुष्यभर असेच राहू दे आपले हे रक्षाबंधन !रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे, बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो,कायम तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारा तो एक मोठा भाऊच असतो..!रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा

सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा

जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही

कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लाडाची अशी एकच आमची दीदी, ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

तुझ्यासोबत मला काढायचे आहे आयुष्य, ताई तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ

तुझ्या प्रेमाच्या सावलीत दिवस जातात चांगले, ताई तूच ग मला माझी प्रिय सखे

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.

आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी

नात्याने तू असशील मोठा पण तरीही मी आहे तुझी सावली,आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी आपल्या माऊली

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

Heart Touching Raksha Bandhan Quotes in Marathi

काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..

आयुष्यात कुठल्याही क्षणी..कुठल्याही वळणावर…कुठल्याही संकटात….हक्कानं तुलाच हाक मारणार विश्वास आहे माझा तुझ्या वरचा धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दूर असलास म्हणून काय झाले हातावर खरीखुरी राखी नसली तरी मनाने मी कायम तुझ्या मनगटावर कायमची राखी बांधली आहे.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि,Girlfriend पेक्षा माझ्या Sister..मला जास्त जीव लावतात…

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

काही नाती खूप अनमोल असतात,हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल

सगळा आनंद सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्णता यशाची सगळी शिखरं सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगावेगळे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,घेऊन आला हा श्रावण,लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखी सोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे,धाग्यात बांधलेले रक्षासुत्राद्वारे,बहीण भावाच्या प्रेमात वृद्धी होवो हीच आमची मनोकामना आहे…!रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्ही एकत्र वाढलो, एकत्र वाढलो,लहानपणी खूप प्रेम मिळाले,या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी हा राखी सण आला.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला या Raksha Bandhan Quotes in Marathi शुभेच्छा कशा वाटल्या त्या तुम्हीं comment करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेयर ही विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts