Shri Krishna janmashtami wishes in marathi

Shri Krishna janmashtami wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends , सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे.आज आपण या लेखामध्ये Shri Krishna janmashtami wishes in marathi या शुभेच्छा लिहिल्या आहेत.श्रावण महिन्यात वद्य पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्री ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्णास श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानले जाते.या दिवशी लोक एकमेकांना कृष्णाजन्मा अष्टमीच्या शुभेच्छा देतात.या शुभेच्छा सहजपणे मिळत नाही म्हणून मी या पोस्टमध्ये Shri Krishna janmashtami wishes in marathi लिहिल्या आहेत.

Shri Krishna janmashtami wishes in marathi

Shri Krishna janmashtami wishes in marathi

चंदनाचा सुवास आणि फुलांची बरसात, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, तेव्हाच येतो चोरी करायला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

जसा आनंद नंदच्या घरी आला, तसा तुमच्या आमच्याही येवो, प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो, जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा.

गोकुळमध्ये ज्याचा निवास ज्याने गोपिकांसह रचला इतिहास, देवकी-यशोदा ज्याची आई, असा आहे आमचा कृष्णा खास, जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

दह्याचे भांडे पाऊस सरी, नंदलाल लोणी चोरायला येतात जन्माष्टमीच्या सणात दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

दह्यात साखर आणि, साखरेत भात,दही हंडी उभी करूया,देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लावूनच उंच थर,जोशात करूया दही हंडीचा थाट…कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दु:ख,मिळून कृष्ण भक्तीत सारे हरी गुण गाऊ एकत्र कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

जसा आनंद नंदच्या घरी आला तसा तुमच्या आमच्याही येवो प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण सर्वांचा लाडका आहे लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया दहीहंडीच्या खूप खूप  शुभेच्छा

तुझ्या घरात नाही पाणी,घागर उताणी रे गोपाळा,गोविंदा तान्ह्या बाळा,गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

चला मिळून सारे सजवूया नंदलाला मिळून सारे गाऊया कृष्ण भजन जो दाखवतो सर्वांना मार्ग आणि हरतो सर्वांचे दुःख कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण ज्याचंं नाव गोकुळ ज्याचंं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

नंद किशोरा ,चित्त चकोरा गोकुळ कान्हा मनमोहन तु कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||

कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

मथुरेत आज आनंद झाला… आज माझा कृष्ण जन्माला आला

तुम्हांला या Shri Krishna janmashtami wishes in marathi कशा वाटल्या त्या तुम्हीं आम्हांला comments करून सांगा आणि इतरांना पण शेयर करा ही विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

More Posts