Thanks For Birthday Wishes in Marathi

Thanks For Birthday Wishes in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hii Friends , सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे माझ्या mdknowledge या ब्लॉगवर स्वागत आहे.दररोज प्रत्येकाचे वाढदिवस येतात.वाढदिवशी आपले नातेवाईक ,मित्र, आपल्या घरातील सर्वजण, आपल्या जवळचे सर्व लोक आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.सगळे जण आर्वजून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.त्या सर्व लोकांचे आपल्याला आभार व्यक्त करता येत नाही.त्या सगळ्या जणांचे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त करता आले पाहिजे.त्यांना Thanks For Birthday Wishes in Marathi मध्ये बोलता आलं पाहिजे.अशा वेळी त्यांना धन्यवाद द्यायला शब्द सापडत नाही.ही अडचण दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी Thanks For Birthday Wishes in Marathi आणल्या आहेत. तुम्हांला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी तुम्हीं या शुभेच्छा देऊ शकतात

Thanks For Birthday Wishes in Marathi

Thanks For Birthday Wishes in Marathi

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या

माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम

माझ्यावर

राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप

आभार.🙏

 

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा

गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा

जास्त चमकदार आहेत

भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे

तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे 🙏मनःपूर्वक आभार🙏

 

असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा

आणि‌ तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस

लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना

आपल्या सर्वांचे 🙏मनपूर्वक आभार🙏

 

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी

भरून आले आहे,

आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक

आभारी आहे,

असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा !🙏

 

वाढदिवस येतात आणि जातात ही

परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र

आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.

शुभेच्छा दिल्याबद्दल 🙏मनःपूर्वक आभार🙏

 

कोणी विचारलं काय कमावलं तर

मी अभिमानाने सांगू शकेल की

तुमच्यासारखी जिवाभावाची

माणसं कमावली.

पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे

🙏मनापासून खूप खूप आभार…!🙏

 

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा

अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात

कायम जतन राहील..

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध

माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.

त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..

🙏मनापासून धन्यवाद!🙏

 

सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड

उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान

आहे की माझ्याकडे तुमच्या

सारखे अप्रतिम मित्र आणि

कुटुंब आहे शुभेच्छा दिल्या बद्दल

🙏 खूप खूप धन्यवाद.🙏

 

माझ्या वाढदिवसानिमित्त

आपण सर्वांनी विविध माध्यमातून

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या

शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल

सर्वांना मनापासून

🙏धन्यवाद!🙏

 

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे

माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर

झाले आहे.असेच प्रेम

🙏माझ्यावर राहु देत

हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.🙏

 

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध

क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,

सामाजिक, वडीलधारी आणि

मित्र परिवार यांनी दिलेल्या

आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा

🙏मी मनस्वी स्वीकार करतो. 🙏

 

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे

हृदय आनंदाने भरून गेले आहे.

🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्याबद्दल धन्यवाद.🙏

 

माझ्या वाढदिवशी माझी

आठवण काढून

मला शुभेच्छा देणाऱ्या

सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!🙏

 

जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ

टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या

वाढदिवसाच्या शुभेच्छा

🙏 नेहमीच माझ्या सोबत

राहतील धन्यवाद.🙏

 

खरं तर आभार मानून तुला परकं

करायचं नाही. पण आभार मानले नाही

तर मला चैन पडणार नाही. तू माझ्यासाठी

काय आहेस हे शब्दात व्यक्त करता येणं

कठीण आहे. माझा प्रत्येक वाढदिवस

तुझ्यासोबतच असावा हीच सदिच्छा!

🌹🙏धन्यवाद.🙏🌹

 

माझ्या विशेष दिवसाबद्दल ज्यांनी

माझे अभिनंदन करण्यासाठी वेळ काढला

त्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी मला

फक्त एक छोटा संदेश लिहायचा होता.

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी

खूप महत्त्वाच्या होत्या.

🙏Thank you !🙏

 

आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश

आणि आशीर्वाद 💫 माझ्यासाठी

खूप खास आहेत हे सर्व मी

माझ्या हृदयाजवळ ❣️ साठवून ठेवेन.

🙏धन्यवाद.🙏

 

मी तुम्हाला थेट reply दिले नसल्यामुळे

क्षमस्व, परंतु हे जाणून घ्या की मी

तुमच्या सर्व शुभेच्छा वाचल्या आहेत

आणि त्यांनी खरोखरच

माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे.

🙏धन्यवाद🙏

 

माझ्या वाढदिवसाची आठवण

ठेवून या खास दिवशी माझा

विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक

धन्यवाद. असेच

माझ्यासोबत रहा.

🙏धन्यवाद.🙏

 

व्वा! आज माझ्या खास दिवशी

मला मिळालेल्या वाढदिवसाच्या

शुभेच्छांमुळे मी

खरोखर भारावून गेलो आहे!

🙏Thank you for your

Beautiful wishes!🙏

 

जितका आईबाबांसाठी मनात

आदर आहे ना तितकाच आदर

तुझ्यासाठीही आहे.

माझा वाढदिवस इतका खास

बनविल्याबद्दल

🙏खूप खूप आभार!🙏

 

वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल

माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे

मनापासून आभार,त्यातील काही

शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात

अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम

केल्याबद्दल आणि

🙏 शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.🙏

 

माझा वाढदिवस नेहमीच

आनंदाचा असतो, परंतु हे वर्ष

आणखी चांगले होते आणि

ते तुम्हा सर्वांना धन्यवाद.

तुम्ही माझ्या आयुष्यात आहात

याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.

🙏आपल्या सर्वांचे आभार🙏

 

जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत

नाही तसेच आपल्या शुभेच्छा

शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण

राहिला असता.🙏 शुभेच्छा

दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.🙏

 

वाढदिवसाचा केक संपला परंतु

शिल्लक राहिल्या त्या

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा.

🙏 खूप खूप धन्यवाद.🙏

 

प्रत्येक मेसेजने माझ्या चेहऱ्यावर

हसू आणले आणि माझा दिवस

खूप खास बनवला असे

मी म्हणतो तेव्हा मी पूर्ण सत्य आहे!

🙏धन्यवाद वाढदिवसानिमित्त !🙏

 

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या

गोड शुभेच्छां बद्दल

मनापासून धन्यवाद.🙏

 

तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून

प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे

🙏मन:पूर्वक आभार !🙏

 

तुम्ही आज माझ्या जन्मदिनी दिलेले आशिर्वाद,

सदिच्छा ही

माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मोलाची शिदोरी आहे.

वाढदिवस येतात आणि जातात

परंतु मित्र आणि कुटुंब नेहमीच सोबत असतात

शुभेच्छा दिल्याबद्दल 🙏मनःपूर्वक आभार🙏

 

सर्वांचे मनापासून आभार

वाढदिवस किती वय वाढलं यापेक्षा

किती नवीन माणसं जोडली गेली

हे महत्त्वाचे आज लक्षात आलं

माझ्या आयुष्यातील माणसांची

गणती अगणित आहे

 

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली

सर्वात सुंदर भेट म्हणजे

माझ्या सर्व मित्रांकडून शुभेच्छा आणि शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार🙏

 

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे

माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे

असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा

🙏धन्यवाद🙏

 

वाढदिवसाच्या निमित्ताने जिव्हाळा, प्रेम

या शब्दांची व्याप्ती कीती मोठी असते

याची प्रचिती आली आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी

अधिक चांगलं काम करण्याचं बळ मिळालं

आपण सोशल मिडीयावर,प्रत्यक्ष भेटून,

फोनद्वारे माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

तसेच मित्र, आप्तेष्ट, शुभचिंतक, ज्ञात-अज्ञातांच्या

शुभेच्छांनी अधिक संस्मरणीय झाला

त्याबद्दल सर्वांचे 🙏मनापासून आभार..!!🙏

 

वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा

फारच गोड होत्या प्रेरणादायी,

आशावादी आणि आनंद द्विगुणित

करणाऱ्या आनंद खूप होत आहे

हे सांगण्यात की आपण कायमच

मला दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल

मी तुमचा सदैव 🙏आभारी आहे🙏

 

माझ्या वाढदिवशी

मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे

तुमच्या शुभेच्छा

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत

शुभेच्छा दिल्याबद्दल 🙏मनःपूर्वक धन्यवाद🙏

 

वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात

किंवा हरवल्या जाऊ शकतात

परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच

माझ्या हृदयाजवळ राहतील

🌹🙏Thank You For Birthday Wishes🙏🌹

 

वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी

फोन, मेसेज, प्रत्यक्ष भेट व

सोशल मीडियातून भरभरून शुभेच्छा दिल्या माझा

वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत केला

याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे

असाच आशीर्वाद कायम राहू द्या🙏

 

कुणीतरी व्यक्ती आपल्याला प्रेमाने वाढदिवसाच्या

शुभेच्छा

देत आहे याने खरोखरच जीवनाचा आनंद वाढतो.

