Smile Quotes in Marathi

Smile Quotes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉग वर स्वागत आहे.आज मी या लेखात Smile Quotes in Marathi हे लिहिले आहेत.प्रत्येक आयुष्यात दुःख हे असतेच म्हणून ते दुःख घेऊन मिरवायचे नाही उलट चेहऱ्यावर नेहमी आपण हास्य ठेवावे.नेहमी हसरा चेहरा ठेवून प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जावे.चेहऱ्यावर हसरी Smile ठेवल्याने मन प्रसन्न राहते .दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर दिवसही आनंदी जातो.दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर दिवसही आनंदी जातो.

Table of Contents

Smile Quotes in Marathi

Smile Quotes in Marathi

तुमच्या हसण्याने तुम्ही इतरांची मने जिंकता,आणि इतरांना हसवून तुम्ही जग जिंकू शकता.

आयुष्य फुलते, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर गोड हसू येते.

प्रत्येक नात्यात विश्वास असू द्या, जिभेवर नेहमीच गोडवा असू द्या, ही जीवन जगण्याची पद्धत आहे,स्वतः दुःखी होऊ नका इतरांना दुःखी होऊ देऊ नका.

जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला आणि हसायला शिकता तेव्हा तुम्हाला हसण्याची किंमत कळते.

कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्याकडे Already असते.”

“इतकं मस्त हसत राहावं की दुखःनेही ते पाहून हसावं, इतकं छान जगत राहावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”

“आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या, खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .”

जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव व Cute Smile.”

“चला पुन्हा जोरात हसुयात विना माचीस चे जगाला जाळूयात.”

“जर तुम्ही आजूबाजूला दुसरं कोणी नसताना हसत असाल, तर तुम्हाला खरंच असं म्हणायचं आहे.” – अँडी रूनी

हा एक सुंदर दिवस बनवण्यासाठी आपण सर्वांनी दररोज परिधान केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक स्मित. म्हणून नेहमी हा वक्र चालू ठेवा. Happy World Smile Day च्या हार्दिक शुभेच्छा!

नेहमी हसत रहा रे ,कारण आपल्याला हेही माहीत नसतं की आपण उद्या असु की नाही…

नेहमी हसत रहा,अजून काय पाहिजे आयुष्यात,दुःख तर सगळयांच्या life मधे असतात मगकाय तेच दुःख घेऊन आयुष्यभर रडत बसाल…

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले क्षण हसत जगा .

Attitude दाखवला तर भावही मिळणार नाही आणि smile देऊन बघा तुम्हाला आयुष्यात कोणीही विसरणार नाही

हसणं ही सगळ्यांच्या मनात बसणारी किल्ली आहे

दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर दिवसही आनंदी जातो

कोणत्याही आजारांवर अगदी सोपं आणि परिणामकारक औषध म्हणजे ‘हास्य’

आपल्याकडे जगाला देण्यासाठी काही नाही असे तुम्हाला वाटत असेल पण तुमच्याकडे असलेले गोड हसू पुरेसे आहे

तुझ्या हसण्याची वाट पाहात आहे… प्रेमाने एकदा तरी हस मन प्रसन्न होण्याची वाट पाहात आहे.

आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका.. अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण

हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे नाहीतर डोळ्यातला अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही

दिवसातून तुम्ही इतकं हसा की, दु:खानेही म्हणावे की मी रस्ता चुकलो

तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवा आणि तुमचे व्यक्तिमत्व तुमचा ऑटोग्राफ बनू द्या.

देवाच्या दयाळूपणाची जिवंत अभिव्यक्ती व्हा; तुझ्या चेहऱ्यावर दयाळूपणा, तुझ्या डोळ्यात दयाळूपणा,तुमच्या हसण्यात दयाळूपणा.

प्रत्येक समस्येला सामोरे जाण्याचा, प्रत्येक भीतीला चिरडण्याचा आणि प्रत्येक वेदना लपवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हसणे.

प्रत्येक नात्यात विश्वास असू द्या, जिभेवर नेहमीच गोडवा असू द्या, ही जीवन जगण्याची पद्धत आहे,स्वतः दुःखी होऊ नका इतरांना दुःखी होऊ देऊ नका.

दु:खाने कवटाळल्यासारखे वाटत असेल तेव्हा पटकन हसा कारण त्यामुळे दु:खालाही भीती वाटली पाहिजे

हसण्यासाठी कधीही नसावे कोणते कारण हसून तर बघा… किती फरक पडतो ते

हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतरतुमच्या चेहऱ्याची शोभा अधिक वाढते

हसण्याची दिले आहेत ओठत्याचा उपयोग करुन ओठाची पाकळी खुलवाबघा कसा आनंद पसरेलहसा, हसत राहा हाच एकमेव फुकट असा उपचार आहे

दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा. बघा तुम्हाला नक्की मार्ग सापडेल

हे जग दु:खाने भरले असले तरी देखील तुमचा आनंद त्याला दूर करण्याची ताकद ठेवतो.

आनंदाने जगा, हसत हसत जगा जग नक्कीच जिंकाल

आपले मंदहास्य आपल्याला सकारात्मक उर्जा देवो ही प्रार्थना सौंदर्य ही एक शक्ती आहे. तर गोड हसू एक तलवार

जर तुमच्यात एकच स्मित असेल तर ते तुमच्या आवडत्या लोकांना द्या.

जेव्हा तुम्ही एखाद्याला हसवता तेव्हा आनंदी न होणे कठीण आहे.

“दिवसाची सुरुवात नेहमी हास्याने करा आपला पूर्ण दिवस आनंदात जाईल.”

“आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या, खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे Smile Quotes in Marathi आवडले असतील तर तुम्हीं ते इतरांना पण शेयर करा ही नम्र विनंती.

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts