Sai Baba Quotes in Marathi
Hii, Friends सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी या लेखामध्ये Sai Baba Quotes in Marathi हे Quotes लिहिले आहेत.साई बाबा म्हणजे सगळ्या साईभक्तांचे आराध्यदैवत.साई बाबांचे प्रसिद्ध मंदिर नाशिक मधील शिर्डी येथे आहे.आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी साई बाबा उभे असतात त्यांच्यावर कोणतेही संकटे येऊ देत नाही.साई बाबा बद्दल प्रेम आणि भक्ती जागृत करणारे Sai Baba Quotes in Marathi हे तुम्हीं इतरांना पण शेयर करू शकतात किंवा आपल्या सोशल मीडिया साईटवर Status म्हणून ठेवू शकतात.
Sai Baba Quotes in Marathi
प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला“आई“ म्हणतात,तेलाने तर सगळेच दिवे लावतात.पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला “साई” म्हणतात.
जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.
कितीही गायले तुझे भजन,तरी भरत नाही रे माझे मन….झालो मी समाधानी त्या दिवशी,जेव्हा झाले साई तुझे दर्शन….🙏 ॐ साई राम 🙏
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,नाम घेते तुझे साई माऊली,वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..ॐ श्री साईनाथाय नमः
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे….कितीही मोठी समस्या असु दे साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे ॐ साई राम
माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे साईबाबा ओम साईराम
बाबा तुमच्या प्रार्थनेने बळ येतं जगणं कितीही अवघड झालं तरी तुमच्याकडे पाहून चेहऱ्यावर स्मित येतं.
जगण्याच्या व्यापात रडणाऱ्यालाही हसवतात तुम्ही बाबा रडण्यातुनही कसं हसू फुलवावं हे मला तुम्हीच शिकवता बाबा
जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर शिर्डी हे स्थळ येतं,तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं उर्जा आणि शक्ती फक्त साईबाबा आणि माझी भक्ती
मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल
मनात साईनाथ तुमचाच वास माझ्या प्रत्येक प्रवासात तुमचा सहवास अनाथांचे नाथ साईनाथ
हा क्षण असाच थांबून रहावा साई तुझा सहवास मला असाच लाभावा
जिथं जिथं माझं मस्तक झुकतं तिथं तिथं बाबा तुमचे पाया असावेत या जगण्यात अजून काही नको माझ्या प्रत्येक क्षणात साई तुम्हीच माझ्यासोबत असावेत
साई बाबा तुमच्या विना आयुष्य अधुरच आहे माझं या स्वार्थी लोकात तुमच्या शिवाय कोणी नाही माझं
साईबाबा तुमच्यावरच माझी आस आहे सगळ्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे
साई प्रयत्नांना माझ्या साथ दे अजून काय मागु सगळ्या क्षणात तू मला साथ दे
साईबाबा तुमच्या विना माझी कहाणी अधुरी आहे माझ्या जगण्यात मला फक्त तुमची जरुरी आहे
साई बाबा” म्हणतात !असा विचार करू नका स्वप्न का पूर्ण होत नाही साहसी कधी अपूर्ण नाही !ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!ओम साई राम
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्मश्री सच्चिदानं सदगुरु साईनाथ महाराज की जय..!!! ॐ साई राम !!
जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं तेव्हा मन साई तुमच्या चरणांकडं धावायला लागतं ओम साई राम……
बाबांना तुम्ही स्वतः आपले समजा साईबाबा तुम्हाला सर्वस्व समजेल तुमच्यासारखा मार्गदर्शक लाभला तर बाबा अंधारातही नवा सूर्य निघेल……
स्वतःला कधीही एकटे समजू नका साई नेहमी असतात सोबत एका हाकेवर धावणारे असतात बाबा मग हवी कशाला कुणाची सोबत……
बाबांच्या सोबतीने माझ्या जगण्यात नवा रंग यावा साई माझं जगणं तुमच्या चरणाशी येऊन जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा……
माझ्या अंतर्मनाचा प्रकाश तू बाबा माझी सगळी आशा आणि अपेक्षा तूच साई बाबा……
बाबा तुमच्या नावाचं गजर साऱ्या जगामध्ये घुमतयं,म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय..शुभ सकाळ ॐ साई राम…….
कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”…….
साई बाबा कहते हैं …! मत सोच की तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मतवालों का इरादा कभी अधुरा नहीं होता….! जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं, उस के जीवन में कभी अंधेरा नहीं होता………….!! ओम साई राम
पालखीवाले कभी रुकते नही…साईराम वाले कभी थकते नही… हम तो शिर्डीवाले साई के दिवाने है..किसी के सामने झुकते नही…
इरादे रोज बनते है. रोज बिगड़ते है शिर्डी वही जाते है जिन्हें साईं बाबा बुलाते है साईं बाबा की जय
उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे””हातात निशाणी ” श्रद्धा सबुरी ” ची असु दे आणि ”काळजात*” माझा “साईनाथ” ”असुदे…..ॐ साई राम..
आरती साईबाबा
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हे Sai Baba Quotes in Marathi कसे वाटले ते तुम्हीं comment करून नक्की सांगा आणि इतरांना पण हे Quotes शेयर करा ही नम्र विनंती.