माझ्या जीवनातील हा आनंद आपल्या शुभेच्छांनी

खरोखरच

द्विगुणीत झालेला आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्याबद्दल मी तुमचा खूप – खूप आभारी आहे.🙏

 

तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तीच्या शुभेच्छा मला

लाभल्या, खरोखरच मी फार धन्य झालो. आनंद वाटला

आपण मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. मला

वाढदिवसाच्या

शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद🙏

 

वय वाढत जाते त्याबरोबर जीवनातील जबाबदारी

सुद्धा वाढत जाते. या वाढत्या जबाबदारीचे ओझे हलके

होते,जेव्हा आपली माणसे आपल्या सोबत असतात.

तुम्ही मला आयुष्यात कायमच साथ दिली. आजच्या या

वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला विशेष शुभेच्छा

दिल्या त्याबद्दल मी नेहमी

आपला कृतज्ञ राहील. आपणाला खूप – खूप

🙏धन्यवाद🙏

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे फक्त शुभेच्छा नाही, तर

ती नात्यांची उत्तम Connectivity आहे. ही नात्यांची

Connectivity अशीच टिकून ठेवूया. तुम्ही मला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुमचा खूप

🙏आभारी आहे🙏

 

आयुष्य आनंदाने जगण्यासाठी तुमच्यासारख्या मित्रांची

साथ लागते. तुम्ही मला प्रत्येक वर्षी वाढदिवसच्या

शुभेच्छा देता. तुमच्या शुभेच्छांनी मला जीवन

जगण्याचा खरा आनंद प्राप्त होतो. मला जीवन

जगण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते.

तुमच्या या सदिच्छा, तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. तुम्ही

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप –

खूप धन्यवाद🙏

 

आयुष्य म्हणजे ऊन – सावल्यांचा खेळ आहे. या

खेळामध्ये ज्याला मित्रांचे प्रेम मिळते, तो विजयी होतो.

आपण मला प्रत्येक वर्षी न विसरता आठवणीने

वाढदिवसाच्या खूप छान

शुभेच्छा देता, त्यामुळे मला जीवन जगण्यासाठी खूप

प्रेरणा मिळते. आपणासारख्या महान व्यक्तींची साथ

आणि कृपा माझ्यावरती नेहमी असू द्या. तुम्ही मला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचे खूप

– खूप धन्यवाद व्यक्त करतो🙏

 

कधी कधी आपले आयुष्य एवढे व्यस्त होऊन जाते की

आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सुंदर आणि चांगल्या

व्यक्तीला

धन्यवाद द्यायचे राहून जाते अशा सर्वांसाठी Thank

You !🙏

 

तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी

परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्याबद्दल खूप खूप

🙏धन्यवाद…!🙏

 

कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू

शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं

कमावली.

पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप

🙏आभार…!🙏

 

तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा मनापासून

मिळालेला आशीर्वादच आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा

भाग आहात हे माझे भाग्य. शुभेच्छांसाठी खूप खूप

🙏आभार!🙏

 

जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही तसेच

आपल्या शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण

राहिला असता.

शुभेच्छा दिल्याबद्दल 🌹🙏मनःपूर्वक धन्यवाद.🙏🌹

 

 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला जर हे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल आभार व्यक्त करण्यासाठी लिहलेले विचार तुम्हांला आवडले असतील तर तुम्हीं जरूर त्याबद्दल कंमेट‌ करून ते इतरांना पण शेयर करा ही विनंती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Treading

Wishes

Husband Birthday Wishes in Marathi|नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Suvichar

[100+]Marathi Suvichar -Best मराठी सुविचार

Marathi ukhane

मराठी उखाणे|Best Marathi Ukhane for Male and Female

Marathi Suvichar

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marathi Suvichar

200+Good Morning Marathi Suvichar

Marathi Suvichar

100 Best Marathi Status | सुंदर मराठी स्टेटस

More Posts