Gudi Padwa Wishes in Marathi
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी Gudi Padwa Wishes in Marathi या शुभेच्छा आणल्या आहेत.हिंदू संस्कृती मध्ये गुढीपाडवा या सणाला खूप महत्त्व आहे.गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते.जास्त करून महाराष्ट्रात व जगात ज्या ठिकाणी मराठी लोक आहेत ते लोक गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.या दिवशी लोक गुढी उभारून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात.येणारे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे आणि आरोग्य दायक अशा शुभेच्छा दिल्या जातात.अशा सुंदर शुभेच्छा मी Gudi Padwa Wishes in Marathi या लेखात लिहिल्या आहेत.
Gudi Padwa Wishes in Marathi
जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी जगताना ,गाठीला आलेले कडू अनुभव लिंबाच्या पानासारखे स्वीकारत भलेपणाचा गोडवा ओठावर ठेवावा असा पाडवा समजूतदार असावा अशा समंजस नववर्षाचे मन:पूर्वक स्वागत
जगावरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो या शुभदिनी हिच सदिच्छा…सर्वांना गुढी पाडवा व मराठी नूतनवर्षांच्या मंगलमय शुभेच्छा.
झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृक्षारोपण.झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू.पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत.“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
नवे संकल्प , नव्या आशा नवी सुरुवात नव्या दिशा सर्वांना हे नववर्ष सर्व संकल्पपूर्ती चे जावो हीच सदिच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारू आपल्या स्नेहाची गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची गुढीच कारण होईल आपल्या समाधानाची गुढीपाडवा आणि नववर्ष आपलं आरोग्यदायी जावो .आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
उंच आकाशी भिरभिरत राहो पक्ष्यांचे थवे गुढीपाडवा ठरेल कारण आपल्या समृद्धीचे सर्वांना आरोग्यदायी जावो हे वर्ष नवे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
आशा नवी नको असलेलं विसरून जाऊ गुढी सारखं उंच होऊन सुख वाहून नेऊ नववर्ष भरभराटीचं जावो हा पाडवा जीवनात आनंदाचं लेणं घेऊन येवो
मध पोळीच्या आत असतो जसा गोडवा तसाच तुमच्या आयुष्यात मधुरता घेऊन येवो हा पाडवा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सण नववर्षाचा जल्लोष आपल्या अस्मितेचा यशाची तोरण लावू आणि गुढी उभारू हाच गौरव मराठी मनाचा गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी असू द्या एकतेची गुढी असावी सुखसमृद्धीची गुढी असावी आनंदाची गुढी आपली सुरूवात नववर्षाची गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
मराठी नवीन वर्ष, म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो तुमचे सर्व संकल्प तडीस जावो नववर्षाचं काय मागणं अजून सर्वांचं आयुष्य आरोग्यात जावो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्ष सर्वांना आनंदात सुख समाधानाचं जावो
मराठी सणामध्ये आहे विशेष स्थान गुढीला सर्वात पुढचा मान हिंदूच्या सणात गुढीपाडव्याला आहे गौरवाचे स्थान गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आशा नववर्ष येण्याची नवे नवे आव्हान घेण्याची संकल्प आपले शेवटाकडे नेण्याची ही गुढी ठरो सगळ्यांच्या विजयाची गुढीपाडवा आणि नववर्ष आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
घरासमोर असेल नक्षीदार रांगोळी सुख भरून येवो आपल्या ओंजळी गुढी मुळे सगळ्या दु खाची जावो काजळी सुरूवात नव्या यशाची आपणास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!happy gudi padwa
चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा..साखरेची गाठी आणि,कडुलिंबाचा तुरा..मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण..स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गाई मंजुळ गाणी..नव वर्ष आज शुभ दिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी..गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,बेत मनीचे तसेच राहती,नव्या वर्षी नव्या भेटी,नव्या क्षणाशी नवी नाती,नवी पहाट तुमच्यासाठी,शुभेच्छांची गाणी गाती..Happy Gudi Padwa!
गुढीपाडव्याच्या अनेक कथागुढी आहे विजयाची पताका वृक्ष सजतो चैत्र महिना म्हणून हे आहे हिंदू नववर्ष हॅपी गुढीपाडवा
येवो समृद्धी अंगणी,वाढो आनंद जीवनी,तुम्हासाठी या शुभेच्छा,नववर्षाच्या या शुभदिनी…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
या सणाची गोडी तुमचे जीवन आनंदाने भरून जावो.तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,त्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढी,साजरा करूया हा गुढीपाडवा…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरीनव्या वर्षाची सुरुवात…गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा
जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करासाखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहानेसाजरा करा पाडव्याचा सण !पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा अपणा सर्वांस हे वर्ष आनंददायी, शुभदायी, आरोग्यदायी आणि मांगल्यदायी जावो.
मराठी नविन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या मराठी नविन वर्ष आपणास व आपल्या परिवारास सुखाचे , समृद्धिचे जावो.
वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गाई मंजुळ गाणी..नव वर्ष आज शुभ दिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी..गुढी पाडव्याच्या आणिनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
संस्कतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली,आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण मोलाचे घेऊन आली, वेचून घेऊ ते क्षण सारे,आनंदे करू नवं वर्ष साजरे,नववर्षाच्या शुभेच्छा…!!!हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
गुढी उभारून आकाशी,बांधून तोरण दाराशी,काढून रांगोळी अंगणी,हर्ष पेरुनी मनोमनी,करू सुरुवात नव वर्षाची…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
नेसून साडी माळून गजराउभी राहिली गुढी,नव वर्षाच्या स्वागताचीही तर पारंपारिक रूढी,रचल्या रांगोळ्या दारोदारीनटले सारे अंगण,प्रफुल्लीत होवो तुमचे जीवनसुगंधीत जसे चंदन…नूतनवर्षाभिनंदन !!
श्रीखंड पूरी,रेशमी गुढी,लिंबाचे पान,नव वर्ष जाओ छान..आमच्या सर्वांच्या तर्फेगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!हॅप्पी गुढी पाड़वा
दुःख सारे विसरुन जाऊ,सुख देवाच्या चरनी वाहू..स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,नव्या नजरेने नव्याने पाहू Happy Gudi Padwa
संस्कृतीचं नववर्ष , परंपरेची कास,गुढी पाडव्यापासून सुरू होणार्या नववर्षात सगळ्यांचा होवो विकास.हे नववर्ष सर्वांना सुखा समाधानाचं जावो.गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा .
प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ यावं गुढीतुन प्रत्येक सुखाची सुरवात व्हावी गुढीतून आपल्या यशाची पताका अशीच उडत जावो गुढीतूनगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
विचारांचं तोरण संकल्पाची उभारणी गुढीपाडवा आणि येणारं वर्ष आनंदाचं जावो हीच ईश्वराकडे मागणी गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
नवे रस्ते नवे स्वप्न साकार करण्याचा दिवस नवी नाती नवी पालवी येण्याचा दिवस सर्वांना हे मराठी नववर्ष इच्छापूर्तीच जावो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गेल्या वर्षाचा शेवट झालाआणि नववर्षाची सुरवातहा गुढीपाडवा तुम्हाला आनंदात जावो करू या नव्या संकल्पांची सुरवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Happy Gudi Padwa
Gudi Padwa Wishes in Marathi या शुभेच्छा तुम्हांला कशा वाटल्या हे तुम्हीं comment करून कळवा.तुम्हांला आवडलेले शुभेच्छा तुम्हीं तुमच्या मित्रपरिवारला आणि जवळच्या लोकांमध्ये शेयर करा ही नम्र विनंती